विकी कौशलचे 5 सर्वात मोठे चित्रपट, 'छावा' कितव्या क्रमांकावर?
विकी कौशलचा 'छावा' चित्रपट दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.
Feb 22, 2025, 07:20 PM IST'छावा'साठी 'या' मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याला होती पसंती, नकार दिल्याने झाली विकी कौशलची निवड
'छावा'मधील विकी कौशलच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, 'छावा'साठी विकी कौशल आधी या अभिनेत्याला मिळाली होती ऑफर.
Feb 22, 2025, 04:28 PM ISTमोदींकडून 'छावा' चित्रपटाचं कौतुक, विकी कौशलने मानले आभार, म्हणाला...
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. सर्वत्र 'छावा' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील 'छावा' चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
Feb 22, 2025, 01:03 PM ISTसर्वात झपाट्याने 200 कोटींचा गल्ला जमवणारे चित्रपट, 'छावा' कितव्या क्रमांकावर?
बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी काही दिवसांमध्ये 200 कोटींचा आकडा पार केलाय.
Feb 20, 2025, 07:42 PM IST'छावा'ने मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड, मध्य प्रदेशनंतर 'या' राज्यानेही केली Tax Free ची घोषणा
विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. अशातच आता निर्मात्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
Feb 20, 2025, 07:00 PM ISTमहाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत असलेल्या गुप्त राजवाड्यात शूट झालाय छावा चित्रपटातील हा सर्वात लक्षवेधी सीन
Chhava: छावा चित्रपटातील हा सर्वात लक्षवेधी सीन महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात शूट झाला आहे. इथं 110 फूट खोल विहीरीत असलेल्या गुप्त राजवाडा आहे.
Feb 17, 2025, 11:43 PM IST'छावा' चित्रपटाचे बजेट 130 कोटी पण डायलॉग लिहिणाऱ्याने एक पैसाही घेतला नाही; कारण वाचून थक्क व्हाल
1210000000 पेक्षा जास्त कमाई, तरीही 'छावा' चित्रपटाचे डायलॉग लिहीणाऱ्या इरशाद कामिल यांनी एक रुपयाही मानधन का घेतले नाही?
Feb 17, 2025, 08:52 PM ISTडॉक्टरकी सोडून अभिनय क्षेत्र निवडले, 20 वर्षांच्या कारकिर्दीत मिळाली नाही ओळख, 'छावा'ने नशीब बदललं
बॉलिवूडमधील या अभिनेत्याने डॉक्टरची पदवी सोडून निवडले होते अभिनय क्षेत्र. अनेक चित्रपट करून देखील मिळाली नाही ओळख. आता 'छावा'मधून प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य.
Feb 15, 2025, 03:25 PM IST'छावा' चित्रपटाने काही तासांमध्ये 'या' 7 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला, 2025 मध्ये रचला इतिहास
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना 'छावा'ने मागे टाकले आहे.
Feb 14, 2025, 06:34 PM ISTनाव पुकारत स्टेजवर बोलावलं... खुद्द विकीभाऊंनी करून दिली रहमानशी ओळख; संतोष जुवेकरनं आनंदाच्या भरात लिहिलेली पोस्ट पाहाच
Chhaava Movie Santosh Juvekar Post: तो क्षणच सर्वकाही सांगून गेला. 'स्ट्रगलर' संतोष जुवेकरनं 'छावा'च्या स्टारकास्टसोबत शेअर केला स्टेज... चित्रपटात मिळालीये खास भूमिका... पण त्याआधी पाहा त्याचं अन् विकी कौशलचं खास नातं....
Feb 14, 2025, 07:28 AM IST
पिवळ्या टॅक्सीत बसून हात जोडून बनवला व्हिडीओ! बंगालीमध्ये काय म्हणाला विकी कौशल? जाणून घ्या सविस्तर
अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच त्याने एक बंगाली भाषेतील व्हिडिओ पोस्ट केलाय.
Feb 8, 2025, 06:35 PM IST'छावा' चित्रपटातील दृश्यावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान पहिलं गाणं रिलीज; अरिजीत सिंगचा आवाज अन्...
'छावा' चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. अशातच आता या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज झालाय.
Jan 30, 2025, 04:54 PM IST'लहान तोंडी मोठा घास', 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला...
काही दिवसांपूर्वी विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. यानंतर ट्रेलरवरून वाद होताना दिसत आहे. अशातच मराठी अभिनेत्याने देखील याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
Jan 26, 2025, 07:32 PM IST'छावा' नंतर सिनेक्षेत्रातून संन्यास घेणार रश्मिका? म्हणाली, दक्षिणेतून आलेली मुलगी महाराणी येसूबाई...
Chhaava Trailer: छावा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे.
Jan 23, 2025, 09:32 AM IST