चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

टीम इंडियाचा पाकिस्तानी गोलंदाजासोबत सराव, कॅप्टन रोहितच्या पायाला केलं टार्गेट, विराटचीही उडाली भंबेरी

Champions Trophy 2025 : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सरावात घाम गाळत असून भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी एका पाकिस्तानी गोलंदाजांचा इंडिया कॅम्पमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 

Feb 19, 2025, 01:06 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, प्लेईंग 11 बाबत मोठी अपडेट

Champions Trophy 2025 :  यंदा पाकिस्तान आणि दुबईतील मैदानांवर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यजमान पाकिस्तान न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी कशी प्लेईंग 11 निवडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Feb 19, 2025, 12:11 PM IST

19 फेब्रुवारी सुरु होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, कुठे पाहता येणार Live?

Champions Trophy 2025 : यंदा स्पर्धेत एकूण 15 सामने खेळले जाणार असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबई या दोन देशांमधील मैदानांवर खेळवली जाईल.

Feb 18, 2025, 12:26 PM IST

टीम इंडियातील दिग्गजावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावलं; Champions Trophy सोडून मायदेशी परतला

Champions Trophy 2025, Morne Morkel Father Death: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. यामुळे टीम इंडियामध्ये शोककळा पसरली आहे. 

Feb 18, 2025, 12:13 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान', चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माच्या सेनेचा लूक तुम्ही पहिला का?

Champions Trophy 2025 Team India New Jersey: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी सोमवारी लाँच करण्यात आली. बीसीसीआयने ही जर्सी परिधान केलेल्या  खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.

 

Feb 18, 2025, 10:21 AM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान' चं नाव असणार की नाही? BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं

Champions Trophy 2025 Team India Jersey Controversy : आयसीसी स्पर्धेच्या लोगो सोबत स्पर्धेचे आयोजन ज्या देशात होतंय त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिणे महत्वाचे असते. 

Jan 23, 2025, 12:55 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी पहिला सामना, पण...

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. पण टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

 

Jul 8, 2024, 03:01 PM IST