Dasara Melava : 'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', एकनाथ शिंदे यांचं आश्वासन!
Eknath Shinde On Maratha Reservation : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली अन् मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं आहे.
Oct 24, 2023, 09:10 PM ISTDasara Melava : 'माझी आई मृत्यूशय्येवर होती, पण...' एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर आसूड!
Maharastra Politics : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) पार पडला. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackeray) चौफेर टोलेबाजी केली.
Oct 24, 2023, 08:40 PM ISTतुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे असे म्हणत दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.
Oct 24, 2023, 08:18 PM ISTठाकरे पुन्हा भाजपसोबत? उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार होते, असा गौप्यस्फोट करण्यात आलाय. कधीकाळी ठाकरेंचे साथीदार असणाऱ्या दीपक केसरकर आणि सुनील तटकरेंनी हा गौप्यस्फोट केलाय.. मात्र ठाकरेंबाबत हा गौप्यस्फोट आताच का करण्यात आलाय, या टायमिंगमागे काय राजकारण आहे..
Oct 16, 2023, 07:46 PM ISTशत्रूचा शत्रू तो आपला मित्र! उद्धव ठाकरे यांची जबरदस्त राजकीय खेळी, सत्ताधारी टेन्शनमध्ये
काँग्रेसशी हातमिळवणी केलेल्या ठाकरेंना आता समाजवादीही महत्त्वाचे वाटतात. कारण स्पष्ट आहे शत्रूचा शत्रू तो मित्र... मात्र प्रश्न इतकाच आहे की, स्वपक्षातले उडून गेले, त्यांचं काय करणार?
Oct 15, 2023, 07:28 PM ISTउद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता; 'या' आमदाराचा अत्यंत खळबळजनक आरोप
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता. आमदार संजय गयकवाड यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Oct 11, 2023, 04:17 PM ISTमहाराष्ट्रातून भाजपचा मिशन 45+चा नारा, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याची तयारी
महाराष्ट्रातून भाजपनं मिशन 45+चा नारा दिलाय.. त्यासाठी ठाकरेंचा एकेक बालेकिल्ला भाजपनं हेरलाय आणि त्याची सुरुवात केलीय दक्षिण मुंबईतून.. दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात भाजपनं अशी काही रणनीती आखलीय की टक्कर कांटें की होणार यात शंका नाही.
Oct 2, 2023, 08:59 PM ISTराज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या डबेवाल्यांची साद, म्हणतात 'वाघांनो एकत्र या, निवडणुकीत...'
Maharastra Politics : महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पहाता मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन वाघांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना मुंबई डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.
Sep 30, 2023, 11:36 PM ISTShiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?
Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
Sep 18, 2023, 04:19 PM IST'उद्धव ठाकरे करमणुकीकरता राहिलेत' भाजपने मातोश्रीवर पाठवला विदुषकाचा ड्रेस
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण आता राज्यात अधिक तीव्र होऊ लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर बोलताना आपल्या भाषणात टरबुज्या असा उल्लेख केला. त्याला आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 12, 2023, 04:57 PM ISTNarayan Rane : 'संजय दत्त बॅग घेऊन आला अन् मातोश्रीवर...', खळबळजनक आरोप करत नारायण राणेंनी सांगितला 'तो' किस्सा!
Maharatra Politics : सहारा हॉटेलमधून 140 मराठी कामगारांना काढण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दगडफेक करायला लावली. एका कामगारामागे 4 लाखांप्रमाणे 7 कोटी रूपये घेतले असा गंभीर आरोप नारायण राणेंनी (Narayan Rane On Uddhav Thackeray ) केलाय.
Sep 3, 2023, 11:03 PM ISTममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना बांधली राखी, मातोश्रीवर असं झालं स्वागत
Mamta Banerjee : संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुंबईत दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना राखी बांधली.
Aug 30, 2023, 11:44 PM ISTशिवसनेच्या माजी खासदार आणि आमदार यांच्यातील वाद पेटला; उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?
शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी झालीय. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2023, 07:47 PM ISTकेंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत
India Today CVoter Survey: येत्या काळात राज्यासह देशातील राजकारणतही एकच धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. मतदार म्हणून तुम्हालाही हे माहित असायलाच हवं...
Aug 25, 2023, 08:56 AM IST
तेजस ठाकरेंना सह्याद्री डोंगररांगामध्ये सापडली सापाची नवी प्रजाती! तिला दिलेलं नाव पाहून वाटेल अभिमान
Tejas Thackeray : राजकारणापासून दूर निसर्गात रमलेल्या तेजस ठाकरेंनी शोधली सापाची नवी प्रजाती; टीमला मिळालं मोठं यश
Aug 22, 2023, 12:05 PM IST