
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ICC मध्ये उडाला गोंधळ, जय शहांचं टेन्शन वाढलं, काय आहे प्रकरण?
Champions Trophy 2025 : जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने यंदा पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले. परंतु यापूर्वी इंटरनेशनल क्रिकेट काउंसिलमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.

13 वर्षांनी विराट कोहली खेळणार रणजी ट्रॉफी मॅच, फ्री मध्ये कुठे पाहू शकता Live?
Virat Kohli Ranji Trophy Match : रणजी ट्रॉफीतील दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध झाली आहे. फ्री मध्ये सामना कुठे पाहता येईल याविषयी जाणून घेऊयात.

कोण ठरले भारताच्या पराभवाचे गुन्हेगार? 'या' 3 कारणांमुळे राजकोटमध्ये हारली सूर्या अँड कंपनी
IND VS ENG 3rd T20 : राजकोटच्या निरंजन स्टेडियमवर मंगळवारी खेळवला जाणारा तिसरा टी 20 सामना जिंकून सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याची सुवर्ण संधी टीम इंडियाकडे होती. मात्र ही संधी सूर्या अँड कंपनीने वाया घालवली.

'मी भारतासाठी कसा खेळू शकतो?', चिमुरड्याची मैदानातच विराटला विचारणा; त्याच्या वडिलांसमोर म्हणाला 'तुझ्या...'
विराट कोहली सध्या रणजी खेळत असल्याने दिल्लीमधील मैदानात सरावासाठी पोहोचला तेव्हा त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. यावेळी चौथीत शिकणारा एक मुलगा हातात 'अंकल विराट' पोस्टर घेऊन पोहोचला होता.

आज रंगणार India vs England T20 चा तिसरा सामना, भारत विजयाच्या आघाडीवर; जाणून घ्या सामन्याचे सर्व अपडेट्स
India vs England 3rd T20: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 T-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्ये विजय मिळवून भारत मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.

बुमराह नाही तर कोण? चॅम्पियन्स ट्रॉफीतून अनुभवी गोलंदाज बाहेर झाल्यास 'या' 4 गोलंदाजांना मिळू शकते एंट्री!
Champions Trophy 2025: जर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला नाही तर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्याच्या जागी कोणाला तरी घ्यावं लागेल. बुमराहची जागा घेण्यासाठी कोणत्या 4 गोलंदाजांची नावं चर्चेत आहेत हे जाणून घेऊयात.

धक्कादायक! रोहित शर्माची गावसकरांविरोधात BCCI कडे तक्रार; म्हणाला, 'माझ्यावर...'
Rohit Sharma Complaint Against Sunil Gavaskar: सुनिल गावसकर हे समालोचक आणि सामन्यांसंदर्भातील विश्लेषणात्मक कार्यक्रमांना हजेरी लावून आपली मतं मांडत असतात.

Virat Kohli: 25 वर्षीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट कोहली, ऋषभ पंत बाहेर
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

बर्गर, पिझ्झाहून स्वस्त Champions Trophy 2025 ची तिकीट; किंमत पाहून हैराण व्हाल
Sports News : इतक्या कमी किमतीत क्रिकेट सामन्याची तिकीटं? Champions Trophy 2025 च्या तिकीट विक्रीचीच सर्वत्र चर्चा...

'त्याला एक वर्ष झालं पण अजून...', खेळाडूने BCCI ला गौतम गंभीरबद्दल स्पष्टच सांगितलं, 'फार वाईट गोष्ट...'
इंग्लंड दौरा होईपर्यंत गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) प्रशिक्षकपद सुरक्षित राहील अशी आशा आहे. पण एकदा तो संपल्यानंतर कोणतीही खात्री देता येणार नाही.

'या' Ista Reel मुळे टीम इंडिया इंग्लंडविरुद्धची T-20 मॅच जिंकली! मैदान मारणाऱ्या खेळाडूचाच दावा
India vs England 2nd T20I Win Insta Reel Connection: सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूनेच यासंदर्भातील खुलासा केला असून सध्या हे रिल चांगलेच चर्चेत आहेत. नेमकं त्यात आहे काय पाहूयात...

...अन् सूर्यकुमार त्याच्यासमोर मैदानातच नतमस्तक! एकट्याच्या जीवावर भारताला जिंकवलं; लास्ट ओव्हरमध्ये विजय
India vs England 2nd T20I Highlights: अगदी अटीतटीच्या या सामन्यामध्ये भारतीय संघाने पाहुण्यांना शेवटच्या षटकामध्ये पराभूत केलं. या सामन्यात भारताला विजयासाठी 166 धावा हव्या असताना भारतीय संघातील एकाच खेळाडूने नाबाद 72 धावांची खेळी केली.

Ranji Trophy 2025 : टीममध्ये 6 स्टार खेळाडू असताना जम्मू काश्मीरकडून मुंबईचा घरच्या मैदानावर पराभव
Ranji Trophy 2025 :

दुसऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाजाला दुखापत, शमीचं कमबॅक होणार?
IND VS ENG T20 2nd Match : कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध दमदार विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती. आता ही आघाडी 2-0 ने वाढवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरेल.

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या मॅच दरम्यान ढगाळ वातावरण? जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज
IND VS ENG : पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने चांगली सुरूवात केली. सीरिजमध्ये भारत 1-0 ने आघाडीवर आहे. या विजयानंतर आता सीरिजमधील दुसरा सामना हा चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Video : मॅच सुरु असताना खेळाडूंमध्ये तुफान राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या
Kabaddi Match Controversey : तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हल्ल्याचा निषेध केला तसेच सर्व महिला खेळाडू या सुरक्षित असून त्या लवकरच राज्यात परततील असे देखील म्हटले.

'गांगुलीने आपला जॅक लावला आहे,' गौतम गंभीरच्या आरोपांना सौरव गांगुलीचं एका शब्दात उत्तर, म्हणाला....; खेळाडूचा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर मनोज तिवारीने (Manoj Tiwary) खुलासा केला आहे की, त्यांच्यातील वादादरम्यान गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सौरव गांगुलीचाही (Sourav Ganguly) अपमान केला होता.

खुर्चीवर उभं राहून घ्यावी लागली 'या' बॉलरची मुलाखत! तो आहे तरी कोण? त्याची Height किती?
TV Presenters Stand on Chair: सोशल मीडियावर या गोलंदाजाच्या मुलाखतीचा फोटो तुफान व्हायरल झाल्यानंतर या गोलंदाजाची उंची नेमकी आहे तरी किती असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

20 वर्षांच्या सुखी संसाराला लागली नजर! Love मॅरेज करणारा सेहवाग घेणार घटस्फोट
Virender Sehwag Divorce: 2000 सालाच्या आसपास सेहवाग प्रेमात पडला. चार वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतर 2004 मध्ये सेहवाग विवाहबंधनात अडकला. मात्र आता तो पत्नीपासून विभक्त होणार अशी चर्चा आहे.

रोहित, अय्यर, यशस्वी, रहाणे... सगळे दिग्गज फ्लॉप; लॉर्ड शार्दूल एकटा नडला, वाचवली मुंबईची लाज
Ranji Trophy 2025 : मुंबईचा संघ संकटात असताना शार्दूल ठाकूरने मैदानात अर्धशतक ठोकून मुंबईचा स्कोअर 100 पार पोहोचवला.