
कोकणात भयानक पाऊस ! रत्नागिरीमध्ये NDRF ची टीम दाखल; 177 नागरिकांचे स्थलांतर
रत्नागिरीत जोरदार पाऊस कोसळत असून, खेड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. NDRFकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

सावंतवाडी, तेजस, जनशताब्दीसह अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या; बोगद्यात दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प
Konkan Railway : मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. खेड- दिवाण- खवटी दरम्यान दरड कोसळली आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत.

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; रत्नागिरीतील खेड दापोली मार्ग
कोकणात अनेक अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी, अंबा यासह अनेक नद्यांना पूर आला आहे.

कोकणात जाणाऱ्यांनी जायचे कसे? मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला; प्रवाशांचे प्रचंड हाल
कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला आहे.

रत्नागिरीत पावसाचा कहर! गुहागरमध्ये मोठा डोंगर खचून थेट रस्त्यावर आला
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात डोंगर कोसळला आहे. यामुळे ग्रामस्थ भयभित झाले आहेत.

Vidhan Parishad Election: जयंत पाटलांच्या पराभवानंतर शिवसेनेचा आमदार चिखलात लोळला, समर्थकांसह केला आनंदोत्सव
विधानपरिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पुरेशी मतं नसतानाही तिसरी जागा लढवली होती. जयंत पाटील यांना शरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) पाठिंबा जाहीर केला होता.

शिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर
साईबाबा म्हटलं की आपल्या डोळासमोर येते ती शिर्डी साई नगरी...पण तुम्हाला माहितीय का, भारतातील पहिलं साई मंदिर कुठे आहे ते? निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर साई मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं.

Maharashtra Weather News : मुंबईत पावसाचा फुसका बार; कोकणासह घाटमाथ्यावर मात्र मुसळधार, पाहा हवामान वृत्त
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये घरी थांबायचं की कामासाठी घराबाहेर पडायचं? मुलांना शाळे पाठवायचं की आजही सुट्टी? सगळं काही पावसावर.... जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त

कोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

Monsoon : मार्लेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रुप, भाविकांना प्रवेशबंदी; गगनबावड्यात निसर्गाला बहर, इथं जाता येतंय का?
Monsoon News : मागील दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अनेकांचीच त्रेधातिरपीट उडवली. तर, काही ठिकाणी जलप्रवाह दुप्पट वेगानं वाहू लागले.

Maharshtra Weather News : सावध व्हा! विश्रांती घेतलेला पाऊस दुप्पट ताकदीनं परतणार; मुंबई- पुण्याला रेड तर, कोकणात ऑरेंज अलर्ट
गरज असेल तरच घराबाहेर पडा.... घाटमाथ्यावर समोरचा माणूसही दिसणार नाही इतकं धुकं, तर डोंगरकड्यांवरून ओसंडून वाहणार धबधबे.... प्रत्येक पाऊल सावधगिरीनं टाका...

कोकणातून कोल्हापूरला जात असाल तर फोंडा घाटातून जाऊ नका; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महत्वाची सूचना
कोकण आणि कोल्हापूरला जोडणारा फोंडा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. पर्यायी मार्गाचा वापर करा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय.

रायगड किल्ल्याला पोलिसांचा वेढा, 24 तास खडा पहारा; रोप वे आणि पायरी मार्ग बंद
रागयड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. अशा स्थितीत रायगडावर जाणे धोकादायक आहे. यामुळे रायगड किल्लयाभोवती पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

काळजी घ्या! ढगफुटी सदृश्य पावसानं कोकणाला झोडपलं; रायगड, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या सुरु असणाय़ऱ्या पावसानं जुलै महिना अर्ध्यावर येत असताना जोर धरला असून, यामुळं कोकणात अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली.

कोकणात ढगफुटी! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
कोकणात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाूस पडत आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती पहायला मिळत आहे.

कोकणातील राजेशाही पर्यटन स्थळ; एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला डोळे दिपवणारा राजवाडा
एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला हा भव्य राजवाडा कोकणात नेमका आहे कुठे? जाणून घेऊया या पर्यटनस्थळाविषयी.

आपल्या कोकणात इतके सुंदर लोकेशन असताना कशाला जायचं परदेशात? अप्रतिम फोटो पाहून प्रेमात पडाल
कोकणातील हे अप्रतिम फोटो पाहून कोकणातील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडाल.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण; रेल्वे, एसटीचं 'असं' करा बुकिंग
Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आरक्षण उद्यापासून सुरुवात.

Maharashtra Weather News : चिंतेची चाहूल! पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; पण त्यानंतर...
Maharashtra Weather News : पावसाळी सहलींचे बेत आखणार असाल, तर आताच सावध व्हा! अतिउत्साहाच्या भरात केलेली चूक पडेल महागात.