Mansi kshirsagar
Pune News Today: एकीकडे लग्नाळू तरुणांची संख्या वाढत असताना पुण्यातील एका लाखोबा लोखंडेने तब्बल 25 हुन अधिक महिलांची फसवणूक करुन त्यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
Budget 2025: केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यावेळी बजेटमध्ये सरकार कोणत्या घोषणा करणार आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल याची उत्सुकता आहे.
Trending News Today: बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. अनेकदा मानवी वस्तीत येऊन बिबट्या हल्ले करत असल्याच्या घटना तुम्ही ऐकल्याच असतील.
Navi Mumbai Cidco: सिडकोचे एक घर असताना नवी मुंबई शहरात दुसरे घर विकत घेता येत नाही, असा सिडकोचा नियम आहे. मात्र आता या नियमात बदल करण्याचा विचार सिडकोने केला आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. मात्र त्याचबरोबर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Navi Mumbai Accident: कामावरुन घरी परतणाऱ्या दोन तरुणींचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील कोपरी येथील पामबीच मार्गावर ही घटना घडली आहे.
Trending News: काळ जसा बदलत गेला तर टेक्नलॉजीत आणि नात्यातही बदल होत गेला. हल्ली तरुणाईला डेटवर जाणे, गर्लफ्रेंडसोबत फिरणे ही हौस वाटते.
Samruddhi Mahamarg News Marathi: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
ST Bus Driver Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. एका एसटी चालकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एसटी कर्मचा-याने एसटीमध्ये चढू कसा?
Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस धुमाकुळ घालणार असल्याचे चित्र आहे.