मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद
गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षितेच्या दृष्टीने करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलेय. १४ सप्टेंबरपासून बंदी करण्यात आली आहे.
Sep 9, 2015, 09:38 AM ISTगणपती उत्सवात केवळ आश्वासन, मुंबई गोवा महामार्ग खड्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2015, 09:29 PM ISTकोकणात जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक धीमी
कोकणात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावासानं शनिवारी उसंत घेतली. मात्र, जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरचे रस्ते निसरडे झालेत. त्याचवेळी धुकं आणि पाऊस यामुळे गाड्या चालवताना अडचणी येताहेत.
Jun 20, 2015, 12:58 PM ISTमुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण : शिवसेना-भाजप मंत्र्यांमध्ये तू तू मै मै
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावरून पुन्हा शिवसेना भाजपमधील मतभेद आज उघड झाले. सार्वजनीक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पनवेल ते इंदापूर या कामाची पाहाणी केली.
Mar 7, 2015, 10:54 PM ISTमुंबई गोवा महामार्गावर मृतावस्थेत बिबट्या
रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. या बिबट्याला गाडीने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Feb 15, 2014, 09:36 AM ISTखेडजवळ झालेल्या अपघातात ११ जागीच ठार
रत्नागिरीत खेडजवळच्या दाबिळ गावाजवळ डंपर आणि क्वालीस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झालाय.
Jun 24, 2013, 03:16 PM IST