Loksabha Election 2024 : मविआचं ठरलं आणि बिनसलं! 'या' 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं ठरलं ठरलं म्हणतांच बिनसलं. 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली.
Mar 26, 2024, 09:28 AM ISTLoksabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवाऱ्यांची यादी होणार जाहीर, कोणाला कुठलं तिकीट?
Shiv Sena Thackeray Group Loksabha Candidates : शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार असून शरद पवारांना दाखवल्यानंतर उद्या (26 मार्च मंगळवार) सामनातून जाहीर होणार असल्याचं माहिती संजय राऊत यांनी दिलीय.
Mar 25, 2024, 12:37 PM IST'विमानतळाची 66 एकर जागा...गुजराती उद्योजक' सामंतांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
Sangli: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उद्योग मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Mar 23, 2024, 03:24 PM ISTVIDEO | कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर
Uddhav Thackeray announce Shahu Maharaj will fight election Kolhapur Loksabha Election 2024
Mar 21, 2024, 10:25 PM ISTकोल्हापुरातून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी अधिकृतपणे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या नावाची घोषणा केली.
Mar 21, 2024, 04:29 PM ISTLok Sabha Election | 'महाराष्ट्रात मोदी नव्हे ठाकरे नावावर मतं मिळतात'
Uddhav Thackeray Criticize BJP On Getting Raj Tahckeray In Mahayuti
Mar 20, 2024, 11:20 AM IST'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने....'; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Political News : 'खंजीर, वाघ, मर्द, कोथळा... मारा फुशारक्या'; असं का म्हणाले आशिष शेलार? शिवाजी पार्क येथील सभेत नेमकं काय घडलं?
Mar 18, 2024, 08:38 AM IST
राज्यघटना बदलण्यासाठी यांना 400 पारचा आकडा पाहिजे; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा, राज्यघटना बदलण्यासाठी 400पारचा नारा दिला. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला.
Mar 17, 2024, 08:43 PM ISTभारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित रहाणार?
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. 17 तारखेला शिवाजी पार्कवरील सभेने यात्रेची सांगता होणार असून लोकसभा प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.
Mar 11, 2024, 07:53 PM ISTउद्धव ठाकरेंची अवस्था पाहून...' रविंद्र वायकरांच्या प्रवेशावर काय म्हणाले किरीट सोमय्या?
Kiriet Somayya On Ravindra Waikar: कोणी कुठेही आला असेल तरी राज्यात भ्रष्टाचार होऊ देणार नाही.माझे काम असेच सुरू राहणार असल्याचे सोमय्या म्हणाले.
Mar 11, 2024, 04:30 PM ISTLoksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.
Mar 5, 2024, 08:37 AM ISTआदित्यला मुख्यमंत्री करायला ते काय BCCI चे अध्यक्षपद आहे का? घराणेशाहीवरुन ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray Nepotism: आता भाजप सर्व देशात गद्दारी करायला लागली आहे. भाजपला वाटतंय दुसरा कोणताच पक्ष राहता नये. त्यामुळे मी मैदानात उतरलोय, असे ते म्हणाले.
Mar 4, 2024, 10:12 PM IST...तर देशात भडका उडेल; कपिल पाटील यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
हुकूमशाहीचा पहिला पराभव महाराष्ट्र करेल असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
Mar 3, 2024, 08:30 PM ISTजुमल्याचे नामकरण आता मोदी गॅरंटी! उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray: शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाची सांगता झाली.
Mar 3, 2024, 01:14 PM ISTराज्यभरात 24 फेब्रुवारीला रास्ता रोको करण्याची मनोज जरांगेंची घोषणा
manoj Jarange Appeal For Rasta Roko on 24Feb
Feb 22, 2024, 12:15 PM IST