Marathwada News

'महादेव अ‍ॅप घोटाळ्यात राजकीय 'आका'चा सहभाग'; सुरेश धसांचा आरोप, महाराष्ट्रात खळबळ

'महादेव अ‍ॅप घोटाळ्यात राजकीय 'आका'चा सहभाग'; सुरेश धसांचा आरोप, महाराष्ट्रात खळबळ

बीड जिल्ह्यात महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात राजकीय आकाचा सुद्धा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Dec 27, 2024, 09:01 PM IST
'6 हजार रुपयांत भरती व्हा,' संभाजीनगरमध्ये कमांडो भरतीसाठी तरुणांची तुफान गर्दी, निवड झाली अन् तरुण थेट पोलीस ठाण्यात

'6 हजार रुपयांत भरती व्हा,' संभाजीनगरमध्ये कमांडो भरतीसाठी तरुणांची तुफान गर्दी, निवड झाली अन् तरुण थेट पोलीस ठाण्यात

महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये 17 डिसेंबरला कंत्राटी भरती असल्याची जाहिरात या तोतयांनी दिली होती. ही भरती ऑफलाईन असल्याची बतावणीही यावेळी करण्यात आली.  

Dec 27, 2024, 08:14 PM IST
 'संवाद अर्धवटच राहिला, नंतर फोनच लागला नाही' हिंगोलीचा तरूण अभियंता इराणमध्ये बेपत्ता

'संवाद अर्धवटच राहिला, नंतर फोनच लागला नाही' हिंगोलीचा तरूण अभियंता इराणमध्ये बेपत्ता

Crime News Today: हिंगोलीतील तरुण इराण येथे कामासाठी गेला असतानाच तो बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने मदतीची मागणी केली आहे.   

Dec 27, 2024, 12:12 PM IST
धनंजय मुंडे महायुतीत एकाकी पडले? आरोप आणि टीकांवर अखेर सोडलं मौन, म्हणाले 'माझी...'

धनंजय मुंडे महायुतीत एकाकी पडले? आरोप आणि टीकांवर अखेर सोडलं मौन, म्हणाले 'माझी...'

विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांकडून टीका होत असताना धनंजय मुंडे एकाकी पडल्याची स्थिती आहे.

Dec 26, 2024, 09:05 PM IST
संभाजीनगर: मुलगी हॉस्टेल सोडून पळाली, रस्त्यात मिळेल त्याने केला बलात्कार; घटनाक्रम ऐकून आई-वडिलांसह पोलीसही हादरले

संभाजीनगर: मुलगी हॉस्टेल सोडून पळाली, रस्त्यात मिळेल त्याने केला बलात्कार; घटनाक्रम ऐकून आई-वडिलांसह पोलीसही हादरले

अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचा दबाव आणि नीट परीक्षेचं ओझं याला कंटाळून एक अल्पवयीन मुलगी हॉस्टेल सोडून पळून गेली. मात्र या एका चुकीमुळे तिला आयुष्यभरासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे.   

Dec 26, 2024, 05:50 PM IST
Maharashtra Weather News : थंडी बॅकफूटवर? राज्याच्या 'या' भागात गारपिटीच्या यलो अलर्टनं वाढवली चिंता

Maharashtra Weather News : थंडी बॅकफूटवर? राज्याच्या 'या' भागात गारपिटीच्या यलो अलर्टनं वाढवली चिंता

Maharashtra Weather News : बदलत्या हवामान प्रणालीमुळं महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.   

Dec 26, 2024, 08:10 AM IST
Santosh Deshmukh Murder: पोलिसांनी 'तो' कॉल कोणाला केला? खासदाराचा सवाल; म्हणाले, 'इलेक्शनच्या..'

Santosh Deshmukh Murder: पोलिसांनी 'तो' कॉल कोणाला केला? खासदाराचा सवाल; म्हणाले, 'इलेक्शनच्या..'

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Dec 25, 2024, 11:41 AM IST
'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अ‍ॅक्शन मोडवर; सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना

'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अ‍ॅक्शन मोडवर; सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना

महायुतीचे खातेवाटप झाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट अ‍ॅक्शन मोडवर दिसून आलेत. सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करावी लागत आहे हे कळताच क्षणी त्यांनी वसतिगृहाची झाडाझडती घेतली.   

Dec 24, 2024, 10:51 PM IST
10 दिवसात वाघाने कापलं महाराष्ट्रातलं 500 किमीचं अंतर... चाललाय कुठे? गूढ वाढलं; वनअधिकारीही थक्क

10 दिवसात वाघाने कापलं महाराष्ट्रातलं 500 किमीचं अंतर... चाललाय कुठे? गूढ वाढलं; वनअधिकारीही थक्क

Mysterious Tiger In Maharashtra: खरं तर बिबट्याची दहशत असल्याने जंगलामध्ये कॅमेरा लावण्यात आले मात्र त्यात कैद झालेले व्हिडीओ पाहून वनअधिकारीही थक्क झालेत.

Dec 24, 2024, 09:37 AM IST
महिन्यला फक्त 13 हजार रुपये पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची कमाई 21 कोटी 59 लाख 38 हजार

महिन्यला फक्त 13 हजार रुपये पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची कमाई 21 कोटी 59 लाख 38 हजार

2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच थोडा थोडका नाही तर तब्बल 21 कोटींचा गंडा घातलाय. छत्रपती संभाजीनगरात हा घोटाळा उघड झाला आणि एकच खळबळ उडाली. कोण आहे हा महाठग ज्यानं सरकारलाच कोट्यवधींना लुबाडलं.

Dec 23, 2024, 08:25 PM IST
महाराष्ट्रात मोठा घोटाळा! भाजप आमदाराचा अत्यंत खळबळजनक आरोप; धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत

महाराष्ट्रात मोठा घोटाळा! भाजप आमदाराचा अत्यंत खळबळजनक आरोप; धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत

काही दिवसांपुर्वी राज्यातल्या काही जिल्ह्यांमधला पीक विमा घोटाळा समोर आला होता. कागदोपत्री फळबागांची लागवड दाखवत हा घोळ करण्यात आला होता. यावरून आता राजकीय आरोपांचं पीक जोमात आलंय. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर, नाव न घेता सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलाय. 

Dec 20, 2024, 09:12 PM IST
दवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको

दवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको

Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे.   

Dec 17, 2024, 07:15 AM IST
जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्याचा प्रकार! घाबरुन विद्यार्थी पळाले; धाराशीवमध्येही गावच्या वेशीवर...

जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्याचा प्रकार! घाबरुन विद्यार्थी पळाले; धाराशीवमध्येही गावच्या वेशीवर...

School Suspicious Material: केवळ जालनाच नाही तर धाराशीवमध्येही गावाच्या वेशीवर काही रहस्यमय गोष्टी दिसून आल्या असून गावकऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

Dec 17, 2024, 06:50 AM IST
महाराष्ट्रात भरतो भारतातील सर्वात मोठा घोडे बाजार; 14 राज्यातून 2400 अश्व दाखल

महाराष्ट्रात भरतो भारतातील सर्वात मोठा घोडे बाजार; 14 राज्यातून 2400 अश्व दाखल

सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलला सुरूवात झाली आहे. अश्वशौकिंनांसाठी ही यात्रा पर्वणी असते. आतापर्यंत 2 हजार 400 घोडे दाखल झाले आहेत. 

Dec 16, 2024, 06:55 PM IST
महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला! किल्ल्यात धरण, धरणात महल आणि तिन्ही बाजुंनी पाण्याचा वेढा

महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला! किल्ल्यात धरण, धरणात महल आणि तिन्ही बाजुंनी पाण्याचा वेढा

ळदुर्गच्या किल्ल्याची रचनाच शत्रूला चकवा देण्यासाठी केली गेलीय हे या गडाच्या दरवाजावरूनच कळतं. हुलमुख दरवाजा हा किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे.

Dec 15, 2024, 09:36 PM IST
Maharashtra Crime : राजकारणाचा 'बिहार' पॅटर्न? ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखांचे अपहरण अन् ड्रॉयव्हरमुळे चार तासात...

Maharashtra Crime : राजकारणाचा 'बिहार' पॅटर्न? ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखांचे अपहरण अन् ड्रॉयव्हरमुळे चार तासात...

Nanded Crime : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगीरे यांचे काही अज्ञातांनी अपहरण केलं पण त्यानंतर ड्रॉयव्हरमुळे चार तासात...

Dec 14, 2024, 10:43 PM IST
मुर्दाड आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार; कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर तब्बल 43 महिलांना चक्क जमिनीवर झोपवलं

मुर्दाड आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार; कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर तब्बल 43 महिलांना चक्क जमिनीवर झोपवलं

हिंगोलीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर तब्बल 43 महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलं. ही बातमी झी 24 तासनं लावून धरली. त्यानंतर प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली. हिंगोलीत नेमका काय प्रकार घडला आणि त्यावरुन विरोधकांनी कसं रान उठवलं,

Dec 14, 2024, 10:09 PM IST
बीड आहे की बिहार! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ; काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण?

बीड आहे की बिहार! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ; काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण?

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

Dec 12, 2024, 08:47 PM IST
महाराष्ट्रातील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा; कोर्टात याचिका दाखल

महाराष्ट्रातील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा; कोर्टात याचिका दाखल

Waqf Board : लातूरच्या तळेगावमधील 103 शेतक-यांना वक्फ बोर्डाची नोटीस पाठवली आहे.  जमिनी पिढ्यानपिढ्या वहिवाटीनं आपल्याच असल्याचा शेतक-यांचा दावा आहे. न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. 

Dec 8, 2024, 04:40 PM IST
महाराष्ट्रातील प्रती चैत्यभूमी... मुंबईच्या चैत्यभूमीप्रमाणे लाखो अनुयायी देतात भेट; बाबासाहेबांच्या अस्थी रुमालात गुंडाळून इथं आणल्या

महाराष्ट्रातील प्रती चैत्यभूमी... मुंबईच्या चैत्यभूमीप्रमाणे लाखो अनुयायी देतात भेट; बाबासाहेबांच्या अस्थी रुमालात गुंडाळून इथं आणल्या

Chaityabhumi : बाबासाहेबांना अभिवादन आणि आदरांजली वाहण्यासाठी मुंबईला जाऊ न शकलेले अनुयायी अमरावती जिल्ह्यातील नया अकोला इथल्या प्रती चैत्यभूमीवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतात.  

Dec 6, 2024, 09:15 PM IST