Mansi kshirsagar
Turkey Ski Resort Fire: उत्तर-पश्चिम तुर्कीतील एका स्की रिसॉर्ट हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या अग्नीतांडवात जवळपास 76 जणांनी प्राण गमावले असून आत्तापर्यंत 51 जण गंभीर जखमी झाले
Maharashtra Political News: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर आहेत.
Saif Ali Khan Attack News Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सहा दिवसांनंतर सैफ घरी परतला आहे.
Personality By Finger Shape: एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येण्यासाठी बराच काल जावू द्यावा लागतो.
Gold Price Today: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी पार पडला त्यानंतर डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी आल्यानंतर सोनं-चांदीने उसळी घेतली आहे.
Western Railway Announced Major Mega Block: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Mumbai-Bengaluru Highway: मुंबई बंगळुरू महामार्गावरील देहूरोड बायपास येथे भुयारी मार्ग होण्यासाठी किवळे ग्रामस्थांच्या 10 वर्षाच्या लढ्याला अखेर यश आले आहे.
Beed News Today: एकीकडे गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्या देशात चर्चेत आहे तर दुसरीकडे आता बीड जिल्ह्याच्या आष्टीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Crime News In Marathi: इंदौरच्या बाणगंगा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने लग्नाच्या पहिल्या रात्री झालेल्या कौमार्य चाचणीविरोधात कोर्टात दाद मागितली आहे.
Mumbai Pune Expressway Block: तुम्हीदेखील मुंबई आणि पुण्याला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.