मुंबई गोवा महामार्ग 0

रत्नागिरी : गाडी गेली वाहून, ड्रायव्हर थोडक्यात बचावला

रत्नागिरी : गाडी गेली वाहून, ड्रायव्हर थोडक्यात बचावला 

Jun 27, 2018, 04:00 PM IST

उद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच!

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेय. या मार्गावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहेत. असे असताना मंत्री आणि पालकमंत्री या मार्गाने कोकणात येत नाही. 

Nov 13, 2017, 01:40 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात १ ठार, १७ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातल्या लोहारमळा इथे पहाटे झालेल्या अपघातात १ ठार तर १७ जण जखमी झाले. 

Sep 25, 2017, 03:14 PM IST

चौपदरीकरण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर २२ उड्डाणपूल : गडकरी

मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे कामही हाती घेण्यात येणार आहे . एकूण २२ फेजमधील या कामांपैकी १८ ची कामे सुरु आहेत . या मार्गात २२ उडडाण पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Dec 23, 2016, 09:24 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर पावसामुळे दरड कोसळली, वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली

मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला  बसलाय. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत दरड कोसळली. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम दिसून येत आहे. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहतूक रोहा मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, दरड हटविण्यासाठी खूप वेळ जाण्याची शक्यता आहे.

Jul 2, 2016, 10:34 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ३ ठार

गोवा महामार्गावर लांजा येथील वाकेड घाटात झालेल्या अपघात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

May 24, 2016, 04:34 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावरच्या अपघातात 5 ठार

मुंबई-गोवा महामार्गावरच्या अपघातात 5 ठार

May 15, 2016, 02:49 PM IST

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त, कामाचं भूमीपूजन तर राणेंची टीका

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौपदरीकरणाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आले. 

Jan 29, 2016, 05:07 PM IST