स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा तुम्हाला माहितीये का?
Maharani Yesubai: तब्बल 30 वर्षे औरंगजेबच्या कैदेत असलेल्या महाराणी येसूबाई यांचीही एक नाममुद्रा होती. पत्रव्यवहारासाठी ही नाममुद्रा वापरली जात असे.
Feb 18, 2025, 01:43 PM ISTKRK पुन्हा बरळला! छत्रपती संभाजी महाराजांची वादग्रस्त माहिती शेअर करत म्हणाला...
Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia Objectionable Content: छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यावरुन गोंधळ सुरु असतानाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
Feb 18, 2025, 01:19 PM ISTविकिपिडियावर शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; इतिहासकारांसह शिवप्रेमींचा कडाडून विरोध
Chhatrapati Sambhaji Maharaj : एकिकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वासह त्यांच्या त्यागाची गाथा सांगणारा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच, नव्या वादानं डोकं वर काढलं आहे.
Feb 18, 2025, 11:20 AM IST
Chhaava : 'तुला मिठी मारता आली असती तर...'; थिएटरमधल्या मुलाचा व्हिडीओ पाहून 'छावा' भावूक
अभिनेता विक्की कौशलचा 'छावा' सिनेमा प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून स्वतः अभिनेता भावुक झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Feb 17, 2025, 04:18 PM ISTकसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज? ऐतिहासिक चित्रं पाहाच
Chhaava Movie : रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची गाथा साकारण्यात आली आणि पाहणाऱ्यांमध्ये पुन्हा एकच प्रश्न उपस्थित होताना दिसला, कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज?
Feb 17, 2025, 02:48 PM IST
थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'छावा'! कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
Chhaava OTT Release : विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा 'छावा' चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार.
Feb 16, 2025, 01:24 PM ISTChhaava Box Office Collection Day 2 : 'छावा' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन बघून चक्रावून जाल
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. काय आहे Chhaava सिनेमाचं Day 2 Box Office Collection?
Feb 16, 2025, 10:39 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' ठिकाणांवर झालंय छावा चित्रपटाचं शूटिंग, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर
Chhaava Movie Location : विकी कौशल आणि रश्मीका मंधाना यांची मुख्य भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपटातील पात्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मोठ्या पडद्यावर साकारलेला जीवनपट सर्वांच्याच मनाला भावतोय. भारतातील अनेक ठिकाणांवर या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं असून यात अनेक महाराष्ट्रातील ठिकाणांचा देखील समावेश आहे.
Feb 15, 2025, 03:35 PM IST'... आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता'; छावा चित्रपट पाहिल्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
Chhaava Movie Review: विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा हा सिनेमा सिनेगृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 15, 2025, 02:10 PM IST30 कोटी बजेट अन् कमाई 30,00,00,00,000 कोटी, 'या' अभिनेत्याने 10 वर्षात दिले 11 चित्रपट
बॉलिवूडमधील या अभिनेत्याने 10 वर्षात फक्त 11 चित्रपट दिले आहेत. लवकरच हा अभिनेता आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणार आहे.
Feb 15, 2025, 01:03 PM IST'छावा' चित्रपटाने काही तासांमध्ये 'या' 7 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला, 2025 मध्ये रचला इतिहास
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना 'छावा'ने मागे टाकले आहे.
Feb 14, 2025, 06:34 PM ISTChhava Review: डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, पण...; 'छावा' का पहावा?
Chhava Movie Review: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट का पहावा जाणून घ्या रिव्ह्यूमध्ये...
Feb 14, 2025, 10:02 AM IST'छावा' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी विकी कौशल पोहोचला महाकुंभात, त्रिवेणी संगमात स्नान करत म्हणाला, मी...
'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता विकी कौशल सुवर्ण मंदिर, घृष्णेश्वर आणि साई बाबा यांचे दर्शन घेतल्यानंतर महाकुंभात पोहोचला आहे.
Feb 13, 2025, 05:53 PM ISTLove Story : एका विनोदाने सुरु झाली कतरिना-विकीची प्रेमकहाणी, थेट लग्नापर्यंत कशी पोहोचली?
व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या प्रेमकहाणीचा किस्सा सांगणार आहोत.
Feb 12, 2025, 12:29 PM IST'छावा'ची स्क्रिप्टिंग आणि विकीला असलेले मराठीचे प्रश्न; लेखकानं सांगितला अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव
Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात विकीसोबत काम करायचा अनुभव कसा होता याचा खुलासा केला आहे.
Feb 7, 2025, 04:19 PM IST