Mansi kshirsagar

 सोन्याच्या दरात पुन्हा उच्चांकी वाढ; 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्याच!

सोन्याच्या दरात पुन्हा उच्चांकी वाढ; 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्याच!

Gold Price Today: आज देशांतर्गंत व आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याला झळाळी मिळाली आहे. सोमवारी सोन्याच्या दरांनी पुन्हा नवीन उच्चांक गाठला आहे.

भगवान गडाकडून मुंडेंचा पाठिंबा काढून घेणार? अंजली दमानियांनी पर्दाफाश करत वाढवल्या अडचणी

भगवान गडाकडून मुंडेंचा पाठिंबा काढून घेणार? अंजली दमानियांनी पर्दाफाश करत वाढवल्या अडचणी

Anjali Damania: अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केले आहेत.

दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या- 'आता राजीनामा द्यावाच लागेल!'

दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या- 'आता राजीनामा द्यावाच लागेल!'

Anjali Damania On Dhananjay Munde:  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

महाकुंभातील अमृत स्नान चुकलं, युवकाने रेल्वेकडे मागितली 50 लाखांची भरपाई, नेमकं घडलं काय?

महाकुंभातील अमृत स्नान चुकलं, युवकाने रेल्वेकडे मागितली 50 लाखांची भरपाई, नेमकं घडलं काय?

Bihar Man: बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे.

पुणे ठरतंय GBS चा हॉटस्पॉट? रुग्णसंख्येत आणखी वाढ; 5 संशयितांचा मृत्यू

पुणे ठरतंय GBS चा हॉटस्पॉट? रुग्णसंख्येत आणखी वाढ; 5 संशयितांचा मृत्यू

Pune GBS Outbreak: महाराष्ट्रात गिया बार्रेचा रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे हा तर जीबीएसचा हॉटस्पॉट ठरतो आहे.

मुंबई लोकलचे 'रूप' पालटणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान

मुंबई लोकलचे 'रूप' पालटणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान

Mumbai Local Train Update: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 23,778 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा वापर राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे.

बजेट होताच सोन्याचे दर कोसळले, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर

बजेट होताच सोन्याचे दर कोसळले, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर

Gold Price Today: बजेटच्या दिवशी सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले आहेत.

भारताच्या अर्थसंकल्पाचा अमेरिकेला असाही फायदा; 'या' घोषणांमुळं डोनाल्ड ट्रम्पही खुश?

भारताच्या अर्थसंकल्पाचा अमेरिकेला असाही फायदा; 'या' घोषणांमुळं डोनाल्ड ट्रम्पही खुश?

Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. बजेटमध्ये सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असून व्यापाऱ्यांनाही दिलासा दिला आहे.