
कोकणात भास्कर जाधव नाराज? 'पहिल्या दिवसापासून गद्दारी विरोधात रान पेटवले, आता...'
MLA Bhaskar Jadhav On Narayan Rane: न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्राण्ड आमदार नाराज असल्याचा सूर विरोधकांकडून आळवला जातोय.

नारायण राणे की विनायक राऊत? शिक्षण, संपत्तीत कोण पुढे?
Narayan Rane Vs Vinayak Raut: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात कोण जास्त शिकलंय? कोणाकडे जास्त संपत्ती आहे? जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे उमटले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे;कोकणातील ऐतिहासिक जलदुर्ग
सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...
Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...

महाराष्ट्रातील एकमेव रंगीत समुद्र किनारा; लाल रंगात रंगलेले कोकणातील सर्वात भारी ठिकाण
महाष्ट्रातील लाल रंगाचा समुद्र किनारा... कुठे आहे सुंदर ठिकाण जाणून घेवूया.

महाराष्ट्रातील निर्मनुष्य समुद्र किनारा; इथपर्यंत पोहचताना वाटेत गाठू शकतो वाघ
गणेशगुळे समुद्र किनाऱ्याचे विलोभनीय दृष्य पर्यटकांना मोहित करुन टाकते.

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर सागरी मार्ग आणि कोकणची शान! रस्त्यालगतच्या गर्द झाडीआड दडलाय अथांग समुद्र
कोकणातील गावखडी समुद्र किनारा हा फारसा पर्यटकांच्या परिचयाचा नाही.

कोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना'
Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.

LokSabha: रात्री नेमकं काय घडलं? सामंत बंधूंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून माघार का घेतली? स्वत: केला खुलासा
LokSabha Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून अखेर माघार घेतली आहे. यामुळे भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

LokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघार
भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता.

महाराष्ट्रात अंदमान निकोबारचा फिल! कोकणातील या समुद्र किनाऱ्यावर आयुष्यात एकदा तरी नक्की जा
केळशी समुद्र किनाऱ्याचे सौंदर्या पाहून पर्यटक हरखून जातात.

सोशल मिडियावर फेमस असलेला महाराष्ट्रातील काळमांडवी धबधबा ठरतोय जीवघेणा; तरुणाचा मृत्यू
जव्हार तालुक्यात काळमांडवी धबधब्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.

महाराष्ट्रातील 'या' गावात पडतो सर्वात जास्त पाऊस; कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशनवर होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार
Maharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.

महाराष्ट्रातील 348 वर्ष जुना पद्मदुर्ग; मुरुड जंजीरा जिंकता आला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधला तसाच भव्य किल्ला
मुरुड जंजीराला टक्कर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीशी लढत-लढतच समुद्रात हा भव्य किल्ला बांधला.

महाराष्ट्रातील Hidden Beach; कोकणातील या सुंदर समुद्र किनाऱ्याचे लोकेशन फॉरेनपेक्षा भारी! इथं होतं चित्रपटांचे शुटींग
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला मिठबाव समुद्र बऱ्याच लोकांना माहित नाही.

LokSabha: '...तर कोणाच्या बापाला ऐकणार नाही', किरण सामंत यांचं WhatsApp स्टेटस चर्चेत; नारायण राणेंना इशारा?
LokSabha Election: रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg) मतदारसंघावरुन शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच सुरु असताना किरण सामंत (Kiran Samant) यांच्या व्हॉट्सअप (WhatsApp) स्टेटसमुळे चर्चा रंगली आहे. किरण सामंत यांनी व्हॉट्सअपला अजित पवारांच्या (Ajit Pawar) भाषणातील एक क्लिप शेअऱ केली आहे.

महाराष्ट्रात थायलंडचा फिल! कोकणातील या पांढऱ्या वाळूच्या समुद्र किनाऱ्यावर एकदा येऊन तर बघा
सिंधुदुर्गमधील सुंदर समुद्र किनारा थायलंडला टक्कर देतो.

महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे चर्च; छत्रपती संभाजी महाराज अपयशी ठरले पण मराठ्यांनी जिंकला कोकणातील हा किल्ला
कोकणात अनेक किल्ले आहे. कोकमात असाच एक वैशिष्ट्यपूर्ण किल्ला आहे. या किल्ल्यावर चर्च आहे.

किरण सामंत यांची सिंधुदुर्ग मतदार संघातून माघार? फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ
Kiran Samant Sindhudurg LokSabha: समोर आलेल्या फेसबुक पोस्टनुसार किरण सामंत यांनी माघार घेतल्याचे दिसत आहे.