Mansi kshirsagar
Budget 2025: अर्थसंकल्प सादर होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. वायदे बाजारात उच्चांकी दरवाढ झाल्यानंतर आज मात्र सोन्याचे दर घसरले आहेत.
Mumbai Metro 5 Update: शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मुंबई शहराला इतर उपनगरातील इतर शहरांशी जोडण्यासाठी मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे.
Gulabrao Patil On ST Bus Fare Hike: राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीनंतर राज्याभरात विविध प्रतिक्रिया येत आहेत.
Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता.
Thane News Today: दैव बलवत्तर तर म्हणून एका चिमुरड्याचा जीव वाचला आहे. डोंबिवलीच्या देवीचा पाडा या भागात ही घटना घडली आहे.
Kashmir 1st Vande Bharat Express: जम्मू-काश्मीरला वंदे भारतचं गिफ्ट मिळालं आहे. वंदे भारतची चाचणी आता पूर्ण झाली आहे. आज वंदे भारत जगातील सर्वात उंच पुलावरुन धावली आहे.
Ola Uber Price Disparity Android iPhone: कॅब एग्रीगेटर प्लॅटफॉर्म Ola आणि Uber ने सरकारने पाठवलेल्या नोटिसला उत्तर दिलं आहे.
ST Bus Fare: एसटी महामंडळाने आजपासून प्रवासी भाडेवाढ होण्याची घोषणा केली आहे. आजपासून एसटीने 15 टक्क्यांची भाडेवाढ लागू केली आहे.
Tahawwur Rana's extradition: 2008 मधील 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.