Mansi kshirsagar
Mumbai News Today, Disneyland In Navi Mumbai: मिकी माऊस, मिनी माऊस, डोनाल्ड डक, गुफी हे कार्टुन कॅरेक्टर मुलांच्या फारच आवडीचे आहेत.
Holi Special Train For Konkan: होळी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमग्यानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात.
Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: भारतीय क्रिकेट टीमचे स्टार फलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे.
Burari Case In Marathi: 1 जुलै 2018 रोजी दिल्लीतील गजबजलेल्या ठिकाणी राहत असलेले सधन कुटुंब. खेळीमेळीने वावरणाऱ्या या कुटुंबाला परिसरात मान होता.
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गंत बाजारात पुन्हा एकदा सोन्याचे दर महागले आहेत.
Amaravati Crime News Today: अमरावतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीच्या एका मठात अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
RTO Fancy Number Plates: चारचाकी कार आणि दुचाकींवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचे वेड अलीकडे वाढत आहे. अशा फॅन्सी नंबरप्लेटच्या किंमतीही जास्त आहेत.
Mumbai News Today: मुंबईतील वायू प्रदूषण हा मुद्दा आता गंभीर बनत चालला आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपायययोजना हाती घेतल्या आहेत.
Crime Story: संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली, डोळ्यांदेखत कुटुंब संपलं पण कुटुंबप्रमुख न्यायासाठी शेवटपर्यंत लढला. ही घटना आहे भंडारा जिल्ह्यातील भोतमांगे कुटुंबासोबत घडलेली.
Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत. आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.