'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
Jun 19, 2024, 09:19 PM ISTठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा
ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे.
Jun 19, 2024, 08:57 PM ISTPHOTO: 'मराठी माणसाची एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल' बाळासाहेब ठाकरेंचे खणखणीत विचार
Balasaheb Thackeray Quotes on Shiv Sena Foundation Day : बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी शैलीतील भाषणं कायमच मराठी भाषिकांसाठी उर्जास्त्रोत ठरली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचे असेच काही विचार आणि भाषणांमधली गाजलेली वक्तव्य, पाहा...
Jun 19, 2024, 11:17 AM IST
'मोदींच्या मनमानीविरुद्ध..', 'सत्तेतले नक्षलवादी' म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका
Uddhav Thackeray Group: मोदींचा पराभव व्हायला हवा ही जर स्वयंसेवी संस्थांची भूमिका असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने शहरी नक्षवलवाद या विषयासंदर्भात बोलताना उपस्थित केला आहे.
Jun 18, 2024, 07:35 AM IST'मातोश्री 2' फेक नरेटिव्हची फॅक्टरी आणि संजय राऊत त्याचे कारकून' या नेत्याची टीका
Loksabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत एका वृत्तपत्राने खोटी बातमी दिली. त्या बातमीची हवाला देत सोशल मीडियावर फक न्यूज व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.
Jun 17, 2024, 02:46 PM ISTMahayuti CM Candidate: 'महायुतीचा CM कँडिडेट कोण? फडणवीसांची अवस्था..'; ठाकरेंचा रोखठोक सवाल
Mahayuti CM Candidate: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत 30 जागांवर विजय मिळवलेला असतानाच आता भाजपाकडून महाविकास आघाडीवरील एकतेवरुन टीका केली जात आहे. याचसंदर्भात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Jun 16, 2024, 04:36 PM ISTMaharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे वारं वाहतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याची बातमी समोर येते.
Jun 15, 2024, 10:55 AM ISTBig News : ठाकरे गट स्वबळावर विधानसभा लढणार? 288 विधानसभा संपर्कप्रमुखांसह चर्चा
ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. या अनुषंगाने शिवसेना भवनात राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली.
Jun 12, 2024, 05:52 PM IST...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वाद
लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले आहेत.
Jun 11, 2024, 04:27 PM ISTShivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यता
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध...
Jun 7, 2024, 11:01 AM IST
'तुम्ही मर्द आहात आशिषजी, शब्दाला जागा आणि राजकारण सोडा'; ठाकरे गटाकडून सल्ला
Aashish Shelar on Uddhav Thackeray: महाराष्ट्रात मविआला 18 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली होती. या विधानाची आठवण त्यांना करुन देण्यात आली आहे.
Jun 6, 2024, 02:04 PM ISTआताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश
Uddhav Thackeray : मतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद भोवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
Jun 3, 2024, 03:08 PM ISTउद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं लावला सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध
तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं सरड्याच्या आणखी एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. यामुळे त्यांचे हे संशोधन चर्चेचा विषय ठरला आहे.
May 30, 2024, 06:22 PM ISTलोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?
लोकसभा निवडणुकीआधी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झालीय. कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं विधान.
May 28, 2024, 08:29 PM IST'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला
Pune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
May 24, 2024, 08:48 AM IST