Diksha Patil
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान सतत चर्चेत आहेत. आता नुकताच तो पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये दिसला. त्याला पाहून त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Mandakini On Changing Clothes : बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनी यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांची ओळख ही 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटामुळे आहे.
Prajakta Mali, Prasad khandekar and Prarthana Behere's Reunion: पार्टी म्हटलं की जंगी सेलिब्रेशन आलंच. रियुनियनच्या असाच एका सेलिब्रेशनसाठी मराठीतील नामवंत कलाकार एकत्र जमले आहेत.
Famous Singer : कोणताही चित्रपट असो त्यात म्युजिक अर्थात गाणं हे असतंच. त्याच्याशिवाय भावना व्यक्त करणं सोपं होतं.
Pritam Chakraborty Cash Steal : बॉलिवूडचा लोकप्रिय म्यूजिक दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिसमध्ये चोरी झाल्याची बातमी समोर आली आहे.
Kareena Kapoor Cryptic Post : बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचे लाखो चाहते आहेत. करीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त आता फक्त बॉलिवूडपूरता मर्यादीत राहिलेला नाही तर तो दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील स्वत: चं स्थान निर्माण करत आहे.
Salman Khan On His Days In Jail : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान हा जवळपास गेल्या 3 दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
Salman Khan on Arbaaz and Malaika's Divorce : बॉलिवूड अभिनेका सलमान खाननं नुकतीच पुतण्या अरहान खानचा पॉडकास्ट 'डंब बिर्यानी' मध्ये आले होते.
Himesh Reshammiya VS Junaid's Loveyapa Box Office Collection : नुकतेच काही चित्रपट हे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत.