cinema

व्यापमं घोटाळा | परीक्षा देऊ नका, मात्र सिनेमा पाहून डॉक्टर व्हा

व्यापमं घोटाळ्यानंतर होत असलेल्या हत्यांमुळे अख्खा देश हादरला आहे. मात्र व्यापमं घोटाळा बाहेर आणण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहितीच्या अधिकाराची मोठी मदत झाली आहे, यामुळेच अनेकांचं बिंग फुटल्याचं समोर आलं आहे.

Jul 8, 2015, 11:20 AM IST

मल्टीप्लेक्समध्ये 'मराठी प्राईमटाईम'ला विरोध

 मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये मल्टीप्लेक्समध्ये लावण्यास काही बॉलीवूडच्या मंडळींनी विरोध केला आहे. यात अभिनेत्री ट्ववींकल खन्ना, अभिनेता ऋषी कपूर आणि लेखिका शोभा डे यांचा समावेश आहे.

Apr 7, 2015, 08:26 PM IST

ओ तूनी माय...अहिराणी सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये

 ओ तूनी माय...हा अहिराणी सिनेमा उद्या मल्टीप्लेक्समध्ये झळकणार आहे. या सिनेमाचे शिर्षक गावरान आहे. या सिनेमात खान्देशातील संस्कृतीची ओळख पाहायला मिळणार आहे.

Dec 11, 2014, 06:48 PM IST

अलोन चित्रपटाचा प्रोमो रिलीज

अभिनेत्री बिपाशा बसूचा 'अलोन' या चित्रपटाचा प्रोमो आला आहे, हा एक हॉरर सिनेमा आहे, हा सिनेमा इतर हॉरर सिनेमांपेक्षा वेगळा ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Dec 11, 2014, 12:34 PM IST

Exclusive : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचा राजकीय सिनेमा

महाराष्ट्रातल्या ताज्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर एखादा सिनेमा निघावा, एवढा मसाला त्यात नक्कीच आहे. विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांवर तर नक्कीच सिनेमा निघेल. या राजकीयपटाचा एक ट्रेलर..

Nov 29, 2014, 08:57 PM IST

बॉलिवूडमध्ये काय आहे सुरु...रंगरसीया सिनेमावर बंदी

 शुक्रवारी प्रदर्शित होणा-या रंगरसीया या हिंदी चित्रपटावर केरळमध्ये न्यायालयाने बंदी घातलीये. १९ व्या शतकातील महान चित्रकार राजा वर्मा यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. त्यामुळे आता निर्मात्याला या चित्रपटाचा राजा रवी वर्मा यांच्या वैयक्तीक जीवनाशी कोणताही संबंध नसल्याची सूचना प्रसिध्द केल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचं कळंतय.

Nov 7, 2014, 11:40 AM IST

'लय भारी'ची कोटीच्या कोटी उड्डाणे

'लय भारी' चित्रपटाचा गल्ला शनिवारी 3 कोटी 10 लाख रूपयांवर होता, मात्र रविवारी या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटाचा गल्ला रविवारपर्यंत 10 कोटी 30 लाखांवर आला आहे.

Jul 14, 2014, 07:55 PM IST

बहुप्रतिक्षित 'लय भारी'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

रितेश देशमुखचा लय भारी या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Jul 3, 2014, 03:32 PM IST