सुंभ जळाला तरी...; पाकिस्तान धुमसतोय तरीही कुरापती सुरुच, LoC वर सैन्य नव्हे तर, दहशतवादी तैनात
India Pakistan : देशावर आलेलं आर्थिक संकट, राजकारणात माजलेली दुफळी आणि या साऱ्यामध्ये पिळवटून निघालेली जनता. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. पण, यातही पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत
May 12, 2023, 07:15 AM ISTPakistan Crisis : इम्रान खान यांच्या अटकेने पाकिस्तान पेटलं, देशात हिंसाचार आणि जाळपोळ
Pakistan Crisis :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानी रेंजर्सकडून (Pakistan Rengers) अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात गदारोळ माजला आहे. पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांच्या हिंसक आंदोलनाचं (Violent Agitation) लोण वेगाने पसरत आहे.
May 10, 2023, 10:41 PM IST
World Cup 2023 मधील भारत-पाक सामन्याबद्दल मोठी Update; पाहून म्हणाल आता काही खरं नाही...
ICC Cricket World Cup 2023 : आयपीएल सामने उरकल्यानंतर संघातील अनेक खेळाडू भविष्यातील सामन्यांसाठी तयारीला लागणार आहेत. त्यातच संघासाठी बीसीसीआयसुद्धा तयारीला लागल्याचं दिसत आहे.
May 5, 2023, 11:53 AM ISTHi, Hello आणि Video Call... ईशा आणि मृदुलाच्या प्रेमात पडला, ISIच्या जाळ्यात अडकला
प्रेमाच्या जाळ्यात ओढून गोपनिय माहिती मिळवण्याचं पाकिस्तानचं षडयंत्र भारतीय सेनेने उघड केलं आहे. याप्रकरणी भारतातल्या दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
May 1, 2023, 07:41 PM ISTपाकिस्तानमध्ये आई-वडिलांनी मृत मुलीच्या कबरीवर लावलं टाळं, संतापजनक कारण समोर
Pakistan: पाकिस्तानमध्ये मृत महिलांवर बलात्कार केला जात असल्याची काही प्रकरणं समोर आल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. या घटनांनी जगभरात खळबळ उडाली आहे.
Apr 29, 2023, 08:53 PM ISTपाकिस्तानपर्यंत पोहोचला मंकीपॉक्स, भारताला यामुळं किती धोका?
Monkeypox Outbreak: कोरोना पाठ सोडत नाही तोच हा मंकीपॉक्सचा संसर्ग चिंता वाढवताना दिसत आहे. पण, घाबरून जाण्यापेक्षा योग्य माहिती आणि उपचारांच्या बळावर या संसर्गावरही मात करता येते. त्यामुळं चुकीची माहिती पसरवू नका.
Apr 26, 2023, 11:16 AM IST
Pakistan Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 77.5 अब्ज डॉलरचे परदेशी कर्ज
Pakistan Crisis : पाकिस्तान दिवाळखोर होणार हे आता निश्चित झाले आहे. मोठे परदेशी कर्ज चुकवायचे आहे. जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानला वाचवू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
Apr 8, 2023, 01:42 PM ISTPakistan Economy Crisis : केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; आता उपाशी रहावं का?
Pakistan Economy Crisis : पाकिस्तानात केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; ऐन रमजानमध्ये नागरिकांच्या तोंडचा घास पळाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेकांच्या इफ्तारीमध्ये आता मोजकेच पदार्थ पाहायला मिळत आहेत.
Mar 27, 2023, 12:07 PM IST
Earthquake: आशिया खंडातील देश हादरणार; तुर्की भूकंपानंतर केलेली भविष्यवाणी खरी ठरली
Earthquake News : तुर्की भूकंपाच्या कटू आठवणी विसरत नाही, तोच आशिया खंडातील देशांना भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंपाचे थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानात दिसून आले आहेत.
Mar 22, 2023, 10:48 AM IST
IPL 2023 : आयपीएल की BBL? कोण भारी? Babar Azam म्हणतो...
Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार (Pakistan Captain) बाबर आझम प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (IPL) पेक्षा ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग (BBL) पाहण्यास प्राधान्य देतो.
Mar 16, 2023, 09:48 PM IST
Pakistan ने पुन्हा दाखवली लायकी, अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केलं जारी... अशी सांगितली किंमत
याआधी पाकिस्तनान प्रीमिअर लीगच्या एक सामन्यात स्टेडिअममधल्या स्क्रिनवर अभिनंदन यांचा चहा पितानाचा फोटो झळकावत पाकने खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने अभिनंदन यांच्या चहाचं बिल सोशल मीडियावर टाकलं आहे.
Mar 2, 2023, 11:31 AM ISTMuneeba Ali Profile: टी20 वर्ल्ड कपमध्ये वादळी शतक ठोकणारी 'मुनीबा अली' आहे तरी कोण?
Muneeba Ali Century : पाकिस्तानी क्रिकेट टीम (Pakistan Womens Cricket Team) आपल्या खराब फिल्डींगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची सलामीवीर मुनीबा अलीने (Muneeba Ali) चर्चेत आली आहे.
Feb 16, 2023, 12:43 PM ISTMilk Chicken Price Hike : दुधाचे दर प्रतीलिटर 110 रुपये, डाळी- चिकनचे भावही वधारले; महागाईनं पळवला तोंडचा घास
Milk Prices : महागाई वाढतेय... इतकी की देशातील सर्वसामान्यांना पोट भरणंही कठीण. देशात परिस्थिती अशीच राहिली, तर गरीब आणखी गरीब होणार....
Feb 14, 2023, 01:00 PM IST
Sana ramchand gulwani: पाकिस्तानात 'या' हिंदू महिलेनं रचला इतिहास; अनेकजण ठोकतायत सॅल्युट
India Pakistan : पाकिस्तानात मोठ्या संख्येनं हिंदू लोकवस्ती पाहायला मिळते. यातील अनेकजण सिंध प्रांतात वास्तव्यास आहेत अशीही माहिती समोर आली आहे. ही महिलासुद्धा तेथील अशाच हिंदूंपैकी एक.
Feb 14, 2023, 11:28 AM IST
Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास
Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट नुसार मुशर्रफ दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
Feb 5, 2023, 11:53 AM IST