2 खासदार आणि 9 आमदारांचे निलंबन, NCP च्या राष्ट्रीय कार्यकरणीत ठराव
National Working Committee: पक्षविरोधी कारवाई केल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत 8 ठराव करण्यात आले.
Jul 6, 2023, 05:31 PM ISTBreaking : शरद पवार यांचा अजित पवार गटाविरोधात मोठ डाव; थेट निलंबनाची कारवाई
वर्किंग कमिटीच्या बैठकीशिवाय घेतलेला निर्णय ग्राह्य नाही. पवारांनी दिल्लीत बोलवलेल्या बैठकीत झाली चर्चा.पटेल आणि तटकरेंच्या निलंबनाचा ठराव झाल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार गटाचा बैठकीवर आक्षेप.
Jul 6, 2023, 05:00 PM ISTAjit Pawar । अजित पवार यांची नाराजी, गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच थांबते !
Ajit Pawar Wants Become CM
Jul 6, 2023, 09:20 AM IST'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर
माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं छगन भुजबळांनी आज भाषणात सांगितलं... यानिमित्तानं आठवण झाली ती राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची... शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी हीच भावना बोलून दाखवली होती...
Jul 5, 2023, 10:05 PM ISTशरद पवार यांचे सासरे होते टीम इंडियाचे प्रसिद्ध खेळाडू, लहान वयात केली होती मोठी कामगिरी
Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्याने राष्ट्रवादी पक्षात (NCP) उभी फूट पडली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आपण क्रिकेट खेळलो नसलो तरी आपल्याला गुगली माहित आहे, कारण माझे सासरे क्रिकेटपटू होते, असं म्हटलं. शरद पवार यांचे सासरे टीम इंडियासाठी (Team India) खेळले होते. जाणून घेऊन त्यांच्याबद्दल
Jul 5, 2023, 08:26 PM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार यांचा शरद पवार यांना आणखी एक 'दे धक्का'
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून 40 आमदारांच्या सह्याचं पत्र देण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
Jul 5, 2023, 05:01 PM ISTपवार vs पवार ! शरद पवार, अजित पवार यांच्या कार्यक्रमाला कुठे किती आमदार, वाचा एका क्लिकवर
Ajit Pawar NCP Meet: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, शरद पवारांची वाय बी चव्हाण सेंटरवर बैठक तर अजित पवारांचा वांद्रेत मेळावा पाहा दोन्ही गटांकडे किती आमदार
Jul 5, 2023, 01:39 PM ISTत्या 3 नेत्यांचा सहभाग संशयास्पद; सुरुवात शरद पवारांनी केली, शेवटही तेच करतील! - राज ठाकरे
Raj Thackeray on NCP Crisis: राज्यात फोडाफोडीला पवारांनीच सुरूवात केली आणि शेवटही त्यांच्यासोबतच झाला. असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर टीका केली आहे.
Jul 4, 2023, 05:55 PM ISTजीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार; शरद पवार यांनी बंडखोरांना ठणकावले
'ज्यांनी द्रोह केला, त्यांनी फोटो वापरू नये' अशी सक्त ताकीद शरद पवारांची बंडखोरांना दिली आहे. परवानगीशिवाय फोटो वापरु नका असा इशारा देखील पवारांनी दिला आहे.
Jul 4, 2023, 03:55 PM ISTकोणता झेंडा हाती घेऊ? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं उद्या शक्तिप्रदर्शन... कार्यकर्ता संभ्रमात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन होत आहे. शरद पवार आणि अजित पावर यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. पण यामुळे राज्यभरातला कार्यकर्ता संभ्रमात सापडला आहे.
Jul 4, 2023, 03:34 PM ISTअजित पवारांनी घेतलं पक्षाचं नवं कार्यालय, चव्हाण सेंटरपासून शंभर पाऊल दूर...पाहा कुठे आहे
अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केलाय. जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करणयात आली. तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलाय. आता अजित पवार गटाचं नवीन कार्यालयही स्थापन झालंय.
Jul 3, 2023, 09:37 PM ISTJitendra Avhad: 'पक्ष सोडून गेलेल्यांकडे आता फक्त एकच पर्याय!'
Jitendra Avhad: काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले.
Jul 3, 2023, 06:27 PM IST9 आमदार म्हणजे पक्ष नाही; राष्ट्रवादी पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या बंडाबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान
पक्षाला धोका देऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. याबाबत पक्षाला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. यांची गद्दारी अजून सिद्ध झालेली माही. मात्र, 9 मंत्र्यांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केलेली आहे.
Jul 3, 2023, 12:36 AM ISTAjit Pawar: आत्ताची मोठी बातमी! अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर जयंत पाटलांची मोठी कारवाई
Ajit Pawar, disqualification: अजित पवारांसह 9 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
Jul 3, 2023, 12:26 AM ISTSupriya Sule On Ajit Pawar: 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या
Supriya Sule, Ajit Pawar revolt: अजित पवारांनी (ajit pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:47 PM IST