मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.
Oct 27, 2020, 01:10 PM IST१३२ कोटींचा गंडा : जीएसटी इंटेलिजेंस विभागाने २२ कंपन्यांचा केला पर्दाफाश
कोरोनाच्या काळात जीएसटी जमा होत नसल्याचे केंद्र आणि राज्य सरकार ओरडून सांगत आहे. मात्र, जीएसटीचा मोठा घोटाळा समोर आला आहे.
Oct 22, 2020, 08:09 PM ISTमुंबई वीज पुरवठा ठप्प : राज्य सरकारने नेमली चौकशी समिती, दोषींवर कारवाई - राऊत
मुंबई आणि एम एम आर परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्याप्रकरणी तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Oct 20, 2020, 09:45 PM ISTमहिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप
नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.
Oct 17, 2020, 01:54 PM ISTराज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला
महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही.
Oct 17, 2020, 12:01 PM ISTमुंबई | कंगनाचा महाराष्ट्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल
मुंबई | कंगनाचा महाराष्ट्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल
Oct 13, 2020, 06:45 PM ISTMPSC EXAM : सरकारसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही - प्रवीण गायकवाड
सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे.
Oct 9, 2020, 03:44 PM ISTबाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Sep 16, 2020, 06:18 PM ISTआता अभिनेत्री कंगनाची ड्रग्ज लिंकबाबत चौकशी होणार
अभिनेत्री कंगना रनौत ड्रग्ज घेत होती आणि तिने ड्रग्ज घेण्यासाठी आपल्यालाही बळजबरी
Sep 11, 2020, 02:11 PM ISTअजून किती दिवस लोकल बंद राहणार, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचारणा केली आहे.
Sep 10, 2020, 04:39 PM ISTमराठा आरक्षण : महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल - काँग्रेस
'मराठा आरक्षणाबाबत अंतिम निकाल अजून हाती यायचा आहे. निकाल वाचल्यानंतर महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल.'
Sep 9, 2020, 03:39 PM ISTराज्यात कोरोना टेस्टचे नवे दर निश्चित, एवढे रुपये मोजावे लागणार
आरोग्यमंत्री राजेश टोपें यांची मोठी घोषणा
Sep 7, 2020, 09:21 PM IST'सर्वोच्च न्यायालयाने केवळ युजीसी नव्हे तर राज्यांनाही निर्णय घेण्याचा अधिकार दिला'
पदवीच्या अंतिम परीक्षा होणारच, परीक्षा रद्द करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Aug 29, 2020, 08:40 AM ISTGoods and Services Tax : केंद्र सरकारची २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी - अजित पवार
वस्तू आणि सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै २०२०पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी.
Aug 27, 2020, 03:43 PM ISTकोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय
कोरोना व्हायरसमुळे एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Aug 26, 2020, 08:38 PM IST