
सोमवारी पुण्यातून बेपत्ता, गुरुवारी सापडली बॅग अन् शनिवारी दरीत मृतदेह... 19 वर्षीय विराजच्या मृत्यूचं गूढ कायम
Pune 19 Year Old Man Death Mystery: सोमवारी हा तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पुणे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. मात्र या शोधाचा अनपेक्षित अंत झाला.

Weather News : महाबळेश्वरहून पुण्यात कडाक्याची थंडी; देशाच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून होणाऱ्या बदलांमुळं तापमानातही मोठ्या प्रमाणात चढ- उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील या गावात लागू होणार नवा नियम; आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड
महाराष्ट्रातील एका गावात नवा नियम लागू होणार आहे. शिव्या देणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार आहे.

समीर भुजबळ यांची घरवापसी? छगन भुजबळ यांचे वक्तव्य चर्चेत
Maharashtra Politics: राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत समीर भुजबळांनी नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढवली..सुहास कांदेंनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आज ते छगन भुजबळांसोबत दिसले.

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बाळासाहेब थोरातांचा पराभव; नवखा तरुण ठरला जायंटकिलर
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बहुमताने स्थापन होत असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असून, काही दिग्गजांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

नागपुरपासून मुंबईपर्यंत गारठा वाढला; स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडी
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून, विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही थंडीची हजेरी पाहायला मिळत आहे.

'फिक्स है मर्डर...' सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी; नाशिकमध्ये भर रस्त्यात राडा
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या मतदान प्रक्रियेला नाशिकमध्ये गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. जिथं सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थक एकमेकांशी भिडले

Maharashtra Weather News : देशासह राज्यात हुडहुडी; तापमानात लक्षणीय घट, आकडा पाहूनच म्हणाल, किती हा गारठा....
Maharashtra Weather News : राज्यातील सर्वाधिक तापमान घट नेमकी कुठं? मुंबईत काय परिस्थिती? मतदानाला निघण्याआधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज...

नाशिकच्या हॉटेलमध्ये सापडलं कोट्यावधीचं घबाड; नोटांचे बंडल पाहून निवडणूक अधिकारी चक्रावले
Nashik Money Seized : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्ध्यातही मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. नाशिकमधील एका हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपये सापडले आहेत.

नाशिकच्या देवळालीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने - सामने, अजित पवारांचा लेटर बॉम्ब; राजकीय वातावरण तापलं
अजित पवारांनी शिवेसनेचा लेटर बॉम्ब टाकत महायुतीचा खरा उमेदवार कोण आहे याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर देवळालीमध्ये राजकीय वातावरण तापलंय.

Maharashtra Weather News : काश्मीरमध्ये बर्फाची चादर; महाराष्ट्रातील हवामानावर अनपेक्षित परिणाम
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानावर सध्या उत्तरेकडील तापमानाचे परिणाम होत असून, येत्या काही दिवसांसाठी हवामानाचा नेमका अंदाज कसा असेल याविषयी वेधळाळेनं माहिती दिली आहे.

शिर्डीतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! आता यापुढे....; न्यायालयाचा मोठा निर्णय
साईभक्त आणि शिर्डी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. साईभक्तांना आता साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार आहे. कोरोना काळानंतर फुलं, हार नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे.

'भरसभेत मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं...' संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान
Maharashtra Vidhansabha Election 2024 : मोदींनी महाराष्ट्रात गुलामांचं सरकार बसवलंय... म्हणत संजय राऊतांनी वळवल्या नजरा. पंतप्रधानांच्या शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी काय म्हणाले राऊत?

Maharashtra Weather News : राज्यात किमान तापमानाचा आकडा 12 अंशांवर; कुठे पडलीये इतकी थंडी, कुठे चक्रीवादळाचं सावट
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हवामान बदलांमध्ये आता एक नवा टप्पा आला असून, हा टप्पा आहे गुलाबी थंडीचा.

Maharashtra Weather News : उष्णतेचा आगडोंब कायम; राज्याचा 'हा' भाग मात्र अपवाद, इथं गारठा आणखी वाढणार
Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कसं असेल हवामान? कोकणात नेमकी काय परिस्थिती? पाहा सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर

Maharashtra Weather News : उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? राज्यातील 'या' भागात हुडहुडी वाढली! वाचा IMD रिपोर्ट
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाच बराच फरक पडताना दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा बसतोय तर कुठे थंडीचा कडाका...

'...तर शरद पवार तुमच्या नोटिशीला काय घाबरणार?' पुण्यातील 'त्या' आमदाराला सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule Slams Ajit Pawar Candidate: जाहीर सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांसंदर्भात या आमदाराने केलेल्या विधानावरुन त्याला फैलावर घेतलं आहे. सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा उल्लेख करत काय म्हटलं आहे जाणून घ्या.

नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...'
Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धुळ्यात प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं जाहीर केलं.

'ईडीपासून सुटेकसाठी भाजपसोबत', पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, 'नको ते माझ्या तोंडी...'
Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti : विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना छगन भुजबळांच्या एका बातमीने खळबळ माजली आहे. ईडीपासून सुटेकसाठी भुजबळ भाजपसोबत गेले असा दावा एका पुस्तकातून करण्यात आलाय. या दाव्यावर भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं.

'त्यांचं म्हणणं अगदी बरोबर...'; छगन भुजबळांकडून जरांगेंचं समर्थन! म्हणाले, 'मराठा समाजाचे...'
Maharashtra Assembly Election 2024: मागील बऱ्याच काळापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वैचारिक मतभेद दिसून आले असून अगदी टोकाची टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता हे विधान समोर येत आहे.