Mansi kshirsagar
Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटनासाठी तरतूद केली आहे. होम स्टेसाठीही आता मुद्रा लोन घेता येणार आहे.
Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2025 मांडला. यावेळी त्यांनी तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने अनेक घोषणा केल्या.
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोनं गुंतवणुकीसाठी खूप चांगला पर्याय आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
Union budget 2025: जेव्हा तुम्ही एखादी नवीन कार खरेदी करतात तेव्हा तुम्हाला एक नव्हे तर अनेक प्रकारच्या Tax भरावे लागतात.
Mumbai Local Train Update: रविवारी तुम्हीदेखील प्रवास करण्याच्या विचारात आहात का? तर 2 फेब्रुवारी रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Auto Rickshaw And Taxi Fare Hike: आजपासून मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली आहे.
Budget 2025 Latest LPG Gas Cylinder Price: भारतात तेल कंपन्यांकडून व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती ठरवल्या जातात.
Mumbai Crime News: दहिसरमध्ये दोन वर्षांपूर्वी एका तरुणावर त्याच्याच प्रेयसीला पाण्याच्या टाकीवरुन धक्का दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली होती.
Marathi Community: कथाकार वाचिका देवी भव्याजी मैथलानी यांनी मराठी समाजाबाबत केलेल्या टिप्पणीबाबत एकच वाद निर्माण झाला होता.
Salman Khan Sanjay Dutt Film Dus: 90 च्या दशकात मल्टी स्टार कास्ट असलेल्या चित्रपटांची चांगलीच क्रेझ होती.