Supriya Sule: 'दादूस' अजितदादांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात संपवला विषय; पाहा Video
Supriya Sule On Ajit pawar revolt: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) शांत असल्याचं दिसत होतं. अशातच आता सर्व प्रकरण थंड होत असताना सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली.
Jul 2, 2023, 08:25 PM IST'अशा संकटातून शरद पवार प्रचंड मोठे होऊन बाहेर पडतात'
NCP Jayant Patil Reaction: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार आहे. आज करण्यात आलेल्या कृतील शरद पवार यांचा किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कोणताही पाठींबा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
Jul 2, 2023, 07:20 PM ISTJitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!
Jitendra Awad New opposition leader: जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Jul 2, 2023, 05:29 PM IST'समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडणारे 'देवेंद्रवासी' होतात असं..., शरद पवारांचा घणाघात
पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुगली राजकारण सुरु असतानाच आता समृद्धी महामार्ग अपघातावरुन शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Jul 1, 2023, 04:38 PM ISTSupriya Sule । महाईचा कहर तर अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे - सुप्रिया सुळे
Supriya Sule criticized the government on inflation
Jun 30, 2023, 02:10 PM ISTPawar vs Fadnavis: गुगली मी टाकली अन् पवारांचं सत्य समोर आलं, त्यांच्या गुगलीवर अजित पवारच बोल्ड! -फडणवीस
Devendra Fadnavis on Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही त्यांना उत्तर दिलं आहे.
Jun 29, 2023, 06:05 PM IST
"माझ्या गुगलीवर फडणवीस बाद झाले", पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार थेट बोलले
Sharad Pawar on Morning Oath Ceremony: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्यांच्या दाव्यावर भाष्य केलं आहे.
Jun 29, 2023, 04:56 PM IST
PM मोदींच्या आरोपांवर शरद पवार यांचा पलटवार; 'पंतप्रधानांनी असं बोलणं कितपत योग्य'
राष्ट्रवादी काँग्रेसचा 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. तर, विरोधक एकत्र आल्यामुळेच मोदींनी हे आरोप केल्याचा पलटवार पवारांनी केला आहे.
Jun 27, 2023, 06:18 PM ISTमला जबाबदारीतून मुक्त करा; अजित पवारांची शरद पवारांसमोर मागणी
राष्ट्रवादीची एकहाती सत्ता का नाही? राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांचा सवाल. तर बीआरएस आणि वंचितकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पदाधिका-यांना खबरदारीचा इशारा अजित पवारांनी दिला आहे.
Jun 21, 2023, 06:03 PM IST'स्टॅम्पपेपर आणा लिहून देतो...' पक्षाच्या निर्णयावर अजित पवार स्पष्टच बोलले
अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवलीय. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत खांदेपालट करण्यात आलेत. पण यामुळे अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं, यावर अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं.
Jun 10, 2023, 07:50 PM ISTSharad Pawar: अजित पवार नाराज? पुढचा पक्षाध्यक्ष कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar News: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्यकारी अध्यक्ष करणं हा माझा एकट्याचा निर्णय नाही, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
Jun 10, 2023, 05:53 PM ISTNCP : शरद पवार यांचं धक्कातंत्र, अजित पवार साईड ट्रॅकवर? दादा म्हणतात 'हृदयात महाराष्ट्र...'
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशीच शरद पवार यांचं धक्कातंत्र पाहिला मिळालं. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करत पवारांना मास्टरस्ट्रोक लगावला आहे.
Jun 10, 2023, 02:45 PM ISTSharad Pawar Announcement : शरद पवार यांनी भाकरी फिरवली, काय होती अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया?
Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं. अशा या पवारांनी अतिशय महत्त्वाची घोषणा करत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली
Jun 10, 2023, 01:34 PM IST'जेव्हा शरद पवार विरोधी पक्षात, तेव्हा राज्यात दंगली..' भाजप नेत्याचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी बोचरी टीका केली होती. याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता आणखी एका भाजप नेत्यांना शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
Jun 9, 2023, 05:00 PM ISTफडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातही..."
Supriya Sule Slams Home Ministry Mentions Amit Shah: सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि समोर येत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांचा उल्लेख करत सरकारला लक्ष्य केलं.
Jun 9, 2023, 12:22 PM IST