'मला लग्न करायचंय', 11 मुलं आणि 34 नातवंडं असतानाही 95 वर्षीय आजोबांनी केलं दुसरं लग्न, लेकानेच शोधली मुलगी
95 Year Old Man Second Marriage: पाकिस्तानात एका व्यक्तीने केलेल्या दुसऱ्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचं कारण या व्यक्तीचं वय तब्बल 95 वर्षं आहे. जकारिया असं या व्यक्तीचं नाव असून 2011 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. विशेष म्हणजे त्यांना 6 मुलं आणि 5 मुली आहेत. त्यांची नातवंड आणि नातवंडांची मुलं पकडून एकूण 90 जण आहेत.
Aug 7, 2023, 11:54 AM IST
तिखट... जाळsss....; 'या' देशांमध्ये सर्वात झणझणीत पदार्थ खाण्याला पसंती
Spicy Food in the World : भारतीय खाद्यपदार्थांमध्ये होणारा मसाल्यांचा वापर पाहता अनेकांच्या मते हे सर्वात तिखट आणि झणझणीत पदार्थ आहेत.
Aug 3, 2023, 02:13 PM IST
पाकिस्तानी सीमा हैदरबाबत भारत सरकार मोठा निर्णय घेणार; ATS चौकशीत धक्कादायक खुलासा
पाकिस्तानची सीमा हैदर भारतात येऊ हिंदू बनल्यानं पाकिस्तान पिसाळलाय. सीमा हैदरला परत करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी काही कट्टरवाद्यांनी दिली होती. सिंध प्रांतात नऊ बंदुकधारी कट्टरवाद्यांनी जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला केला.
Jul 19, 2023, 09:34 PM ISTवर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तान एक वर्ष वन डे क्रिकेट खेळणार नाही, जाणून घ्या कारण
Pakistan Cricket : 2023 हे क्रिकेटसाठी महत्तावचं आहे. याच वर्षात एशिया कप (Asia Cup 2023) आणि वन डे वर्ल्ड कप (ODI WC 2023) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे एशिया कप पाकिस्तानात (Pakistan) तर वर्ल्ड कप भारतात (India) खेळवला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना यावर्षी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानची टक्कर पाहिला मिळणार आहे. पण वर्ल्ड कप संपल्यानंतर पाकिस्तान एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार नाहीए. याचं कारणही विशेष आहे.
Jul 18, 2023, 10:11 PM IST''सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध...'' सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
Seema Haider Sachin Love Story : सीमा हैदरचा (Seema Haider)ची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकरणात रोज नवंनवीन खुलासे होत असतात. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानमधील मैत्रिणीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jul 17, 2023, 12:20 PM ISTIND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ!
Naved ul hasan On Indian Muslims: जेव्हाही टीम इंडियाविरुद्ध (IND VS PAK) सामना असेल तेव्हा भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील, असं वक्तव्य राणाने केलंय.
Jul 15, 2023, 05:26 PM ISTएक सीमा अशीहीः पाक सोडून भारतात तर आली, पण असा झाला Love Story चा करुण अंत!
Pakistani Seema Haider Love Story: सीमा हैदर हे नाव सध्या चर्चेत आहे. प्रेमासाठी पाकिस्तानची सीमा ओलंडाणाऱ्या या सीमाची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Jul 12, 2023, 03:56 PM ISTसीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाही तर? पाकिस्तानी डाकूंची Video जारी करत धमकी
गल्ली पासून दिल्लीपर्यंत सध्या सीमा हैदरची लव्ह स्टोरी गाजतेय. पाकिस्तानमधून आपल्या चार मुलांसह पळून आलेली सीमा हैदर प्रियकरासह भारतातच राहण्यावर ठाम आहे. तर तिकडे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आता यात पाकिस्तानमधले दरोडेखोरही उतरलेत.
Jul 11, 2023, 04:46 PM ISTकाय म्हणायचं या पोरीला? ...म्हणून बापासोबतचं केलं लग्न, बनली त्याची चौथी बायको
पाकिस्तान एक व्हिडिओ सध्या तुफान व्हाययरल होत आहे. पत्नी बनलेल्या या बाप लेकीचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर अवेक चित्र विचित्र कमेंटस येत आहेत.
Jul 9, 2023, 11:32 PM ISTपाकिस्तानच्या 14 हिंदूंना मिळाले भारतीय नागरिकत्व; अत्याचारांना कंटाळून सोडला होता देश
भारताचे नागरिकत्व मिळाल्यावर या विस्थापित पाकिस्तानी नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहायला मिळाला. या नागरिकांना आता भारताच्या सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.
Jul 5, 2023, 08:12 PM ISTFather's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस
Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?
Jun 13, 2023, 08:23 AM ISTICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच
ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)
Jun 12, 2023, 08:38 AM IST
पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?
Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या...
Jun 10, 2023, 10:39 AM ISTVirender Sehwag: विरूने केला रावळपिंडी एक्सप्रेसचा ब्रेक फेल, अख्तरवर बोलताना सेहवागचे चिमटे, म्हणतो...
India vs Pakistan: शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यातील मैदानी वाद तुम्ही नेहमी पाहिला असेल. मात्र, या दोन्ही प्लेयर्समधील मैत्री देखील तेवढीच घट्ट आहे.
Jun 4, 2023, 04:19 PM ISTPakistan Crisis : इम्रान खान यांना मोठा दिलासा; अटक बेकायदा, तात्काळ सुटका करण्याचे आदेश
Pakistan Crisis : माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून मुक्तता करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दिलेत. पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितले आहे.दरम्यान, इम्रान यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये त्यांच्या पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आले. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.
May 12, 2023, 07:41 AM IST