बॉयलरचा स्फोट, धुराचे लोट आणि 2 ते 3 किलोमीटरपर्यंत हादरे...डोंबिवलीतील आगीचे भीषण फोटो
Dombivli MIDC Blast Photos: स्फोटानं डोंबिवली एमआयडीसी हादरलीये. एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झालाय. स्फोटामध्ये काही कामगार आणि नागरिक जखमी झालेत. तर 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याचीही माहिती मिळतेय. त्याचबरोबर जवळपासच्या कंपन्यांमध्येही आग लागल्याचं समजतंय. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
May 23, 2024, 03:01 PM ISTडोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 48 जण जखमी
Dombivli MIDC Blast: डोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. सध्या वेगाने बचावकार्य सुरु आहे.
May 23, 2024, 02:00 PM ISTबारावीत 90 टक्के मिळाले नाहीत, विद्यार्थिनीने उचलले धक्कादायक पाऊल, 78 टक्के मिळवूनही....
Hsc Result: बारावीतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अपेक्षित गुण न मिळाल्याने तिने हे पाऊल उचललं आहे.
May 22, 2024, 03:00 PM ISTवाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!
Mumbai News Today: उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे.
May 5, 2024, 11:46 AM IST
दादर मेट्रो स्थानकाचे काम सुरू; 25 एप्रिलपासून वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3चे काम वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रोच्या कामासाठी दादर येथे वाहतुक वळवण्यात येणार आहे. कसं असेल नियोजन, वाचा
Apr 25, 2024, 03:49 PM ISTसख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक...; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू
Mumbai News Today: मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कारमध्ये अडकून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 25, 2024, 12:38 PM IST
ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर संकट; 2 दिवस 'या' भागात 100 टक्के पाणीकपात
Mumbai News Today: ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. दोन दिवस पाणी कपातीचा इशारा देण्यात आला आहे.
Apr 18, 2024, 07:00 AM ISTलेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्या
Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे.
Apr 17, 2024, 05:03 PM ISTमुंबई हादरली! आईनेच पोटच्या मुलाची केली हत्या, 23 वर्षांच्या लेकावर चाकूने वार
Crime News In Marathi: आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Apr 14, 2024, 03:16 PM IST
अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी निवड, तरुणीला फोन; पण आनंद क्षणभरच टिकला, कारण...
Mumbai News: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे नाव घेऊन एका तरुणीला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Apr 11, 2024, 03:06 PM IST
मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार; कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार
Coastal Road and Sea Link Connect: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. आता कोस्टल रोड थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे.
Apr 11, 2024, 01:23 PM ISTBMCच्या 2 अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; 8 लाखांचा पहिला हफ्ता घेतला अन्...
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पालिकेच्या अभियंतानी 20 लाखांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एकच खळबळ उडाली आहे.
Apr 7, 2024, 11:38 AM IST8 वर्षांच्या मुलीला चालताना त्रास होत होता, डॉक्टरकडे नेताच समोर आले भयंकर सत्य, शाळेतील शिपाईच...
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आठ वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 1, 2024, 11:13 AM ISTवडिलांचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून लेकाचे प्रयत्न, पण त्याच मुलाचा बापाने घेतला जीव
Mumbai Crime News: वडिलांनीच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mar 26, 2024, 03:13 PM ISTमालकाचा विश्वास मिळवून मोलकरणीने दाखवला खरा चेहरा; पवईतील उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार
Mumbai Crime News: पवई पोलीस ठाणे हद्दीत उच्चभ्रु लोकवस्तीत राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन एका तरुणीला अटक करण्यात आली आहे.
Mar 18, 2024, 12:36 PM IST