Mansi kshirsagar
Crime Story: दोन बहिणी आणि त्यांची आई त्यांनी केलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
Gold Price Today: सोन्याची झळाळी कायम आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. या महिन्यात सोन्याने 6 टक्क्यांचा परताना दिला आहे.
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लाखो लोक लोकलने प्रवास करतात. उपनगरातून मुंबईत येण्यासाठी नागरिकांना खूपच उलटा प्रवास करावा लागतो.
Mumbai Crime News: मुंबईतील कुर्ला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या वडिलांनीच चिमुकल्या मुलीची हत्या केली आहे.
Pest Control In Mumbai: घरातील झुरळं आणि किटक घालवण्यासाठी अनेकजण पेस्ट कंट्रोल करुन घेतात. मात्र या पेस्ट कंट्रोलमुळं एका कुटुंबाला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे.
Central Railway News Update: प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळा असणार आहे. महाकुंभमेळ्यातील अमृतस्नानासाठी जाणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे.
Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: ग्लोबल वार्मिंगमुळं वायू प्रदुषणाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. मुंबईतही हिवाळ्याच्या दिवसात हवेचा स्तर खालावला होता.
Brown Bread Healthy: तुम्हीदेखील हेल्थ आणि फिटनेससाठी ब्राउन ब्रेड खातात? फक्त तुम्हीच नाही तर अनेकजण हाच विचार करुन व्हाइट ब्रेडच्याऐवजी ब्राउन ब्रेड खाणे जास्त पसंत करतात.
New Delhi Station Stampede: कुंभमेळ्यात अमृत स्नानाला जाण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वे स्थानकात जमले होते. स्थानकात मोठी गर्दी उसळली होती.
Crime Story: केरळमध्ये नरबळीच्या एका घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. देशातील सर्वात साक्षर राज्य केरळ आहे.