एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ, शाहांची भेट घेण्याच्या प्रयत्नात अजित पवार दिल्लीतच
राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. संपू्र्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे.
Dec 3, 2024, 12:25 PM IST'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 2, 2024, 12:55 PM ISTMaharashtra CM : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी, पण मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात
Mahayuti Swearing in Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर जोरदार तयारी करण्यात येतेय. शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आल्यात.
Dec 1, 2024, 08:59 PM ISTशपथविधीचा मुहूर्त ठरला, आता सोयाबीनला चांगले दर मिळतील का? शेतकरी सरकारच्या घोषणेच्या प्रतीक्षेत
राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला 6 हजार रुपये दर देऊ असं आश्वासन मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं. परंतु, अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे.
Nov 30, 2024, 08:35 PM ISTMaharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?
Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Nov 29, 2024, 12:52 PM IST'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?
अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात.
Nov 29, 2024, 10:04 AM ISTमुंबईतील टोलमाफी नेमकी किती दिवसांसाठी? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'निवडणुकीपुरता...'
मुंबईत प्रवेश करताना उभारण्यात आलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
Oct 14, 2024, 01:22 PM IST
'निर्णय निवडणुकीपुरता...', मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
Raj Thackeray on Toll Mafi : मुंबईकरांना टोलमाफी मिळावी म्हणून मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केले. आज राज्य सरकारने टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Oct 14, 2024, 12:18 PM IST2-3 महिन्यात आमचं सरकार येईलच, तोपर्यंत हा निर्णय... उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांना दिलं आश्वासन
Uddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा धारावी पुर्नविकासावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच, मुंबईकरांना आश्वासनदेखील दिले आहे.
Jul 30, 2024, 02:47 PM ISTMaharashtra ST Bus: लाल परीची भन्नाट ऑफर, स्वस्तात आवडेल तिथे प्रवास; किती रुपये खर्च करावे लागणार?
MSRTC Bus Pass: लालपरीची एक भन्नाट योजना तुम्हाला माहितीये का? या योजनेमुळं तुम्ही कुठेही फिरू शकता.
Jul 24, 2024, 10:54 AM IST
'भर पावसात बांधकामांवर हातोडा कशासाठी?' विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती
Vishalgarh : विशाळगड अतिक्रमणावरील कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिलीय. यासोबतच राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढलेत. या मुद्द्यावरुन विरोधकांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं विरोधकांनी म्हटलंय.
Jul 19, 2024, 09:03 PM IST'कमी बोलून उत्तर देता येतं हे रोहित शर्माकडून शिकावं' देवेंद्र फडणवीसांची शाब्दिक फटकेबाजी
Team India Satakar : महाराष्ट्र विधानभवनात टी20 विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र सरकारकडून शाही सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना 1 कोटीचं बक्षी जाहीर करण्यात आलं. तर टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस देण्यात आलं.
Jul 5, 2024, 07:01 PM ISTमहाराष्ट्रातल्या 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी 'इतक्या' कोटींचं बक्षीस
Team India Victory : टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं गुरुवारी मायदेशात जंगी स्वागत करण्यात आलं. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूकही काढण्यात आली. आता महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
Jul 5, 2024, 02:55 PM IST'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Jul 3, 2024, 04:56 PM ISTमॉडेल, मुख्यमंत्री ते सक्षम विरोधी पक्ष नेते, असा आहे देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास
Devendra Fadnavis : विदर्भात एक भाजप आणि एक शिंदे गटाचा उमेदवाचा जिंकून आला आहे. तर महाराष्ट्रात महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे मला सरकारमधून मोकळं करा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्विकारली.
Jun 5, 2024, 05:58 PM IST