छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट
छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे. रमेश कदम यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
Sep 28, 2023, 06:29 PM ISTगौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवार; नेमकं चाललयं तरी काय?
गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवार यांनी हजेरी लावली. अदानींच्या पॉवरप्लांटचं पवारांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे फोटो पवारांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
Sep 23, 2023, 08:47 PM ISTशरद पवार गटाने अजित पवार गटाला कन्फ्यूज करुन टाकले; आमदार निलंबन याचिकेच्या सुनावणीआधी काकांची मोठी खेळी
आमदार अपात्रतेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचेच विधान परिषद सभापतींकडे दोन अर्ज आले आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी दोन स्वतंत्र अर्ज केल्यानं अधिकारी संभ्रमात आले आहेत.
Sep 11, 2023, 06:39 PM ISTनिवडणुकीआधीच नाशिकमध्ये मनसेला हादरा! राज ठाकरे समर्थक माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
MNS Ex MLA Join NCP: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांतील नाराजी नाट्य समोर येऊ लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेलादेखील ठिगळं पडायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसेच्या माजी आमदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Sep 11, 2023, 10:02 AM ISTशरद पवार यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो; अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य चर्चेत
अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मात्र, दोन्ही गटाच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली वक्तव्ये चर्चेत येत आहेत.
Sep 10, 2023, 07:13 PM ISTजालना लाठीचार्जचे राज्यभर पडसाद, संभाजीराजेंचा थेट गृहमंत्र्यांना इशारा, 'खुलासा करा नाहीतर...'
Maratha reservation protest, Lathicharge : मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे (Sambhajiraje) म्हणाले आहेत.
Sep 1, 2023, 08:00 PM ISTजालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, शरद पवारांचा गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप
Jalana Lathicharge Maratha Reservation : जालन्यात वातावरण पेटलं अन् पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर जाळपोळ झाल्याचे व्हिडीओ देखील समोर येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्रालयावर (Devendra Fadanvis) गंभीर आरोप केले आहेत.
Sep 1, 2023, 07:05 PM ISTपुण्यात दादा विरुद्ध दादा? अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात 'या' कारणाने कोल्डवॉर
Ajit Pawar vs Chandrakant Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठकांचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे या बैठकांना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचं बोललं जात आहे.
Aug 29, 2023, 02:35 PM ISTशिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला सत्ताधारी अजित पवार गटाच्या बाजूनंच होणार? भाजपचे सूतोवाच
शरद पावर की अजित पवार? राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची याबाबत राष्ट्रवादीच्याच एक बड्या नेत्याने मोठ वक्तव्य केले आहे.
Aug 28, 2023, 07:09 PM ISTMaharastra Politics : 'त्यादिवशी मला फोन आला अन्...', जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!
Jitendra Awhad On Telgi Scam : बीडमध्ये झालेल्या भाषणात भुजबळांनी (Chhagan Bhujbal) हा मुद्दा उकरून काढला आणि थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Aug 28, 2023, 06:53 PM IST'पवारसाहेब तुम्हाला शोभत नाही, दादा कोंडकेसारखे डबल मिनिंग जोक...'; भुजबळांचा जोरदार हल्लाबोल!
Maharastra Politics : दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्ही केव्हापासून करायला लागला? तुम्हाला हे शोभत नाय, असं म्हणत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal on Sharad Pawar) शरद पवारांवर हल्लाबोल केला.
Aug 27, 2023, 09:18 PM ISTअजितदादा कोणाचे? शरद पवारांची गुगली, महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम
Maharashtra Politics : अजित पवार आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य शरद पवारांनी केल्यानं महाविकास आघाडीत पुन्हा संभ्रम निर्माण झालाय. शरद पवारांच्या गुगलीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Aug 25, 2023, 08:19 PM IST'अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते' वक्तव्यावरुन 4 तासात शरद पवारांचं घुमजाव, आता म्हणतात...
अजित पवार हे आमचेच नेते असं म्हणणाऱ्या शरद पवार यांनी आता घुमजाव केला आहे. अजित पवार यांनी आता पुन्हा संधी मागू नये, ते आमचे नेते आहेत असं मी म्हटलंच नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एका संभ्रम निर्माण झाला आहे.
Aug 25, 2023, 02:08 PM ISTअजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले
Maharashtra News Today: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. या दोघांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, असे त्यांनी सांगितले.
Aug 24, 2023, 01:05 PM IST'पवारांना कधीच बहुमत मिळवता आलं नाही' दिलीप वळसे-पाटील यांचा थेट हल्ला.. शरद पवार गट आक्रमक
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.. त्यावरून आता वळसे पाटलांना टीकेचं धनी व्हावं लागलंय. पवारांबद्दल कधीही चुकीचं बोललं जाणार नाही, शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल वळसे पाटलांकडून दिलगिरी मागितली आहे. शरद पवार गटाकडून मुंबईत जोडो मारो आंदोलन करण्यात आलं.
Aug 21, 2023, 08:03 PM IST