नव्या वर्षात मुंबईकरांच्या खिशाला कात्री; रिक्षाचालक कोर्टात जाण्याच्या तयारीत, भाडे वाढण्याची शक्यता
Mumbai AutoRickshaw Fare: मुंबईकरांच्या खिशावर भुर्दंड बसणार आहे. कारण रिक्षा युनिअनने रिक्षाच्या भाडे वाढवण्याची मागणी केली आहे.
Jan 7, 2024, 04:52 PM ISTकाय सांगता! मुंबईच्या मच्छी मार्केटमधून तब्बल लाखो रुपयांचे सुके बोंबील चोरीला
Mumbai News Today: मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर येतेय. मरोळ मच्छी मार्केटमधून चक्क सुके बोंबीलची चोरी झाली आहे.
Dec 28, 2023, 01:11 PM ISTनशेत असताना अग्निशमन दलाला फोन केला, कारण ऐकून अधिकाऱ्याचे डोकंच फिरलं
Mumbai News: वरळी येथील एका 33 वर्षांच्या तरुणाने अग्निशमन दलाला फोन करुन खोटी माहिती दिली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 18, 2023, 09:22 AM ISTपाणीपुरी खाताना हसली म्हणून ठाण्यात तीन बहिणींकडून महिलेला जीव जाईपर्यंत मारहाण
Thane Crime News: ठाण्यातील कळवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला हसण्याची क्रुर शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ पसरली आहे.
Nov 29, 2023, 11:57 AM ISTमुंबईत नदीच्या खालून वाहणार आणखी एक नदी; शहराला वाचवण्यासाठीचा मास्टर प्लान
Mumbai News Today: महाराष्ट्र इन्सिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)ने मुंबई महानगरासाठी एक मोठी योजना घेऊन आली आहे. हवामान बदलाच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 29, 2023, 11:03 AM IST
लग्नाला नकार, त्याने मुलीच्या आई-बापाला जिवंत जाळले, मुंबईतील त्या घटनेत 22 वर्षानंतर न्याय
Mumbai Crime News: एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीच्या आई-वडिलांना जिवंत जाळले. 22 वर्ष शोध घेतल्यानंतर अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुंबईतील घटना
Nov 26, 2023, 10:59 AM ISTवारंवार बलात्कार अन् मारहाण; पोटच्या लेकीसाठी बापच झाला हैवान; अखेर मुलीचा मृत्यू
Mumbai Crime News: बाप-लेकीचे नाते हळवे असते. मात्र नालासोपाऱ्यात बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार घडला आहे.
Nov 18, 2023, 10:52 AM ISTपतीने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तरीही बायकोने पोलिसांसमोर घेतली त्याचीच बाजू, कारण...
Mumbai Crime News Today: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. एका महिलेने तिच्या पतीला वाचवण्यासाठी चक्क पोलिसांसमोर खोटी कबुली दिली आहे.
Nov 11, 2023, 01:55 PM ISTमुंबईत एसी लोकलवर दगडफेक, काचा फोडल्या; डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यानची घटना
Mumbai AC Local News: पीक अव्हरमध्ये एसी लोकलवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
Nov 9, 2023, 01:03 PM ISTवांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये आढळला मृतदेह; सीसीटीव्हीत धक्कादायक माहिती समोर
Teenager Suicide In Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनन्स स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे.
Nov 8, 2023, 10:22 AM ISTघाटकोपर, कुर्ला, चेंबूरची वाहतूक कोंडी फुटणार; 'या' महत्त्वाच्या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण
Mumbai News Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लवकरच घाटकोपर ईस्टवरुन थेट LBS रोडला जाणे सोप्पे होणार आहे.
Nov 6, 2023, 04:42 PM ISTमुलुंडमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, घराबाहेर मांजरीसोबत खेळत असतानाच...
Mumbai News Today: घराबाहेर खेळत असलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याच्या पालकांनी गंभीर आरोप केला आहे.
Oct 30, 2023, 04:46 PM ISTतापानंतर शरीरावर लाल रंगाचे पुरळ, सांधेदुखी; मुंबईत पसरलीये विचित्र तापाची साथ, डॉक्टर म्हणतात...
Mumbai News Today: हवमानाबदलाचा परिणाम शरीरावर देखील होत असतो. मुंबईत ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.
Oct 23, 2023, 11:57 AM ISTऑनलाइन गेमच्या नादात लाखोंचे कर्ज, हफ्ते फेडण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य
Mumbai Crime News Today: मुंबई पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग अवलंबवल्याचे समोर आले आहे.
Oct 17, 2023, 12:20 PM IST45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार; मुंबई मेट्रोच्या खाली महापालिका बांधणार उड्डाणपुल
Andheri New Flyover: जुहू सर्कलमधील वाहतुककोंडी फुटणार असल्याची शक्यता आहे. लवकरच महापालिका नवा उड्डाणपुल बांधणार आहे.
Oct 17, 2023, 11:34 AM IST