पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'
Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात चर्चा एका बड्या नेत्याच्या संतापाची. शरद पवार यांचा संताप पाहून सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सविस्त वृत्त...
Mar 8, 2024, 08:32 AM IST
पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांबाबत अजित पवार यांचे मोठं विधान
Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा रंगताना दिसतात. यायाबत अजित पवार यां नी मोठा खुलासा केला आहे.
Mar 4, 2024, 06:32 PM ISTस्थानिक पातळीवर मोठा राजकीय भूकंप! अजित पवार गटात नाराज असलेले 137 जण शरद पवारांच्या भेटीला
Maharashtra politics : अजित पवार गटात नाराज असलेले तब्बल 137 जण शरद पवार यांच्या भेटीला येणार आहे. मावळमधील हे पदाधिकारी आहेत.
Mar 4, 2024, 06:07 PM IST‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण
बारामतीत होणा-या नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात पवारांचं नाव नाही. मात्र, शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
Feb 29, 2024, 05:01 PM ISTमनोज जरांगेंना बीडमधून उमेदवारी देणार? पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवार खदकन हसले अन्...
Sharad Pawar Press Conference : शरद पवार गट बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे, असा दावा भाजपा नेते आशिष देशमुख केला होता. त्यावर शरद पवार काय म्हणाले पाहा...
Feb 27, 2024, 09:42 PM ISTबारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?
Supriya Sule Vs Sunetra Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वात रंजक लढाई होणार आहे ती बारामतीमध्ये... कारण पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट... आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली बदललेली राजकीय परिस्थिती (Baramati Politics) यामुळे ही लढत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. आता या लढाईत थेट शरद पवारच मैदानात उतरले आहेत.
Feb 27, 2024, 07:33 PM ISTMaharastra Politics : '...तर मी राजकीय संन्यास घेईल', दरेकरांच्या आरोपावर राजेश टोपे स्पष्टच म्हणाले...
Praveen Darekar allegation : दरेकर यांनी याप्रकरणी शरद पवार यांचंच नाव घेतलं नाही, तर माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचेही नाव घेतलं.
Feb 27, 2024, 06:06 PM ISTछत्रपतींचे कधीच नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे
Raj Thackeray On Sharad Pawar: छत्रपतींचे नाव न घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत, अशी यांची समज आहे, असे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली.
Feb 24, 2024, 01:30 PM IST'नवीन चिन्ह, नवीन सुरुवात' शरद पवार फुंकणार प्रचाराची 'तुतारी'... रायगडावर भव्य लाँचिंग सोहळा
Maharashtra Politics : 'तुतारी वाजवणारा माणूस' असं चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शनिवारी रायगडावर जाणार आहे. या चिन्हाचं लाँचिंग रायगडावर करण्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रायगडावरुन रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
Feb 23, 2024, 04:15 PM ISTवटवृक्षासाठी आग्रही असेलल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळाले 'हे' चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय
Sharad Pawar NCP New Symbol: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तुतारी निवडणूक चिन्ह प्रदान करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चिन्ह वाटप करण्यात आले.
Feb 22, 2024, 11:29 PM ISTयात शरद पवारांना ओळखलंत का? रोहित पवारांनी सोशल मीडियावर शेअर केले फोटो
Maharashtra Politics : राष्ट्रवादी फुटल्यानंतर आता अजित पवारांची जागा शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांनी घेतल्याची चर्चा आहे. कारण ठरलंय मंचर-कळंब इथली बॅनरबाजी.. वादा तोच पण दादा नवा अशी टॅगलाईन घेत रोहित पवारांच्या समर्थनार्थ पुणे-नाशिक महामार्गावर बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Feb 22, 2024, 05:09 PM ISTSharad Pawar | हायकोर्टाकडून नार्वेकर यांसह शरद पवार गटाला नोटीस
Notice to Sharad Pawar group including rahul Narvekar from High Court
Feb 21, 2024, 12:50 PM ISTPolitics News : शरद पवार गटाला आणखी एक धक्का! 10 आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस
Politics News : राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींना वेग आला असून, शरद पवार यांनी पाया रचलेल्या राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाकडे गेल्यानंतर आता या गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
Feb 21, 2024, 11:43 AM IST
Maharastra Politics : 'अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना...', जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!
Jitendra Awhad Statement : पुढील तीन आठवडे निवडणूक आयोगाने दिलेलं नाव कायम राहणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशातच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.
Feb 19, 2024, 09:30 PM ISTशरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय
Sharad Pawar NCP New Symbol: शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवार गटाला जे पाहिजे होते तेच नाव तेच मिळाले आहे. पक्षाचं चिन्ह देखील लवकरच दिले जाणार आहे.
Feb 19, 2024, 05:07 PM IST