3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?
पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Oct 3, 2023, 05:21 PM IST
Video : संशोधकांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?
Delhi Earthquake : पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच भारतात तत्सम घटना घडल्याचं पाहायला मिळालं.
Oct 3, 2023, 03:07 PM IST
सर्वकाही बेचिराख होणार? पाकिस्तानात भूतो न भविष्यती अशा भूकंपाचा इशारा; भारतालाही धोका?
Pakistan Earthquake : पुढच्या 48 तासांत एक हादरा सर्वकाही उध्वस्त करणार? भारतापासून केंद्रबिंदू किती दूर? सर्व प्रश्नांची उत्तरं... प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा.
Oct 3, 2023, 09:09 AM IST
World Cup 2023 : 'माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून...', संघर्षाचे दिवस आठवत हॅरिस रौफला भावना अनावर!
ICC ODI World Cup 2023 : हॅरिस रौफ (Haris Rauf) तसा खमका बॉलर, बिकट परिस्थितीत कोणत्या लाईन आणि लेंथला बॉल टाकायचं हे त्याला अचूक माहितीये. भलेभले खेळाडू देखील हॅरिसपासून टकरून असतात.
Oct 2, 2023, 10:58 PM IST26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या
पाकिस्तानमधील कराचीमध्ये लष्कर-ए-तोयबामधील एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून, तो मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी असल्याचा दावा केला जात आहे.
Oct 1, 2023, 04:51 PM IST
'हवं तर जेलमध्ये टाका पण इथंच राहू द्या!' काबूलमार्गे पाकिस्तानात गेले भारतीय बाप-लेक
भारतामधून एक बाप-मुलगा पळून पाकिस्तानात गेले होते. भारतात आपला धार्मिक छळ केला जात असल्याचा आरोप या बाप-लेकाने केला आहे. त्यालाच कंटाळून आपण भारत सोडून पळ काढल्याचा त्यांचा दावा आहे. दोघांनीही बलुचिस्तान प्रांतातून पाकिस्तानात प्रवेश केला.
Sep 27, 2023, 05:07 PM IST
पाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन 'K'
India vs Canada : खलिस्तान्यांनी (Khalistan activities) कॅनडामध्ये भारताविरोधात कारवाया सुरु केल्या आहेत. त्याला पाकिस्तानची (Pakistan) चिथावणी आहे. खलिस्तान्यांच्या आडून पाकिस्ताननं भारताविरोधात ऑपरेशन के सुरू केलंय. पाहुया काय आहे पाकिस्तानचं हे 'ऑपरेशन के'
Sep 26, 2023, 10:34 PM ISTपाकिस्तानात 4 पट महाग आहे iPhone 15!
भारतात आयफोन 15 नव्या सीरीजची विक्री 24 सप्टेंबरला सुरु झाली.एकीकडे भारतीय बाजारपेठेत आयफोन मॉडेलची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे.तर, पाकिस्तानमध्ये iPhone 15 Promax ची किंमत जवळपास चौपट आहे.
Sep 26, 2023, 06:08 PM ISTमुंबईतील St. Xavier’s College ते संयुक्त राष्ट्र; पाकिस्तानला खडसावणाऱ्या पेटल गहलोत आहेत तरी कोण?
Indian Diplomat Petal Gehlot slammed Pakistan : पाकिस्तानच्या प्रत्येक नितीवर त्यांनी विरोधाचं शस्त्र उगारल्याचं पाहायला मिळालं. अशा या पेटल गहलोत यांच्याविषयीची माहिती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Sep 23, 2023, 12:04 PM IST
'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडाडल्या भारतीय महिला अधिकारी
India in UNGA : 'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताकडून चारचौघात पाकिस्तानवर सणसणीत वारपाहा नेमकी वादाची ठिणगी पडली कुठं... पाकिस्तानचा खरा चेहरा अखेर समोर...
Sep 23, 2023, 09:41 AM IST
भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती
India vs Canada Khalistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 22, 2023, 08:09 AM IST
पाकिस्तान सरकार करू शकलं नाही, आता स्वखर्चावर अंतराळवारी करणार देशाची पहिली महिला
नामिरा सलीम या पाकिस्तानच्या पहिल्या महिला आंतराळवीर आहेत. त्या लवकरच अंतराळात झेप घेणार आहेत.
Sep 21, 2023, 10:40 PM ISTपहिल्या लग्नाच्या अवघ्या सात महिन्यांनी शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा लग्न करणार; कारण पाहाच
Shaheen Shah Afridi Getting Married : तिथे मात्र संघातील एका खेळाडूच्या खासगी आयुष्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. हा खेळाडू आहे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी.
Sep 14, 2023, 05:01 PM IST
याला म्हणतात दहशत! वसिम अक्रम म्हणतो, 'मला स्वप्नातही कोहलीच दिसतो'
Wasim Akram On Virat Kohli : पाकिस्तान असो वा भारत, दोन्ही देशांच्या खेळाडूंमधील प्रेम हे आता ऑनस्क्रीन पहायला मिळतं. अशातच आता पाकिस्तानच्या माजी स्टार गोलंदाज वसिम अक्रम यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Sep 12, 2023, 08:07 AM ISTIND vs PAK सामना पाहण्यासाठी तिकीटाची गरज नाही? पाहा काय आहे ACC चा निर्णय
IND vs PAK: मुख्य म्हणजे पावसानं सामन्यात व्यत्यय आणला असला तरीही हिरमोड झालेल्या क्रिकेटप्रेमींना एका निर्णयानं आनंद दिला हे इथं म्हणावं लागेल.
Sep 11, 2023, 02:35 PM IST