Latest Cricket News

ड्रेसिंग रूम चॅट लीक प्रकरणात सरफराजचं नाव आल्याने भडकला हरभजन सिंह, गंभीरला सुनावलं

ड्रेसिंग रूम चॅट लीक प्रकरणात सरफराजचं नाव आल्याने भडकला हरभजन सिंह, गंभीरला सुनावलं

Harbhajan Singh : भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याने सदर प्रकरणात सरफराजचं थेट नाव घेतल्यामुळे गंभीरला सुनावलं आहे. 

Jan 18, 2025, 01:36 PM IST
Champions Trophy 2025 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळणार संधी?

Champions Trophy 2025 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळणार संधी?

चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी सुद्धा टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

Jan 18, 2025, 12:17 PM IST
'विराटला पुन्हा फॉर्ममध्ये आणायचं असेल तर त्याला फक्त इतकं सांगा की...'; शोएब अख्तरचा सल्ला

'विराटला पुन्हा फॉर्ममध्ये आणायचं असेल तर त्याला फक्त इतकं सांगा की...'; शोएब अख्तरचा सल्ला

Shoaib Akhtar On Virat Kohli: विराट कोहलीला कोणत्याही फॉरमॅटमध्ये सध्या लय गवसत नसल्याचं दिसून येत आहे. असं असतानाच शोएबने हे विधान केलं आहे.

Jan 18, 2025, 09:01 AM IST
'ना टॅटू ना फॅन्सी कपडे', 'या' क्रिकेटरची निवड न झाल्याने हरभजनला राग अनावर; रोहित-कोहलीबद्दल विचारले प्रश्न

'ना टॅटू ना फॅन्सी कपडे', 'या' क्रिकेटरची निवड न झाल्याने हरभजनला राग अनावर; रोहित-कोहलीबद्दल विचारले प्रश्न

Harbhajan Singh on BCCI: हरभजन सिंगने एका दमदार खेळाडूचे समर्थन केले असून तो टॅटू नाहीत किंवा तो फॅन्सी कपडे घालत नाही, म्हणून तुम्ही त्याला संघात घेत नाही. असे म्हणत बीसीसीआयला फटकारले आहे.  

Jan 17, 2025, 12:30 PM IST
BCCI New Rules List: बीसीसीआय यापुढे उचलणार नाही भारतीय खेळाडूंचा 'भार', मोठ्या बदलांबाबत नवे नियम जारी

BCCI New Rules List: बीसीसीआय यापुढे उचलणार नाही भारतीय खेळाडूंचा 'भार', मोठ्या बदलांबाबत नवे नियम जारी

BCCI Baggage policy: बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी 10 कठोर नियम केले आहेत. भारतीय बोर्डाने स्पष्टपणे सांगितले आहे की जर कोणत्याही खेळाडूने या धोरणांचे योग्य पालन केले नाही तर त्याला स्पर्धा, मालिका आणि अगदी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय भारतीय बोर्ड खेळाडूंचे वेतन आणि करारही संपुष्टात आणू शकते.

Jan 17, 2025, 11:19 AM IST
घोर निराशा...! विराटचा Video पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर, त्या तरुणाविषयी इतकं वाईट का वाटतंय?

घोर निराशा...! विराटचा Video पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर, त्या तरुणाविषयी इतकं वाईट का वाटतंय?

Virat Kohli Video : चाहत्याला धक्का की...? विराटचा व्हिडीओ पाहून नेटकरी का म्हणतायत, ज्यांना आदर्श मानता त्यांना कधीच भेटू नका   

Jan 17, 2025, 10:54 AM IST
BCCI चा भारतीय खेळाडूंना मोठा धक्का! 10 Point Policy लागू; गंभीरमुळे सगळेच अडकले

BCCI चा भारतीय खेळाडूंना मोठा धक्का! 10 Point Policy लागू; गंभीरमुळे सगळेच अडकले

BCCI 10 Point Policy for Indian Players: भारतीय संघाच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कठोर पावलं उचलल्याचं दिसत आहे.

Jan 17, 2025, 10:24 AM IST
'मी उगाच राहुल द्रविडसाठी...'; आर अश्विनने स्पष्ट सांगून टाकलं; 'तुम्ही क्रिकेटला फक्त...'

'मी उगाच राहुल द्रविडसाठी...'; आर अश्विनने स्पष्ट सांगून टाकलं; 'तुम्ही क्रिकेटला फक्त...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आपण सोशल मीडियाचे (Social Media) फार मोठे चाहते नसल्याचं म्हटलं आहे.   

Jan 16, 2025, 02:59 PM IST
1 चेंडूवर 286 धावा...! सामन्यामध्ये आणली बंदूक आणि कुऱ्हाड; क्रिकेटमधला सर्वात विचित्र सामना

1 चेंडूवर 286 धावा...! सामन्यामध्ये आणली बंदूक आणि कुऱ्हाड; क्रिकेटमधला सर्वात विचित्र सामना

Unique Cricket Records: 2 फलंदाजांनी फक्त एका चेंडूत 286 धावा केल्या असं म्हटलं तर ते एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा कमी वाटत नाही. पण ही एक सत्य घटना आहे ज्याला क्रिकेटचे सर्वात मोठे आश्चर्य म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Jan 16, 2025, 12:24 PM IST
पीसीबी पाहत आहे रोहित शर्माची वाट, हिटमॅन जाणार पाकिस्तानला! टीम इंडियाही जाणार का?

पीसीबी पाहत आहे रोहित शर्माची वाट, हिटमॅन जाणार पाकिस्तानला! टीम इंडियाही जाणार का?

Rohit Sharma Going to Pakistan: पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जोरात सुरू आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असली तरी अद्याप सर्व स्टेडियम पूर्णपणे तयार झालेले नाहीत.  

Jan 16, 2025, 08:47 AM IST
ऑस्ट्रेलियात भारताचा स्टार फलंदाज ड्रेसिंग रुममधील माहिती करत होता लीक? गौतम गंभीरचा आरोप; रिपोर्टमुळे खळबळ

ऑस्ट्रेलियात भारताचा स्टार फलंदाज ड्रेसिंग रुममधील माहिती करत होता लीक? गौतम गंभीरचा आरोप; रिपोर्टमुळे खळबळ

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत (Border Gavaskar Trophy) भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) कामाचं मूल्यमापन होण्याची शक्यता आहे.   

Jan 15, 2025, 10:02 PM IST
'...हे जरा वेगळ्या पद्धतीने करता आलं असतं,' कपिल देव यांनी आर अश्विनला सुनावलं, 'थोडं थांबायला काय...'

'...हे जरा वेगळ्या पद्धतीने करता आलं असतं,' कपिल देव यांनी आर अश्विनला सुनावलं, 'थोडं थांबायला काय...'

Kapil Dev on R Ashwin Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान (Border Gavaskar Trophy) तिसऱ्या सामन्यानंतर अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.  

Jan 15, 2025, 07:33 PM IST
महिला क्रिकेट संघाची कमाल! रोहित ब्रिगेड जितक्या धावा करु शकला नाही, त्यापेक्षा जास्त धावांनी जिंकला सामना

महिला क्रिकेट संघाची कमाल! रोहित ब्रिगेड जितक्या धावा करु शकला नाही, त्यापेक्षा जास्त धावांनी जिंकला सामना

Indian Women Cricket Team Biggest Win: आयर्लंडविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय कसोटी सामन्यात भारतीय संघाने इतिहास रचला आहे. महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 435 धावांचा डोंगर उभारला. यानंतर 304 धावांनी सामना जिंकला.   

Jan 15, 2025, 06:57 PM IST
भारतीय महिला क्रिकेट संघाचा धुमाकूळ, ODI मध्ये पुरुषांनाही जमली नाही अशी कामगिरी; धावा आणि रेकॉर्डचा पाऊस

भारतीय महिला क्रिकेट संघाचा धुमाकूळ, ODI मध्ये पुरुषांनाही जमली नाही अशी कामगिरी; धावा आणि रेकॉर्डचा पाऊस

Highest Score in Women ODI Cricket India:  आयर्लंडविरोधात खेळताना भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 435 धावांचा डोंगर उभा केला. महिला क्रिकेट संघाने पुरुष क्रिकेट संघालाही मागे टाकलं आहे.   

Jan 15, 2025, 06:11 PM IST
'युवराज सिंग कॅन्सरने मेला असता तर मला गर्व वाटला असता,' वडील योगराज सिंग यांच्या विधानामुळे खळबळ

'युवराज सिंग कॅन्सरने मेला असता तर मला गर्व वाटला असता,' वडील योगराज सिंग यांच्या विधानामुळे खळबळ

Yograj Singh on Yuvraj Singh: युवराज सिंगला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. युवराज सिंगने भारतासाठी खेळताना फलंदाजीसह गोलंदाजीतूनही योगदान दिलं.   

Jan 15, 2025, 02:57 PM IST
'गौतम गंभीरला आता संपवून टाकायचं आहे...', प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद? BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत

'गौतम गंभीरला आता संपवून टाकायचं आहे...', प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद? BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत

भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) भवितव्यावरही सध्या टांगती तलवार आहे.   

Jan 14, 2025, 07:23 PM IST
'कोण आहे तो? ...' योगराज सिंहच्या 'गोळी मारण्याच्या'च्या दाव्यावर कपिल देव यांच्या प्रतिक्रियेने उडाली खळबळ

'कोण आहे तो? ...' योगराज सिंहच्या 'गोळी मारण्याच्या'च्या दाव्यावर कपिल देव यांच्या प्रतिक्रियेने उडाली खळबळ

Yograj Singh vs Kapil Dev:  माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंगने माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक खुलासा सोशल मीडियावर झाला. यावर आता कपिल देव यांचीही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.  

Jan 14, 2025, 09:50 AM IST
टीम इंडियाच्या युवा खेळाडूसोबत एअरपोर्टवर गैरवर्तन; पोस्ट करून सांगितली सगळी घटना

टीम इंडियाच्या युवा खेळाडूसोबत एअरपोर्टवर गैरवर्तन; पोस्ट करून सांगितली सगळी घटना

Cricket News : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Jan 13, 2025, 05:47 PM IST
'मला तुम्ही कर्णधार म्हणून....', रोहित शर्माची BCCI कडे विनंती, म्हणाला 'त्यानंतर मी कायमचा...'

'मला तुम्ही कर्णधार म्हणून....', रोहित शर्माची BCCI कडे विनंती, म्हणाला 'त्यानंतर मी कायमचा...'

Rohit Sharma to BCCI: रोहित शर्माने (Rohit Sharma) बीसीसीआयला (BCCI) आपली अजून काही महिने संघाच्या कर्णधारपदी राहण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे. यानंतर आपण करिअरला पूर्णविराम देणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.   

Jan 13, 2025, 05:16 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करायला का होतोय उशीर? 2 खेळाडू आहेत कारणीभूत

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करायला का होतोय उशीर? 2 खेळाडू आहेत कारणीभूत

Champions Trophy 2025  : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्या करता मुदत वाढवून मागितली आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यासाठी नेमका उशीर का होतोय याबाबत माहिती समोर आली आहे. 

Jan 13, 2025, 04:18 PM IST