Mansi kshirsagar
Badlapur Metro: बदलापूरहून मुंबईत येण्यासाठी लोकल आणि रस्ते मार्गाने खूप वेळ लागलो. बदलापूरहून लोकल पकडणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. कारण म्हणजे लोकलची गर्दी.
Chhaava Box Office Collection: विक्की कौशलचा 'छावा' बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. एकाच आठवड्यात सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
Chhaava In Marathi: छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा 'छावा' हा चित्रपट संपूर्ण देशभरात गाजतो आहे. एका आठवड्यातच सिनेमाने 100 कोटींचा पल्ला गाठला आहे.
Shiv Jayanti 2025: आज 19 फेब्रुवारी... आजच्याच दिवशी महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आज संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण आहे.
Santacruz-Chembur Link Road: सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) विस्तार प्रकल्पाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
Maharani Yesubai: छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य जितकं थोर आहे तितकाच त्याग महाराणी येसूबाई यांनीही स्वराज्यासाठी दिला आहे.
Serial Killer Raja Kolandar: गुन्हेगारीच्या विश्वात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळं अंगावर शहारा येईल. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आत्तापर्यंत देशभरात घडल्या आहेत.
Gold Rate Today: सोन्याच्या वाढत्या किंमती ग्राहकांची चिंता वाढवणारे आहे. ज्या वेगाने सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत त्यामुळं ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे.
Mumbai BEST Price Hike: मुंबईकरांचा प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एसटी बसच्या तिकिट दरात आणि रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीत वाढ झाली होती.
Sanjay Gandhi National Park: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरात येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून आणलेली सिंहाची जोडी आता सिंह सफारीत दाखल झाली आहे.