
'बारामतीकरांच्या...' जरांगेंनी माघार घेतल्यानंतर हाकेंचा हल्लाबोल; इशारा देत म्हणाले, 'आता ओबीसींनी..'
Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची घोषणा केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी कठोर शब्दांमध्ये त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांनाही इशारा दिलाय.

उमेदवारांची यादी दूरच जरांगेंनी निवडणुकीतून घेतली माघार! म्हणाले, 'मराठा बांधवांनी त्यांचे सर्व...'
Maharashtra Assembly Election Manoj Jarange: जरांगे यांनी रविवारीच आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली होती. आत म्हणजेच सोमवारी जरांगेंनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असं मानलं जात होतं. मात्र घडलं काहीतरी भलतेच.

नांदेडमध्ये सापडली 1.5 कोटींची कॅश; लोखंडी पेट्यांमध्ये सापडले नोटांचे बंडल
नांदेडमध्ये 1.5 कोटींची कॅश सापडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ही रोकड जप्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील 25 वर्षांची परंपरा यंदा खंडित होणार का? जालन्यातील लक्षवेधी लढत
Maharashtra Politics : जालना विधानसभा निवडणुकीतील विजयाची 25 वर्षांची परंपरा यंदा खंडित होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण खोतकर आणि गोरंट्याल हे राजकीय प्रतिस्पर्धी पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरलेत.. त्यामुळे आलटून पालटून विजयी होण्याची परंपरा यंदा कायम राहणार की तिला ब्रेक लागणार हे 23 नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होईल..

शाळकरी चिमुकली चालवतेय स्कूटी! छत्रपती संभाजी नगरमधील धक्कादायक Video Viral
Little Girl Rides Scooter Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरमधील असल्याचं सांगितलं जात आहे.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी
Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. याचा फायदा शरद पवार पक्षाला होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव विधानसभेच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा
Maharashtra Politics : सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे अधिकारी. मात्र अलीकडच्या काळात प्रशासनात काम करायचं आणि त्यानंतर मग लोकप्रतिनिधी व्हायचं असा ट्रेंड पाहायला मिळतोय.

आता लढणार, पाडणार, जिरवणार, युद्ध अटळ... मनोज जरांगेंनी सांगितलं कोणत्या जागा लढवणार
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत असतानाच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी निवड यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करत चुरस निर्माण केली आहे. येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.

BJP Candidate List : भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, संभाजीनगर मतदारसंघातून 3 जणांना संधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

'सॉरी मम्मी, पप्पा...' लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि...
Latur News : आर्थिक अडचणी एकदा डोकं वर काढायला लागल्या की परिस्थिती आणखी गंभीर होत जाते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे....

'तो' एक निर्णय महाविकास आघाडीला महागात पडणार; MIM च्या इम्तियाज जलील यांनी केली मोठी घोषणा
2012 साली नांदेड महापालिकेत 12 नगरसेवक निवडून आणून एम आय एम ने महाराष्ट्राच्या राजकरणात एन्ट्री केली होती. आता MIM नवी राजकीय खेळी खेळणार आहे.

परळीत हायव्होल्टेज! धनंजय मुंडे यांना रोखण्यासाठी शरद पवार यांची मोठी खेळी
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर व्हायचीय, कोणत्या जागी कोणता उमेदवार उभा करायचा याची रणनिती आखली जात आहे.

'महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेऊन...' निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Manoj Jarange Patil : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांच्या मुलाने स्वत:ला संपवलं! आरशावर लिहिलेलं, 'I Don't...'; वाढलं गूढ
Sambhaji Nagar Police News: या प्रकरणामधील गूढ वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आत्महत्येपूर्वी या मुलाने त्याच्या बेडरुममधील आरशावर काही ओळी लिहून ठेवल्या.

राज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पंकजा मुडेंची जोरदार बॅटिंग!
बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

अजित पवार गटाच्या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकला; महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Maharashtra politics : लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होईल असं वाटत असतानाच आता भाजपकडून उदगीरच्या जागेवर दावा करण्यात येतोय. त्यामुळे अजितदादांचे भिडू असलेले मंत्री संजय बनसोडे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र हादरला! शाळेच्या टॉयलेटमध्येच बालवाडीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार
परभणीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बालवाडीत शिकणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आहे.

भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे अस्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाही
महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाही.

'अरे, कार जरा हळू चालव,' कुटुंबासह जाणाऱ्याची विनंती, चालक म्हणाला 'ठीक आहे, तुम्ही पुढे जा', पुढच्या क्षणी मागून ठोकलं अन्...
पोलिसांनी जाणुनबुजून दुचाकीला घडक दिल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या धडकेत दुचाकीवरील महिला आणि सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Weather News : ऑक्टोबर हीट अन् वादळी पाऊस... राज्यात चार दिशांना हवामानाचे वेगवेगळे अंदाज
Maharashtra Weather News : पहाटे गारवा, दुपारी होरपळ आणि संध्याकाळी ढगांचं सावट... राज्यातील हवामानात सातत्यानं होतायत बदल