
वह्या, पुस्तकं न मिळाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यानं स्वतःला संपवलं; तिथेच बापाने सोडला जीव
मन पिळवटून टाकणारी घटना महाराष्ट्रात घडली आहे. एका दहावीच्या विद्यार्थ्याने वह्या, पुसतकं, गणवेश न मिळाल्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

'अण्णा माझे दैवत...' व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन
Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे.

धक्कादायक खुलासा! वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल असतानाही धनंजय मुंडेंनी...
Walmik Karad Dhananjay Munde Shocking Update: धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील जवळीकीवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच आता ही माहिती समोर आली आहे.

Santosh Deshmukh Murder Case: 'तो' आवाज ठरणार निर्णायक? CID ला मिळणार 2 महत्त्वाची उत्तरं
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची आता कसून चौकशी केली जात आहे.

महाराष्ट्रात पुन्हा खळबळ! बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह; पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद
Beed News : बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जेमतेम तपास करुन फायली बंद केल्या आहेत.

Exclusive : वाल्मिक कराड नोकर ते परळीचा बेताज बादशाह! झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट
Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 2 : वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा नोकर होता. त्यानंतर तो परळीचा बेताज बादशाह कसा झाला पाहा झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट बीडचा माफियाराज पार्ट - 2

Exclusive : बीडचा माफियाराज! वाळुतून, राखेतून कोट्यावधीचं साम्राज्य; झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट
Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 1 : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील माफियाराज समोर आला आहे. यावर झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट पार्ट 1 पाहूयात.

बीडच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे-भाऊ-बहिणीला विरोध का?
बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच मुंडे भाऊ बहिंणींना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय.

मराठी विषयाची प्रश्नोत्तरे लिहून न आणणाऱ्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाची भयानक शिक्षा
मराठी विषयाची प्रश्नोत्तरे लिहून न आणल्याने मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. शहागड येथील जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती?
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या (CID) तपासात धक्कायदायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांचं अपहऱण करून त्यांची हत्या करतानाचा व्हिडिओ सीआयडीला मिळाला असल्याची माहिती झी 24 तासाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Walmik Karad Property: शून्य मोजता मोजता थकून जाल... वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून अधिकारी थक्क! ED ने पाठवली नोटीस
Walmik Karad Property ED Notice: वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयामध्ये 31 डिसेंबर रोजी शरण आला आहे. मात्र या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होत असतानाच नवी माहिती समोर आली आहे.

...तर लोक मला जोड्यानं मारतील! सुरेश धसांचं विधान; पंकजा पालकमंत्री का नको हे ही सांगितलं
Beed Guardian Minister: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार जाहीरपणे कारवाईची मागणी करणारे भाजपा आमदार सुरेश धस यांनी पालकमंत्रिपदावर काय म्हटलं आहे जाणून घ्या

मनोज जरांगे पाटील असं बोलले तरी काय? ओबीसी समाज इतका आक्रमक झाला
मनोज जरांगे यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. जरांगेविरोधात ओबीसींनी मोर्चा काढला असून जरांगे पाटलांवर कारवाईची मागणी केली आहे.

Beed Sarpanch Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम; आतापर्यंत नेमकं काय, कधी आणि कसं घडलं? सर्व माहिती
Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमकं काय आणि कसं घडलं यासंदर्भातील आतापर्यंतचा घटनाक्रम....

'...तर या खासदाराची चड्डीसुध्दा...'; वादग्रस्त Whatsapp पोस्ट करणाऱ्या बीडच्या पोलीस अधिकाऱ्याची बदली
Beed Police Officer Transferred: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील वातावरण चांगलेच तापलेले असताना आता थेट पोलीस विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या दोन बड्या पक्षांमध्ये मोठा वाद; थेट अजित पवारांनाच आव्हान
Beed Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलंय. आक्रमक विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. त्यापुढे जात आता अजित पवारांनाच विरोधकांनी आव्हान दिलंय. एकंदरीत या प्रकरणारुन विरोधकांनी रान उठवलं असून, राष्ट्रवादी आणि खास करुन धनंजय मुडेंना पुरतं कोडींत गाठलं आहे.

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! जिल्हा पोलीस अधीक्षकांपाठोपाठ चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या
Beed Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात कारावाईला वेग आला आहे. जिल्हा पोलीसअधीक्षकांपाठोपाठ चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; नांदेडला निघालेली तपोवन एक्सप्रेस रिव्हर्स घेतली
Tapovan Express : भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे रिव्हर्ज घेण्यात आली. तपोवन एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान हा प्रकार घडला.

Santosh Deshmukh Murder: 'यांच्या बापाचा बाप आला तरी...', मनोज जरांगे परभणीत कडाडले, 'मुख्यमंत्र्यांनी एक काम...'
Manoj Jarange on Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट (Narco Test) करावी अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. तसंच आरोपींना मदत करणाऱ्यांनाही अटक करावी असंही म्हटलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टरला अटक
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.