आर्थिक संकटामुळे राज्य सरकारचा नोकरभरतीबाबत हा निर्णय
उत्पन्न घटल्याने सरकारच्या उपाययोजना
May 4, 2020, 06:34 PM ISTभाड्याच्या घरात राहणाऱ्यांना सरकारचा दिलासा
घरभाडे वसुलीबाबत घरमालकांना गृहनिर्माण विभागाच्या सूचना
Apr 17, 2020, 03:58 PM ISTएमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, वयोमर्यादेत १ वर्षाची वाढ
लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Apr 16, 2020, 11:09 PM ISTअर्थव्यवस्था पुनरुज्जीवनासाठी तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन
समिती ३० एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे.
Apr 14, 2020, 01:05 PM IST
तबलिगी जमातवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोदी सरकारला आठ सवाल
तबलिगींच्या फरार सदस्यांबाबत दिली नवी माहिती
Apr 8, 2020, 05:54 PM ISTमोठी बातमी । Corona : नागरिकांचे सूचनांकडे दुर्लक्ष, राजस्थान झाले लॉकडाऊन आता महाराष्ट्र?
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्वकाही उपाय-योजना करण्यात येत आहे. मात्र, काही लोक राज्यसरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत.
Mar 21, 2020, 11:48 PM ISTमहाराष्ट्र लॉकडाऊन करण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू
देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवेसंदिवस वाढत चालला आहे.
Mar 21, 2020, 11:03 PM ISTHome Quarantine मधून स्थलांतर केल्यास, रस्त्यावर फिरल्यास कायदेशीर कारवाई होणार
‘होम क्वारंटाईन’च्या (Home Quarantine) सूचना दिल्या आहेत. त्यांनी घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
Mar 21, 2020, 09:53 PM ISTकोरोनाचे सावट : कोकणात येऊच नका, अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द
कोकण रेल्वे मार्गावर उद्या रविवारी जनता कर्फ्यूमुळे अनेक पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. आता एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
Mar 21, 2020, 08:40 PM ISTकोरोनाचे संकट : राज्यात बाधितांची संख्या ६४ वर पोहोचली
आतापर्यंत राज्यात ६४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकाच दिवसात १२ रुग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे.
Mar 21, 2020, 06:12 PM ISTकोरोना संकट : नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे - देवेंद्र फडणवीस
केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Mar 21, 2020, 04:15 PM ISTकोरोनामुळे निवडणुका ३ महिने पुढे ढकला, राज्य सरकारची आयोगाला शिफारस
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.
Mar 16, 2020, 04:27 PM ISTकोरोनामुळे राज्यातल्या ६ शहरांमधली जीम-थिएटर्स बंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
कोरोनामुळे राज्यातल्या ६ शहरांमधली जीम-थिएटर्स बंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
Mar 14, 2020, 12:20 AM ISTकोरोनामुळे राज्यातल्या ६ शहरांमधली जीम-थिएटर्स बंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत.
Mar 13, 2020, 05:53 PM ISTमहाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी राजकीय स्थिती होईल?, पवार म्हणाले...
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली.
Mar 11, 2020, 04:52 PM IST