
लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवले, सेतू केंद्र चालकाची 'हेराफेरी' उघड
Ladki Bahin Yojana : सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचं समोर आलंय. योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं हा प्रकार समोर आलाय..

ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस सर्वांचे कार्यकर्ते फोडा आणि महाराष्ट्रात... अमित शाह यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश
Maharashtra Politics : अमित शाहांनी शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असे आदेश दिले आहेत. नाशिकच्या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

'कितीही परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत...'; गडकरींचं सूचक विधान
Nitin Gadkari In Pune MIT Speech: नितीन गडकरींनी पुण्यातील एमआयटीमध्ये दिलेल्या भाषणामध्ये भारतीय लोकशाहीवर भाष्य केलं. लोकशाहीमध्ये काय अपेक्षित असतं याबद्दल गडकरी बोलले.

दुष्काळ अन् गरिबी पाहिलेलं महाराष्ट्रातील 'हे' गाव आज सर्वाधिक श्रीमंत, नाव माहितीये?
Maharashtra Richest Village : राज्यातील एक असं गाव, जे अडचणी आणि संघर्षातून शिकलं... पुढे गेलं आणि अनेकांसाठी आदर्श ठरलं.

अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?
Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.

रेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम
Vegetable Price Hike : गणेशोत्सव आणि त्याला लागून येणारे सणवार तोंडावर असतानाच महागाईच्या ग्रहणाचं सावट या वातावरणावर पडताना दिसत आहे

...तर गाठ माझ्याशी; पराभवाची नामुष्की विसरून सुजय विखे मैदानात उतरले आणि थेट इशाराच दिला
शिर्डी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते सुजय विखे पाटील यांनी सूचक इशारा दिलाय. सुजय विखेंच्या या सूचक इशाऱ्यांचा रोख कुणाकडे?

महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट रेल्वेमार्ग, नाशिकहून थेट उज्जैन, 6 जिल्हे, 1000 गावे आणि 30 नवीन रेल्वे स्टेशन
मनमाड- इंदूर रेल्वे मार्गामुळे मुंबई इंदोर हे अंतर 171 किमी अंतर कमी होणार आहे. इंदूरवरुन व्यापारी कंटनेर आता मनमाडवरुन जेएनपीटीला जाणार आहे. हा महामार्ग धुळ्यातील आदिवासी भागातून जाणार आहे.

'लग्न कर नाहीतर...'; रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवलं आयुष्य
Nashik Crime News : रस्त्यावरून जाणेही कठीण झालं होतं. तो सारखा तिच्यामागे लग्नासाठी लागला होता. रोड रोमिओच्या या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलंय.

बापरे! चोरट्यांनी हातमागावरूनच लंपास केल्या लाखोंच्या पैठणी; एका साडीची किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेल
Nashik News : नाशिकमध्ये एक अशी घटना घटना घडली आहे, ज्यामुळं आता चोरट्यांपासून साड्याही सुरक्षित नसल्याची माहिती समोर येत आहे.

Nashik News : नाशिक हादरलं! विहिरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना दिसले आणि...
Nashik News : राज्यात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या अनेक अप्रिय घटनांनी खळबळ माजवलेली असताना नाशिकमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.

जळगावात पोलिसांची दारु पार्टी, गणवेशातच बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा.. आपापसातच भिडले
Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर जळगावमध्ये पोलिसांनी चक्क दारु पार्टी केल्याचं समोर आलं आहे. बंदोबस्त सोडून काही पोलीस बारमध्ये गेले आणि गणवेशातच बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत कारने दोन दुचाकी आणि एका सायकलस्वारालाही धडक दिली.

महाराष्ट्र पुन्हा हादरला, लातूरमध्ये 70 वर्षांच्या महिलेवर अत्याचार आणि हत्या... तीन दिवस मृतदेह घरातच
Maharashtra : बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे. राज्यभरात या प्रकरणाचे पडसाद उमटले असतानाच लातूरमध्ये एका सत्तर वर्षांच्या महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...
Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.

ऑगस्टमध्ये मुंबईत रेकॉर्ड ब्रेक उकाडा; पाऊस नेमका कधी परतणार? राज्यातील पर्जन्यमानाविषयीचा मोठा इशारा
Maharashtra Weather News : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं उसंत घेतली असून, लख्ख सूर्यप्रकाशामुळं आता अनेक भागांमध्ये कमाल तापमानाच वाढ होताना दिसत आहे.

शिक्षिकेशी प्रेम, तरुणाचा गेम! शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली 2 लाखांची सुपारी... असा झाला हत्येचा खुलासा
Nashik : अनैतिक संबंधातून एका शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांनाच प्रियकराच्या हत्येची सुपारी दिली. यासाठी विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये दिले. मुलांनी तरुणाचा निर्घृण खून केला. पण तरुणाच्या खिशातील एका चिठ्ठीमुळे हत्येचा खुलासा झाला.

25 ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद! महाराष्ट्रातही बंद पाळण्याचं आवाहन
25th August Sangli Bandh: सर्व नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येत या गोष्टीची निषेध व्यक्त केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्रामध्ये बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. आजच रामगिरी महाराज यांच्यावर राज्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

7015 कोटी मंजूर... राज्यातील 'या' 2 नद्या जोडणार; 12+ तालुक्यांचं पाण्याचं टेन्शन खल्लास
Rs 7015 Crore Project Approved Big Boost To Maharashtra: महाराष्ट्रामधील 1-2 नव्हे तर एक डझनहून अधिक तालुक्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार असून येथील जमीन सिंचनाखाली येणार आहे. या मान्यतेचं पत्र फडणवीसांनी केलं शेअर

'कांद्याने लोकसभेत कंबरडं मोडलं चूक मान्य करतो...' अजित पवारांची निफाडमध्ये कबुली
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरूवारपासून सुरू झालीय. शुक्रवारी अजित पवार नाफेडमध्ये होते, यावेळी त्यांनी कांदा प्रश्नामुळे लोकसभेत कंबरडं मोडल्याची कबुल अजित पवार यांनी दिलीय.