North Maharashtra News

Bangladesh Crisis: बांगलादेशमधील अराजकतेचा महाराष्ट्राला मोठा फटका! करोडोंचं नुकसान, कसं ते समजून घ्या

Bangladesh Crisis: बांगलादेशमधील अराजकतेचा महाराष्ट्राला मोठा फटका! करोडोंचं नुकसान, कसं ते समजून घ्या

Bangladesh Crisis: बांगलादेशातील अराजकाचा परिणाम नाशिकच्या कांदा निर्यातीवर झाला आहे. गेल्या 48 तासांपासून कांद्याचे ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. मंगळवारी मध्यरात्री कांदा बांगलादेशात जाणं अपेक्षित होतं.   

Aug 7, 2024, 12:12 PM IST
'फसवाफसवी करुन लोकांच्या दारात गेलो तर..'; 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले

'फसवाफसवी करुन लोकांच्या दारात गेलो तर..'; 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिवसांनी बारामतीमध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित होणाऱ्या उलट-सुलट चर्चांना उत्तरं दिली.

Aug 5, 2024, 07:44 AM IST
दुतोंड्या मारुतीच्या छातीएवढं पाणी आलं; नाशिकमध्ये पावसाचा कहर

दुतोंड्या मारुतीच्या छातीएवढं पाणी आलं; नाशिकमध्ये पावसाचा कहर

Maharashtra Rain Update :  नाशिकच्या गोदावरी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. यामुळे गोदावरी नदीकाठाच्या रहिवाशांना आणि शेतक-यांना अलर्ट जारी करण्यात आला असून, सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. 

Aug 4, 2024, 11:13 PM IST
'एकच वादा, अजित दादा..' ऐकल्यावर अजित पवारांना हसू अनावर! हात जोडत म्हणाले, 'लोकसभेला हा वादा..'

'एकच वादा, अजित दादा..' ऐकल्यावर अजित पवारांना हसू अनावर! हात जोडत म्हणाले, 'लोकसभेला हा वादा..'

Ajit Pawar React On Ekach Vada Ajit Dada Slogans: अजित पवार आज बारामतीमध्ये असून वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत. अशाच एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेलं हे विधान सध्या चर्चेत आहे.

Aug 4, 2024, 02:02 PM IST
नाव सीता शेळके, काम... अक्राळविक्राळ आपत्तीनंतर 'ती' ठरली देवदूत; वायनाडमध्ये महाराष्ट्राच्या लेकीला सलाम

नाव सीता शेळके, काम... अक्राळविक्राळ आपत्तीनंतर 'ती' ठरली देवदूत; वायनाडमध्ये महाराष्ट्राच्या लेकीला सलाम

Wayanad landslides : 'कधी भाविनी वा; कधी रागिणी'... फोटो व्हायरल होणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची कामगिरी पाहून हे शब्द नेमके किती समर्पक आहेत याचाच अंदाज तुम्हालाही येईल.   

Aug 3, 2024, 12:25 PM IST
मोठी कारवाई; जळगावच्या नामांकित ज्वेलर्सचे मालक असलेल्या राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला ED चा जबरदस्त झटका

मोठी कारवाई; जळगावच्या नामांकित ज्वेलर्सचे मालक असलेल्या राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला ED चा जबरदस्त झटका

जळगावच्या नामांकित ज्वेलर्सचे मालक असलेल्या राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला ED ने जबरदस्त झटका दिला आहे. जळगावमधील नामांकित ज्वेलर्स आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार  ईश्वरलाल जैन च्याविरोधात ED ने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. 

Jul 31, 2024, 09:23 PM IST
जे शिवसेनेत घडलं तसचं सेम आता राष्ट्रवादीत घडणार; महाराष्ट्राच्या राजकारणात झिरवळ मोठा धमाका करणार?

जे शिवसेनेत घडलं तसचं सेम आता राष्ट्रवादीत घडणार; महाराष्ट्राच्या राजकारणात झिरवळ मोठा धमाका करणार?

Maharashtra Politics : दिंडोरी विधानसभा मतदारसंघात झिरवळ पितापुत्रांमध्ये सामना होण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण नरहरी झिरवाळ यांना त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ विधानसभेला आव्हान देण्याच्या तयारीत आहे

Jul 29, 2024, 06:41 PM IST
Vidhan Sabha Election 2024: राज्यातील पहिलीच लढाई बाप विरुद्ध बेटा? वडील म्हणाले, 'त्याचा बाप..'

Vidhan Sabha Election 2024: राज्यातील पहिलीच लढाई बाप विरुद्ध बेटा? वडील म्हणाले, 'त्याचा बाप..'

Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे या दोन पक्षांमध्ये संघर्ष झाला तसेच चित्र पुन्हा दिसण्याची दाट शक्यता आता एका निर्णयाने निर्माण झाली आहे.

Jul 29, 2024, 02:03 PM IST
जागावाटपाआधीच अजित पवारांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा! ना पक्षाध्यक्ष, ना भुजबळ 'या' व्यक्तीची वर्णी

जागावाटपाआधीच अजित पवारांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा! ना पक्षाध्यक्ष, ना भुजबळ 'या' व्यक्तीची वर्णी

Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar NCP: जागा वाटपासंदर्भात दिल्लीपासून मुंबईपर्यंत चर्चा सुरु असताना आणि जागावाटप निश्चित होण्याआधीच अजित पवार गाटची घोषणा

Jul 29, 2024, 01:35 PM IST
दुनिया में सबसे बड़ा योद्धा मां होती है! हातातील शिकार सोडून बिबट्याने धूम ठोकली

दुनिया में सबसे बड़ा योद्धा मां होती है! हातातील शिकार सोडून बिबट्याने धूम ठोकली

शिर्डीत सध्या बिबट्याची दहशत आहे. अशातच बिबट्याचा एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Jul 28, 2024, 08:09 PM IST
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात धरण फुटण्याची भिती; नागरिकांमध्ये दहशत

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात धरण फुटण्याची भिती; नागरिकांमध्ये दहशत

राज्यभरात पावासाने धुमाकूळ घातला आहे. अशातच धुळे जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Jul 27, 2024, 08:30 PM IST
बॉस इज बॅक! तुरुंगातून सुटताच कुख्यात गुंडाची रॉयल मिरवणूक; पण पुढच्याच क्षणी नको ते घडलं

बॉस इज बॅक! तुरुंगातून सुटताच कुख्यात गुंडाची रॉयल मिरवणूक; पण पुढच्याच क्षणी नको ते घडलं

एमपीडीए अंतर्गत कारागृहात असणाऱ्या हर्षद पाटणकरची (Harshad Patankar) नुकतीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून (Nashik Road Central Jail) सुटका करण्यात आली होती. यानंतर त्याच्या समर्थकांनी चक्क मिरवणूक काढली होती.   

Jul 26, 2024, 03:32 PM IST
पूजा खेडकरांच्या आधारकार्डमुळे पुण्यातील मोठं हॉस्पिटल अडचणीत? 'त्या' कागदपत्रांमुळे पोलखोल

पूजा खेडकरांच्या आधारकार्डमुळे पुण्यातील मोठं हॉस्पिटल अडचणीत? 'त्या' कागदपत्रांमुळे पोलखोल

Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासंदर्भातील तपास सुरु असतानाच आता पिंपरी-चिंडवडमधील एक मोठं रुग्णालयही या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Jul 26, 2024, 11:30 AM IST
नाशिक ग्रामीण पोलिसांचा प्रताप, ठाकरे गटाच्या समजून शिंदे गटाच्या मृत पदाधिकाऱ्यावर दाखल केला गुन्हा

नाशिक ग्रामीण पोलिसांचा प्रताप, ठाकरे गटाच्या समजून शिंदे गटाच्या मृत पदाधिकाऱ्यावर दाखल केला गुन्हा

Nashik : नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने मंगळावारी घोटी टोल नाक्यावर अंदोलन करण्यात आलं होत. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय. पण हे करताना पोलिसांनी एक मोठा प्रताप केला.

Jul 24, 2024, 01:05 PM IST
आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्यांवर अमोल मिटकरी यांची जहरी टीका; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल

आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्यांवर अमोल मिटकरी यांची जहरी टीका; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल

आमदार अमोल मिटकरींनी अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप केलाय. 6 महिन्यांपासून पालकमंत्री अकोल्यात फिरकले नसल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.

Jul 23, 2024, 10:56 PM IST
पोषण आहाराच्या पाकिटात सापडला मेलेला उंदीर; जळगावमधील धक्कादायक प्रकार

पोषण आहाराच्या पाकिटात सापडला मेलेला उंदीर; जळगावमधील धक्कादायक प्रकार

जळगावच्या नशिराबादेत अंगणवाडीत पोषण आहाराच्या पाकिटात मेलेला उंदीर सापडला आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ का? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.  

Jul 23, 2024, 08:34 PM IST
..अन् शिकाऱ्यानेच गमावला प्राण! नाशिकमधील मोर अन् बिबट्याच्या मृत्यूची चर्चा; पाहा Photos

..अन् शिकाऱ्यानेच गमावला प्राण! नाशिकमधील मोर अन् बिबट्याच्या मृत्यूची चर्चा; पाहा Photos

Nashik Shocking News Photos: सध्या हे फोटो नाशिकमधील पिंगळगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरत असून रात्री घडलेल्या हा विचित्र अपघात थेट सकाळीच उघडकीस आला. पाहा धक्कादायक फोटो...

Jul 22, 2024, 12:54 PM IST
नाशिक-मुंबई महामार्गाची भयानक अवस्था; रेल्वेने ट्रेन कोच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी

नाशिक-मुंबई महामार्गाची भयानक अवस्था; रेल्वेने ट्रेन कोच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी

नाशिक मुंबई महामार्ग अक्षरशा खड्ड्यात गेला आहे. या महामार्गाची एवढी दुरवस्था झालीय की चार तासांच्या प्रवासाला तब्ब्ल 10 तासांचा वेळ लागतोय.

Jul 19, 2024, 09:50 PM IST
छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरी

छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरी

Maharashtra politics : छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. शरद पवार आणि अमृता पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. 

Jul 19, 2024, 06:55 PM IST
नाशिकच्या भावली धबध्यावर पर्यटकांची तुफान गर्दी; बंदीच्या आदेशाची पायमल्ली

नाशिकच्या भावली धबध्यावर पर्यटकांची तुफान गर्दी; बंदीच्या आदेशाची पायमल्ली

: नाशिक जिल्ह्यातील 35 पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना पर्यटक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. 

Jul 14, 2024, 10:21 PM IST