Diksha Patil
Poonam Pandey Viral Video : अभिनेत्री पूनम पांडे ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्याचे पाहायला मिळते. आता सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
Sachin Pilgaonkar : 1980 आणि 90 च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्यांविषयी बोलायचे झाले तर त्यात काही ठरावीक कलाकारांची नावं येतात.
Farah Khan Holi Remark : बॉलिवूड दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान विरोधात हिंदूंचा सण असलेल्या होळीवर अपमानास्पद कमेंट केली आहे.
Aata Thambaycha Nai : झी स्टुडिओजनं मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना आजवर अनेक दर्जेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत.
Drishyam 3 : दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल यांनी गुरुवारी 'दृश्यम 3' चित्रपटावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर चाहत्यांना आनंद झाला आहे.
Vicky Kaushal Nazar Video : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट व्हॅलेन्टाइन डे च्या निमित्तानं प्रदर्शित झाला.
Rashmika Mandanna- Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनं रणविजय या भूमिकेतून सगळ्यांना त्याची एक वेगळी बाजू दाखवली होती.
Morning Habits : सकाळी दिवसाची सुरुवात ही सगळ्यात महत्त्वाची असते. त्यावेळी आपल्या शरीरात आणि मनात एक नवी ऊर्जा असते.
Smriti Irani Struggle : लोकप्रिय अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती ईरानी टेलिव्हिजनमध्ये गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
Washing Machine Using Tips : वॉशिंग मशीन आता प्रत्येकाच्या घरातील एक भाग आहे. मुलांना शाळेचे कपडे असो किंवा मग ऑफिसचे कपडे असो.