पाकिस्तानात वाजलं भारताचं राष्ट्रगीत! प्रेक्षकांनी केली आरडाओरड, मॅच दरम्यान नेमकं काय घडलं?
Champions Trophy 2025 : जवळपास 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्याची वेळ आली.
Feb 22, 2025, 06:16 PM ISTपाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप
IIT Baba Prediction on Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत महाकुंभमधून 'आयआयटी बाबा' या नावाने प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहने भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाणीनुसार भारत हा सामना जिंकणार नाही.
Feb 22, 2025, 08:31 AM IST
Champions Trophy 2025: साऊथ आफ्रिकासमोर आज अफगाणिस्तान, कोण मिळवणार विजय? जाणून घ्या सामन्याचे डिटेल्स
South Africa vs Afghanistan Champions Trophy 2025: साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही टीमवर नजर टाकली तर साऊथ आफ्रिकेचं पारडं नक्कीच जड दिसत आहे.
Feb 21, 2025, 02:05 PM IST
मोहम्मद शमीचा बांगलादेशला जोरदार पंच, वनडेत सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा जगातला पहिला गोलंदाज
Mohammad Shami : दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करून इतिहास रचला आहे. बांगलादेशच्या तब्बल ५ खेळाडूंना माघारी धाडत शमीने टीम इंडियासाठी मोलाचं योगदान दिलं. यासह सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला.
Feb 20, 2025, 06:50 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडू एकमेकांशीच भिडले, मैदानात घातला वाद Video
Champions Trophy 2025 : ग्रुप स्टेजच्या पहिल्याच सामन्यात पदरी पराभव आल्याने सध्या पाकिस्तानचा संघ अडचणीत आलाय. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात पाकिस्तानच्या दोन स्टार खेळाडूंमध्ये भर मैदानातच वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
Feb 20, 2025, 01:24 PM ISTभारताविरुद्ध सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धक्का, 'हा' दिग्गज फलंदाज पडला बाहेर
Champions Trophy 2025 : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला 60 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. एवढंच नाही तर या पराभवासह पाकिस्तानी खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे देखील पाकिस्तान संघाचं टेन्शन वाढलंय.
Feb 20, 2025, 12:21 PM ISTIND vs BAN Pitch Report: भारत-बांगलादेश सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? जाणून घ्या हवामानाचा अंदाज आणि पीच रिपोर्ट
Champions Trophy 2025, IND vs BAN Pitch Report, Dubai Weather Forecast in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह मोहिमेला सुरुवात करेल.
Feb 20, 2025, 08:46 AM ISTPAK vs NZ: आज पाकिस्तान हरला तर सेमी फायनलमध्ये पोहोचणार भारत? असं आहे संपूर्ण समीकरण
Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये तब्बल 29 वर्षांनी आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी 1996 मध्ये पाकिस्तानकडे वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद देण्यात आलं होतं.
Feb 19, 2025, 04:23 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या महासंग्रामाला सुरुवात! पाकिस्तान टॉस जिंकला, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंचा समावेश
Champions Trophy 2025 : तब्बल 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन होत असून भारताचे सर्व सामने मात्र दुबईत खेळवले जातील. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy) सुरुवात झाली असून या सामन्याचा टॉस पार पडला.
Feb 19, 2025, 02:12 PM ISTटीम इंडियाचा पाकिस्तानी गोलंदाजासोबत सराव, कॅप्टन रोहितच्या पायाला केलं टार्गेट, विराटचीही उडाली भंबेरी
Champions Trophy 2025 : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सरावात घाम गाळत असून भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी एका पाकिस्तानी गोलंदाजांचा इंडिया कॅम्पमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
Feb 19, 2025, 01:06 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, प्लेईंग 11 बाबत मोठी अपडेट
Champions Trophy 2025 : यंदा पाकिस्तान आणि दुबईतील मैदानांवर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यजमान पाकिस्तान न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी कशी प्लेईंग 11 निवडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Feb 19, 2025, 12:11 PM IST19 फेब्रुवारी सुरु होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, कुठे पाहता येणार Live?
Champions Trophy 2025 : यंदा स्पर्धेत एकूण 15 सामने खेळले जाणार असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबई या दोन देशांमधील मैदानांवर खेळवली जाईल.
Feb 18, 2025, 12:26 PM ISTटीम इंडियातील दिग्गजावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावलं; Champions Trophy सोडून मायदेशी परतला
Champions Trophy 2025, Morne Morkel Father Death: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. यामुळे टीम इंडियामध्ये शोककळा पसरली आहे.
Feb 18, 2025, 12:13 PM ISTटीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान', चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माच्या सेनेचा लूक तुम्ही पहिला का?
Champions Trophy 2025 Team India New Jersey: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी सोमवारी लाँच करण्यात आली. बीसीसीआयने ही जर्सी परिधान केलेल्या खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.
Feb 18, 2025, 10:21 AM IST
टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान' चं नाव असणार की नाही? BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं
Champions Trophy 2025 Team India Jersey Controversy : आयसीसी स्पर्धेच्या लोगो सोबत स्पर्धेचे आयोजन ज्या देशात होतंय त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिणे महत्वाचे असते.
Jan 23, 2025, 12:55 PM IST