मुंबई गोवा महामार्गाबाबत सर्वात मोठी अपटेड; कोकणात जाताना कशेडी घाट लागणार नाही; 45 मिनिटांचा प्रवास फक्त 8 मिनीटांत
Kashedi Tunnel : मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास अगदी जलद आणि सुपरफास्ट होणार आहे.
Jan 2, 2025, 09:06 PM IST
महाराष्ट्रातील एकमेव महामार्ग ज्याचे काम तब्बल 12 वर्षापासून रखडलयं
महाराष्ट्रात एक असा महामार्ग आहे ज्याचे काम तब्बल 12 वर्षांपासून सुरु आहे. जाणून घेऊया हा महामार्ग कोणता?
Dec 12, 2024, 04:29 PM ISTAccident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; पती- पत्नीचा जागीच मृत्यू; घटनास्थळाची दृश्य मन विचलित करणारी
Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट... घटनास्थळी पोहोचलेल्यांनाही धक्का. समोर जे पाहिलं ते मन विचलित करणारं
Nov 26, 2024, 09:38 AM IST
Ganeshutsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेना
Mumbai Goa Traffic Jam : गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेनं निघालेली अनेक मंडळी अद्याप गावांमध्ये पोहोचलेली नाहीत. वाहतूक कोंडीमुळं होतेय पंचाईत...
Sep 6, 2024, 08:25 AM IST
Mumbai goa highway traffic : चाकरमानी निघाले गावाला; मुंबई- गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या 6-7 किमी रांगा
Mumbai goa highway traffic : गणेशोत्सवाला काही तास उरलेले असतानाच आता गावाकडे, त्यातूनही कोकणाकडे जाणाऱ्यांनी गावाची वाट धरली आहे.
Sep 5, 2024, 07:11 AM IST
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गच नव्हे, 'या' पर्यायी मार्गांनी गाठता येईल कोकण; Traffic Jam टाळण्यासाठी आताच पाहून घ्या
Ganesh Chaturthi 2024 : गणशोत्सवासाठी रस्ते मार्गानं कोकणात जाताय? एक- दोन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकण्यापेक्षा पर्यायी मार्गांचा करा वापर. पाहा तुमच्यासाठी उत्तम मार्ग कोणता...
Sep 2, 2024, 08:19 AM IST
मुंबई गोवा महामार्गाचं काम दहावर्षांपासून का रखडलयं? जाहीर मुलाखतीत आदिती तटकरे यांचा खुलासा
To The Point With Kamlesh Sutar : 'टू द पॉईंट'या कार्यक्रमात महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलं याचा खुलासा केला.
Aug 24, 2024, 10:18 PM ISTकोकणी माणसाकडे आता शेवटचा पर्याय! मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ
मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ घालण्यात आला. जन आक्रोश समितीच्या वतीने या महायज्ञाचे आयोजदन करण्यात आले होते.
Jul 28, 2024, 07:37 PM ISTकोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
Jul 9, 2024, 11:09 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?
Ajit Pawar On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबद्दल अजित पवार यांनी गंमतीशीर उत्तर दिले आहे.
Jul 5, 2024, 01:33 PM IST...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदल
Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
Jun 28, 2024, 12:09 PM ISTमुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती; संगमेश्वरजवळ धोकादायक स्थिती
मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच आता मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Jun 8, 2024, 09:15 PM ISTमुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...
Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
Apr 22, 2024, 11:03 AM ISTमुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; विघ्नांची पूर्वसुचना पाहूनच घ्या
Mumbai Goa Highway News : कोकणातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी; परतीचा प्रवास सुरु करण्याआधी पाहून घ्या तुमच्या कामाची माहिती
Sep 25, 2023, 10:24 AM IST
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या भाविकांचा खोळंबा
Mumbai Goa highway Traffic: सलग दुसऱ्या दिवशी चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. शनिवारचा वर्किंग डे उरकून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकण मार्गे निघाले आहेत.
Sep 17, 2023, 09:29 AM IST