फिल्म रिव्ह्यू : 'कपूर अॅन्ड सन्स'ची धम्माल
मुंबई : या वीकेंडला काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 'कपूर अॅण्ड सन्स' पाहण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.
Mar 19, 2016, 01:13 PM ISTकसा आहे नवीन 'पिंजरा'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2016, 01:46 PM ISTप्रशांत दामले घेऊन येतायत रहस्यमय 'भो-भो'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 01:54 PM ISTहॉलिवूडच्या सुपरहिरोंना आता श्रीरामांचं आव्हान
मुंबई : सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेपर्यंत जी महाकाव्ये या पृथ्वीतलावर जिवंत राहतील असा ज्यांना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे ती महाकाव्ये म्हणजे रामायण आणि महाभारत.
Mar 15, 2016, 05:24 PM IST'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी'चे पोस्टर रिलीज
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट प्रवासावर आधारित असलेल्या 'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी करण्यात आले आहे.
Mar 9, 2016, 05:20 PM IST'दबंग' आणि 'किंग' खान पुन्हा एकमेकांना भिडणार!
मुंबई : दोन खानांमध्ये पुन्हा एकदा टक्कर होणार आहे.
Mar 3, 2016, 01:10 PM IST'की अँड का' सिनेमाचं दुसरं गाणं लाँच
बॉलिवूडची बेबो आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचा की अँड का या सिनेमाचं 'हाय हिल्स' या गाण्यानंतर 'जी हुजुरी' हे गाणं लाँच झालं आहे. अभिनेता अर्जुन कपूर आणि करीना कपूर यांच्या किसींग सिनमुळे हा सिनेमा चागंलाच चर्चेत आला. कारण या सिनेमामध्ये करिनाने तिचं कमिटमेंट तो़डलं होतं.
Feb 26, 2016, 08:11 PM ISTशाहरुख आहे या सर्वांचा फॅन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता किंग खान शाहरुख सध्या त्याची आगामी फिल्म 'फॅन'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Feb 24, 2016, 12:37 PM IST'सिंगल एक्स' सिनेमाचं तिसरं बोल्ड पोस्टर लाँच
सिंगल एक्स हा सिनेमा त्याच्या पहिल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आला.
Feb 20, 2016, 07:46 PM ISTमहाराष्ट्रातही मराठी चित्रपटांवर बंदी - अमोल कोल्हे
महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांवर बंदी - अमोल कोल्हे
Feb 5, 2016, 08:39 PM ISTमाईक टायसनला पहायचाय 'साला खडूस'
चेन्नई : प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनच्या एका फेसबुक पोस्टमुळे संपूर्ण तामिळ चित्रपटसृष्टीला आनंद झालाय.
Feb 3, 2016, 10:42 AM ISTमस्तीजादेचं शूट सनीसाठीही होतं 'अनकम्फर्टेबल'
मुंबई : माजी पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हीनं आपल्या आगामी चित्रपट 'मस्तीजादे'बाबत नुकताच एक खुलासा केलाय.
Jan 27, 2016, 01:11 PM ISTबॉलीवूडमध्ये दीपिका पदुकोण कशी आली?
दीपिका पदुकोणला चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ९ वर्ष झाली आहेत. दीपिकाने आपल्या जीवनात अनेक बदल केले, त्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये मोठं यश संपादन करता आलं, मात्र दीपिकाच्या आयुष्यात अनेक फॅक्टस आहेत, त्या फार कमी लोकांना माहित आहे.
Jan 27, 2016, 10:54 AM IST