
IPL 2025 चं वेळापत्रक जाहीर! 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, पाहा संपूर्ण शेड्युल
बीसीसीआयकडून रविवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून याप्रमाणे आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्च पासून होणार आहे.

CT 2025 : Team India च्या सिलेक्शन कमिटीमध्ये मतभेद? 'या' तीन खेळाडूंच्या निवडीवरून गंभीर आणि आगरकर भिडले
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निश्चित करताना सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर या दोघांमध्ये मतभेद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नव्या खेळाडूची एंट्री, 330 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला स्थान
IPL 2025 : आगामी आयपीएलला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्समध्ये एका खेळाडूची एंट्री झाली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलपर्यंत कशी पोहोचणार टीम इंडिया? जिंकावे लागतील एवढे सामने, 1 पराभवही महागात पडेल
Champions Trophy 2025 : भारताला फायनलमध्ये पोहोचण्यापूर्वी सेमी फायनलपर्यंतचा मार्ग यशस्वीपणे पूर्ण करावा लागेल. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने खेळावे लागतील याबद्दल जाणून घेऊयात.

रोहित आता काय विसरला? दुबईत लँड झाल्यावर दरवाज्यात उभं राहून देऊ लागला आवाज, Video Viral
Champions Trophy 2025 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बऱ्याचदा काही गोष्टी विसरतो. काल दुबई एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर रोहितचा एक व्हिडिओ समोर आला. यात तो कोणतीतरी गोष्ट विसरल्याने चिंतेत झालेला दिसला.

जसा बाप, तसा मुलगा... जुनिअर हार्दिक पंड्याची बॅट फिरवण्याची शैली तुम्ही बघितली का? Video Viral
Hardik Pandya Son: हार्दिक पंड्याच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याचे वडील हार्दिक ज्या पद्धतीने बॅटिंग करतो त्याच पद्धतीने हात हलवत स्टाईल दाखवताना दिसत आहे.

'क्रिकेटपटूंना देव मानणे बंद करा...', टीम इंडियातील सुपरस्टार संस्कृतीवर संतापला 'हा' खेळाडू
भारतीय टीमच्या या अनुभवी क्रिकेटपटूने भारतीय संघातील सुपरस्टार संस्कृतीवर जोरदार टीका केली आहे.

'माझ्या आई-वडिलांना तर...', मुस्लिम क्रिकेटपटूशी लग्न करण्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन
Zaheer Khan Sagrika Ghatge Inter Faith Wedding : झहीर खान आणि सागरिका घाटगेनं लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती याविषयी सागरिकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

मुंबई इंडियन्स 'या' दिवशी खेळणार IPL 2025 ची पहिली मॅच, महत्वाची माहिती समोर
IPL 2025 : आयपीएल संदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत असते. आयपीएल संघांनी सरावाला सुरुवात केली असून त्याचे अपडेट्स ते सोशल मीडियावर देत असतात.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती? माजी क्रिकेटरने फॅन्सची धाकधूक वाढवली
Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे.

'विराट कोहलीला अजिबात मिठी मारायची नाही,' Champions Trophy आधी पाकिस्तान संघाला तंबी, 'तुमची मैत्री...'
चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये आठ संघ एकमेकांना भिडणार आहेत. पण यावेळी सर्वाधिक चर्चा भारत-पाकिस्तान सामन्याची आहे.

WPL च्या इतिहासातील सर्वात मोठा रनचेज, पहिल्याच सामन्यात तब्बल 400 धावा, सर्व रेकॉर्ड धुळीस
WPL 2025 : 14 फेब्रुवारी रोजी वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सीजनचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात पार पडला.

RCB ला मोठा धक्का! स्टार खेळाडू टी 20 लीगमधून बाहेर, गेल्यावर्षी जिंकलेली पर्पल कॅप
WPL 2025 : आरसीबीने गुजरातवर 6 विकेट्सने विजय मिळवून वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर 202 धावा चेस केल्या.परंतु या विजयानंतरही आरसीबीचं टेन्शन वाढवणारी बातमी आता समोर आली आहे.

पुन्हा एकदा सचिन! 'या' लीगमध्ये तेंडुलकर होणार कर्णधार, जाणून घ्या कोणते संघ होणार सहभागी
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरची स्फोटक फलंदाजी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर स्पर्धेत तो भारतीय टीमचा कर्णधारही असेल.

स्टेडियम आहे की प्राणीसंग्रहालय? सामन्याच्या दरम्यान घुसले प्राणी-पक्षी; घटनेचे Video Viral
Cat Stops Play In Karachi: या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

कधी सुष्मिता सेन तर कधी अजून कोणी, अखेरीस माजी IPL बॉसला मिळाले नवीन प्रेम; 25 वर्षांपासूनच्या मैत्रिणीला केले प्रपोज
EX IPL Boss Lalit Modi: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पहिल्या अध्यक्षांनी ललित मोदी यांनी गुरुवारी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. त्यांना नवीन प्रेम मिळाले आहे.

ICC ची मोठी घोषणा, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ होणार मालामाल, उपविजेत्यांनाही मिळणार एवढे कोटी
Champions Trophy 2025 : तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून आयोजित करण्यात येत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्यांच्या रकमेत 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारतीय स्टार खेळाडूने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेल्या 27 बॅग; BCCI ला भरायला लावले 250 किलो सामानाचे पैसे - रिपोर्ट
भारतीय क्रिकेटरने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाताना 27 बॅगा सोबत नेल्या होत्या. या सर्व बॅगांचं वजन 250 किलो झालं होतं ज्याचे पैसे बीसीसीआयला भरायला लावले होते.

Champions Trophy 2025 च्या सुरक्षेची 'ऐशी की तैशी' उद्घाटन सोहळ्यातच क्रिकेटप्रेमींचा हैदोस; पाकिस्तानातील Video Viral
Champions Trophy 2025 Video Viral : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCB नं ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन उद्धाटन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्याचदरम्यानचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

IPL 2025 आधीच RCB चा विराटला मोठा धक्का! 'या' खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद
RCB Captain Announcement IPL 2025: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आरसीबीचा कर्णधार होणार असं वाटत असतानाच वेगळ्याच नावाची घोषणा झाली आहे.