मुंबई ताज्या बातम्या

मुंबईत एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू; झोपेतच मृत्यूने गाठले

Chembur Fire News: चेंबूर सिद्धार्थनगर मध्ये एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

 

Oct 6, 2024, 08:36 AM IST

Byculla Murder : भायखळ्यात मध्यरात्री राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षाची हत्या

Mumbai News Today: मुंबईतल्या भायखळा परिसरात एका व्यक्तीवर काल रात्री अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे.

Oct 5, 2024, 01:28 PM IST

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करताय? लोकलचे वेळापत्रक एकदा पाहाच

Mumbai Megablock News Today: मुंबईकरांना रविवारी प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. कारण रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे. 

 

Oct 5, 2024, 07:37 AM IST

मुंबईतील तापमानवाढीची कारणे काय?

Mumbai Weather News Temperature Rises in October in Mumbai Know Reasons: मुंबईतील तापमानवाढीची कारणे काय? परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र त्या पूर्वीच उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी ऑक्टोबर हीटने मुंबईकर हैराण झाले आहेत. 

Oct 3, 2024, 01:46 PM IST

मुंबईत खळबळ! दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला, कारण...

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आहे. 

Sep 30, 2024, 08:33 AM IST

दोन वर्षांपूर्वी चोरीले गेलेले 8 लाखांचे दागिने, एका इन्स्टा रिलने लागला छडा, चोर पाहून महिला हादरली

Crime News In Marathi: दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने एका इन्स्टा पोस्टमुळं मिळाले आहेत. तक्रारदार महिलेनेच या दागिन्यांचा छडा लावला आहे. 

 

Sep 21, 2024, 08:38 AM IST

मुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?

Mumbai Weather Today: मुंबईकरांना आता ऑक्टोबर हिटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी काय इशारा दिला पाहा

 

Sep 19, 2024, 12:45 PM IST

गणेशभक्तांचा प्रवास 'बेस्ट' होणार, आता रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे देखावे पाहात फिरा

Mumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गणेशभक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत बेस्ट सेवा सोडण्यात येणार आहेत.

 

Sep 6, 2024, 07:42 AM IST

मुंबईतील 'या' प्राइम लोकेशनवर धावणार पॉड टॅक्सी; किती असेल भाडे, कधी सुरू होणार सेवा? वाचा

Pod Taxis In BKC: एमएमआरडीएच्या २८२व्या कार्यकारी समितीने बीकेसीतील पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी सवलतकाराच्या (कन्सेशनेअर) नियुक्तीला दिली मंजुरी

Sep 5, 2024, 10:08 AM IST

आता बोरीवलीहून थेट कोकणात जा; आजपासून सुरू होतेय नवीन एक्स्प्रेस, 'या' शहरांत असणार थांबा

Madgaon Bandra Express: पश्चिम रेल्वेवरुन लवकरच कोकणात जाणारी ट्रेन सुटणार आहे. आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. 

Aug 29, 2024, 09:08 AM IST

उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणार

Mumbai Metro Station: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई महानगर परिसरात पहिल्या-वहिल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.  

 

Aug 29, 2024, 06:54 AM IST

सावधान! म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरताय? पण 'ती' वेबसाईट खरी आहे का... अशी होतेय फसवणूक

MHADA Home Lottery :  मुंबईत पवई, विक्रोळी आणि गोरेगाव इथल्या घरांसाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. 2030 घरांसाठी शुक्रवारी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. तर,13 सप्टेंबर रोजी या घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे.

Aug 13, 2024, 07:03 PM IST

राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा, टक्केवारी पाहून म्हणाल 'वर्षभर पुरणार का?'

Maharashtra Rain News: राज्यात जुलैमध्ये पावसाने सरासरी ओलंडली होती. मात्र ऑगस्टमध्ये जोर कमी होण्याची शक्यता आहे. अशातच धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या.

 

Aug 12, 2024, 09:04 AM IST

रविवारी पावसाचा जोर वाढणार की ओसरणार? 'या' 13 जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं यापुढं हवामान कसं असेल जाणून घ्या.

Aug 11, 2024, 07:01 AM IST

दादर पुन्हा हादरले! नंदिग्राम एक्स्प्रेसच्या शौचालयात आढळला मृतदेह

Mumbai Crime News: मुंबईतील दादर स्थानकात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नंदिग्राम एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

Aug 10, 2024, 10:52 AM IST