Latest Cricket News

IND VS ENG : काय आहे कन्कशन सब्स्टीट्यूट नियम? ज्यामुळे बिघडला इंग्लंडचा खेळ, टीम इंडियाने खरंच चीटिंग केली का?

IND VS ENG : काय आहे कन्कशन सब्स्टीट्यूट नियम? ज्यामुळे बिघडला इंग्लंडचा खेळ, टीम इंडियाने खरंच चीटिंग केली का?

IND VS ENG 4th T20 : हर्षित राणा इंग्लंडच्या फलंदाजांवर भारी पडला, परंतु दुबेच्या जागी राणाला संघात घेतल्याने इंग्लंडकडून टीम इंडियावर आरोप करण्यात आले आहेत. 

Feb 1, 2025, 12:40 PM IST
टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! जाहीर पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार संतापला, झाला मोठा वाद

टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! जाहीर पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार संतापला, झाला मोठा वाद

IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यादरम्यान मोठा वाद झाला. यावरून जाहीर पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार संतापला. 

Feb 1, 2025, 10:03 AM IST
IND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर

IND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर

IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंडमधील टी-20 मालिकेतील चौथा सामना पुण्यात खेळवण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यासह मालिकाही खिशात घातली आहे.   

Jan 31, 2025, 11:09 PM IST
Champions Trophy 2025 साठी यजमान पाकिस्तानचा संघ जाहीर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद, भारतासोबत मॅच कधी?

Champions Trophy 2025 साठी यजमान पाकिस्तानचा संघ जाहीर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद, भारतासोबत मॅच कधी?

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना यजमान पाकिस्तानने त्यांचा संघ जाहीर केला आहे. 

Jan 31, 2025, 08:05 PM IST
रणजी खेळाडूंना एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? IPL च्या तुलनेत त्यांचा पगार किती?

रणजी खेळाडूंना एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? IPL च्या तुलनेत त्यांचा पगार किती?

Ranji Player Salary: रणजी खेळाडूंचा पगार त्यांचा अनुभव आणि सामन्यांमधील सहभाग यावर अवलंबून असतो.  

Jan 31, 2025, 05:38 PM IST
सचिन तेंडुलकरला BCCI कडून मिळणार 'Lifetime Achievement Award', या तारखेला होणार मास्टरब्लास्टरचा सन्मान

सचिन तेंडुलकरला BCCI कडून मिळणार 'Lifetime Achievement Award', या तारखेला होणार मास्टरब्लास्टरचा सन्मान

Sachin Tendulkar : भारतासाठी 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणाऱ्या 51 वर्षीय सचिन तेंडुलकरच्या नावावर टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. 

Jan 31, 2025, 04:58 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीचा 'कॅप्टन फोटोशूट इव्हेंट' का रद्द झाला? समोर आलं मोठं कारण

चॅम्पियन्स ट्रॉफीचा 'कॅप्टन फोटोशूट इव्हेंट' का रद्द झाला? समोर आलं मोठं कारण

Champions Trophy 2025 : जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबईत खेळवली जाणार आहे. 

Jan 31, 2025, 04:16 PM IST
अश्विनवर संशय घ्यायची त्याची पत्नी, 'या' खेळाडूवर क्रश असल्याची होती शंका

अश्विनवर संशय घ्यायची त्याची पत्नी, 'या' खेळाडूवर क्रश असल्याची होती शंका

R Ashwin :  बऱ्याचदा एखाद्या फलंदाजांची बॅटिंग टेक्निक समजून घेण्यासाठी अश्विन तासंतास त्यावर रिसर्च करायचा. मात्र या दरम्यान अश्विनची पत्नी प्रीतिला शंका यायची की तिच्या पतीचं एका खेळाडूवर क्रश तर नाही. हा किस्सा स्वतः अश्विनने एका मुलाखतीत सांगितला आहे. 

Jan 31, 2025, 01:23 PM IST
आज पुण्यात रंगणार Ind vs Eng 4th T20 सामना, सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्यासाठी टीम इंडियात होणार बदल

आज पुण्यात रंगणार Ind vs Eng 4th T20 सामना, सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्यासाठी टीम इंडियात होणार बदल

Ind vs Eng 4th T20 Playing 11: भारत विरुद्ध इंग्लंड चा चौथा T20 सामना आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होणार आहे.  

Jan 31, 2025, 12:55 PM IST
Video : विराट निघाला फुसका बार! युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर झाला क्लीन बोल्ड, स्टंप हवेत उडाले

Video : विराट निघाला फुसका बार! युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर झाला क्लीन बोल्ड, स्टंप हवेत उडाले

Virat Kohli Ranji Trophy : विराट रेल्वे विरुद्ध फलंदाजीसाठी उतरल्यावर समाधानकारक धावा करू शकला नाही आणि युवा गोलंदाजाच्या  बॉलिंगवर क्लीन बोल्ड झाला. 

Jan 31, 2025, 12:20 PM IST
U19 ENG vs SA : विचित्र रनआऊट! थोडक्यात बचावला फिल्डर, Video Viral

U19 ENG vs SA : विचित्र रनआऊट! थोडक्यात बचावला फिल्डर, Video Viral

U19 ENG vs SA  Aaryan Sawant Run Out: दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 कसोटीत विचित्र रनआऊटची क्रिकेट जगतामध्ये चर्चा होत आहे.   

Jan 31, 2025, 11:45 AM IST
मोठ्या उद्योगपतीच्या लेकीवर जडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा जीव, लव्हस्टोरी आहे एकदम फिल्मी

मोठ्या उद्योगपतीच्या लेकीवर जडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा जीव, लव्हस्टोरी आहे एकदम फिल्मी

Gautam Gambhir: टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरची लव्ह स्टोरी एकदम फिल्मी आहे. त्याने लग्नासाठी भयंकर अट ठेवली होती.   

Jan 31, 2025, 10:34 AM IST
फिटनेसचं काय? दिल्लीत रणजी मॅच खेळणाऱ्या विराटने कुककडे केली चायनीज डिशची मागणी

फिटनेसचं काय? दिल्लीत रणजी मॅच खेळणाऱ्या विराटने कुककडे केली चायनीज डिशची मागणी

Virat Kohli In Ranji Trophy : विराटला खेळताना पाहण्यासाठी त्याचे फॅन्स हजारोंच्या संख्येने स्टेडियमवर उपस्थित होते.

Jan 30, 2025, 07:00 PM IST
875 दिवसांनी सचिन तेंडुलकरचं लीग क्रिकेटमध्ये पुनरागमन, भारताचं नेतृत्व करणार

875 दिवसांनी सचिन तेंडुलकरचं लीग क्रिकेटमध्ये पुनरागमन, भारताचं नेतृत्व करणार

Sachin Tendulkar :  52 वर्षांच्या सचिनची फॅन फॉलोईंग अजूनही कमी झालेली नाही. ऑक्टोबर 2022 नंतर मास्टर ब्लास्टर सचिन पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार आहे. 

Jan 30, 2025, 04:04 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर! स्टार गोलंदाज फिट होऊन उतरला रणजी सामन्यात

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर! स्टार गोलंदाज फिट होऊन उतरला रणजी सामन्यात

टीम इंडियाचे अनेक खेळाडू रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्यासाठी उतरले आहेत. अशातच मागील काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेला टीम इंडियाचा स्टार गोलंदाज देखील पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

Jan 30, 2025, 02:38 PM IST
विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर फॅन्सची मारामारी आणि तोडफोड, गेट समोर चपलांचा खच

विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर फॅन्सची मारामारी आणि तोडफोड, गेट समोर चपलांचा खच

Virat Kohli Ranji Trophy : स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी गेट बाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली यात अनेक फॅन्स जखमी झाले तर स्टेडियम परिसरातील सामानाची नासधूस सुद्धा झाली.

Jan 30, 2025, 01:45 PM IST
Ranji Trophy : कडेकोट सुरक्षा भेदून कोहलीला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला फॅन, विराटला पाहून जे केलं.... Video Viral

Ranji Trophy : कडेकोट सुरक्षा भेदून कोहलीला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला फॅन, विराटला पाहून जे केलं.... Video Viral

Virat Kohli Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला  खेळताना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक आणि कोहलीचे चाहते स्टेडियमवर पोहोचले आहेत. 

Jan 30, 2025, 12:47 PM IST
क्रिकेटर मोहम्मद सिराज करणार लग्न? अभिनेत्रीच्या आईने केले स्पष्ट

क्रिकेटर मोहम्मद सिराज करणार लग्न? अभिनेत्रीच्या आईने केले स्पष्ट

Mohammed Siraj and  Mahira Sharma:  टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु आहे.    

Jan 30, 2025, 11:49 AM IST
IND vs ENG: 'स्वत:ला 360 वेळा कानाखाली मारा...' सूर्यकुमार यादवच्या फ्लॉप शोवर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

IND vs ENG: 'स्वत:ला 360 वेळा कानाखाली मारा...' सूर्यकुमार यादवच्या फ्लॉप शोवर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Suryakumar Yadav: टीम इंडियामधील T20 चा बादशाह सूर्यकुमार यादवला कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याची बॅट गंजल्यासारखी वाटत होती असे म्हंटले जात आहे. इंग्लंडविरुद्ध सलग तीन वेळा फ्लॉप ठरल्यानंतर टी-20 कर्णधार ट्रोल आर्मीला बळी पडला आहे.  

Jan 30, 2025, 09:57 AM IST
वीरेंद्र सेहवाग आणि पत्नीमध्ये गाडीत कडाक्याचं भांडण, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान Video व्हायरल

वीरेंद्र सेहवाग आणि पत्नीमध्ये गाडीत कडाक्याचं भांडण, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान Video व्हायरल

Virendra Sehwag And Wife Aarti Video : घटस्पोटाच्या चर्चांदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात वीरेंद्र सेहवाग आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं पाहायला मिळतं आहे. 

Jan 29, 2025, 05:56 PM IST