महाराष्ट्रातील एकमेव रंगीत समुद्र किनारा; लाल रंगात रंगलेले कोकणातील सर्वात भारी ठिकाण
महाष्ट्रातील लाल रंगाचा समुद्र किनारा... कुठे आहे सुंदर ठिकाण जाणून घेवूया.
वनिता कांबळे
| Apr 21, 2024, 21:51 PM IST
Ladghar Beach : कोकणातील अनेक समुद्र किनारे हे फारसे पर्यटकांच्या परियाचे नाहीत यापैकीच एक आहे तो दापोली येथील लाडघर समुद्रकिनारा. हा महाराष्ट्रातील एकमेव रंगीत समुद्र किनारा आहे. हा लाल रंगाचा समुद्र किनारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करुन टाकतो.
2/7

3/7
