मुंबईत म्हाडाच्या घरांचं लोकेशन कुठं, कोणत्या गटासाठी किती घरे व किंमत किती? सर्वकाही समजून घ्या
MHADA lottery 2024: म्हाडा मुंबई मंडळाने मुंबईत 2030 घरांसाठी लॉटरी जाहिर केली आहे. 13 सप्टेंबर रोजी या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.
Aug 10, 2024, 07:20 AM IST
MHADA Flats Price: मुंबईत म्हाडाच्या घरांची किंमत किती असेल, वार्षिक उत्पन्नाची अट काय? सर्व जाणून घ्या!
Mhada Lottery: म्हाडाने परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन दिली जातात. लवकरच म्हाडा 2030 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. पण त्यासाठी कोण करु शकतं अर्ज व घरांच्या किंमती काय आहेत जाणून घ्या.
Aug 7, 2024, 12:17 PM IST
मुंबईकरांसाठी Good News! म्हाडानं ठरवली लॉटरीची तारीख? लोकेशन एकदा पाहाच!
Mhada Lottery 2024: मुंबईत परवडणाऱ्या दरात म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहेत. पाहा कुठे आहे लोकेशन
Aug 6, 2024, 08:45 AM IST
मुंबईकरांनो काळजी घ्या! साथीच्या आजारांमध्ये दुप्पटीने वाढ, 'हे' आहे कारण
Mumbai News Today: मुंबईत साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारात वाढ झाली असल्याचा अंदाज आहे.
Aug 1, 2024, 10:30 AM IST
मुंबईत लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ; लेप्टो स्पायरोसिसची लक्षणे काय? काय काळजी घ्याल?
Leptospirosis In Mumbai: लेप्टोसोरायसिसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. याबाबत काय काळजी घेण्याची गरज आहे हे जाणून घेऊया
Jul 21, 2024, 09:16 AM ISTमुंबईकरांसाठी गुडन्यूज, 7 धरणांतील पाणीसाठा वाढला; मात्र, पाणी कपात कायम!
Mumbai News: मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मात्र, आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वाढला आहे.
Jul 15, 2024, 09:10 AM ISTबोरीवली-विरार दरम्यान लोकल वेग वाढणार; नागरिकांचा प्रवास वेगवान होणार
Mumbai Local Update: मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर व्हावा यासाठी रेल्वेकडून अधिक उपाययोजना करण्यात येत आहे.
Jul 8, 2024, 12:40 PM ISTवरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरार
Worli Hit And Run: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Jul 7, 2024, 11:52 AM IST
वरळीत भल्या पहाटे थरार; कार चालकाने महिलेला फरफटत नेले, उपचारादरम्यान मृत्यू
Worli Heat And Run Accident: वरळीत 'हिट अॅण्ड रन' ची घटना. वरळीतील एनी बेझंट मार्गावर अॅट्रीया मॉल जवळ ही घटना घडली आहे. कार चालक फरार झाला आहे.
Jul 7, 2024, 09:37 AM ISTआईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर अखेर कंपनीने दिलं स्पष्टीकरण, म्हणतात 'युनिटचं...'
Finger in Ice Creme: तुम्ही आवडीनं आईस्क्रिम खात असाल तर सावधान... मुंबईत एका आईस्क्रिममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळून आला आहे.
Jun 14, 2024, 05:22 PM ISTदादरचा फुटपाथ पालिकेने नव्हे चोरांनीच खोदला, दिवसाढवळ्या 7 लाखांची चोरी, पण हे घडलं कसं?
Mumbai News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली आहे. स्थानिकांमुळं ही घटना उघडकीस आली आहे
Jun 13, 2024, 03:59 PM ISTप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रत्येक दिवशी लोकलच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द
पुढचे काही दिवस मुंबईकरांसाठी थोडे त्रासदायक ठरणार आहेत. 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे. या काळात मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा मेगाब्लॉकबद्दल सर्व काही समजून घ्या!
May 30, 2024, 06:49 PM ISTठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?
Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
May 30, 2024, 12:56 PM IST
डोंबिवली MIDC परीसरात बचाव पथकाने वाचवला श्वानाचा जीव, 3 तासांपासून बरणीत अडकली होती मान
Dombivli MIDC Blast: श्वानाची मान बरणीत अडकली होती. बचाव कार्याच्या मदतीने श्वानाची मान बाहेर काढण्यात आली. यामुळे श्वानाचे प्राण वाचले.
May 23, 2024, 04:27 PM ISTडोंबिवली MIDC तील आग नेमकी कुठे लागली? 6 किमीपर्यंत आवाज, जवळचे शोरुमही खाक; जाणून घ्या सर्व अपडेट
Dombivali MIDC Blast: मेट्रो केमिकल कंपनीजवळ असलेल्या अंबर केमिकल कंपनीत ही आग लागल्याचे समोर आले आहे.
May 23, 2024, 03:18 PM IST