
पुण्यात 5 बॉम्बस्फोटाचा आरोपी तुरुंगाबाहेर! 'या' एका कारणाने हायकोर्टाकडून जामीन
Pune Serial Bomb Blast Case: जंगली महाराज रोडवर झालेल्या सिरीअल बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आलेली. याच प्रकरणात आता एकाला जामीन मंजूर झाला आहे.

मुली घरात असतानाच बापाला संपवलं; प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा
रात्री 1 वाजता बेल वाजली, दार उघडल्यावर मारेकऱ्यांनी राहुलची हत्या केली. नंतर घरातील दागिने आणि रोकड किंमती वस्तूंची चोरी केली. पण ही हत्या चोरीसाठी नसून पत्नीने...

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.

पुणे विमानतळाचं नाव बदलणार! फडणवीसांची घोषणा; गडकरी म्हणाले, 'आम्ही पंतप्रधांनाकडून..'
Pune Airport Will Be Renamed: देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये ही घोषणा केल्यानंतर गडकरींनी आम्ही हा ठराव पंतप्रधानांकडून मंजूर करुन घेऊच असं म्हटलं आहे.

Vanraj Andekar Murder: डिसेंबरमधील 'त्या' बैठकीतील शिजला कट? सोशल मीडियावर पुरावे
Vanraj Andekar Murder Case: पुण्यातील माजी नगरसेवक आंदेकर यांचा 1 सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलीने गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.

Weather : पावसाने पुन्हा जोर पकडला; 'या' जिल्ह्यात चांगलाच कोसळणार, IMD अलर्ट
भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अजूनही चांगलाच बरसत आहे. परतीच्या पावसाची काही वर्षातील स्थिती बदलेली.

वर्गात सुरु होती विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका धावत पोहोचली, आतलं दृष्य पाहून...
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक शिक्षिका शाळेच्या लॉबीमधून धावत जाताना दिसतेय. एका वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं या शिक्षिकेला सांगण्यात आलं होतं.

पुणेकरांसाठी Good News! आता Via मुंबईची गरज नाही; 'या' देशांसाठी थेट पुण्यातून उडणार विमानं
Good News for Punekars: परदेशात जाणाऱ्या पुणेकरांना आता अनेक तास रस्ते मार्गाने मुंबई गाठून उड्डाण करण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय उड्डाण मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे.

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड राजकारणात येणार, 'या' जागेवरुन निवडणूक लढवणार?
Shikhar Pahariya : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचं नाव कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत जोडलं जातं. अनेकवेळा या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. तिरुपती बालाजी मंदिरातही जान्हवी आणि शिखर गेले होते. त्यावरुन दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Weather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस सक्रिय, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा
Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपानंतर महाराष्ट्रत पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. हवमान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे.

Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या सांगतेसह पावसाची राज्यात पुन्हा एन्ट्री; कोणत्या भागांमध्ये कोसळधार?
Maharashtra Weather News : पावसानं पाठ सोडली नाहीय.... वेळीच सावध व्हा. कारण, 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पाहा सविस्तर हवामान वृत्त

Pune Ganesh Visarjan 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी शहरातील 17 रस्ते बंद
Pune Ganesh Visarjan 2024 : 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंत चतुर्दशीला मंगळवारी 17 सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे यादिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी गैरसोय टाळण्यासाठी कोणते रस्ते बंद असणार आहे जाणून घ्या.

कोल्हापूरच्या तवंदी घाटात भीषण अपघात; कंटेनरची 7 वाहनांना धडक, 3 जण जागीच ठार
कोल्हापुरमध्ये भीषण अपघात झाला आहे. एका कंटेनरने 7 वाहनांना धडक दिली आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ल्यात शिवसेनेची मशाल पेटणार? सोलापूर मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?
महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुरबुरु सुरू झालीय.. दक्षिण सोलापूरच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकल्यानं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीय..

'...तर टायरमध्ये घ्या!' संतापलेल्या अजित पवारांचा सल्ला; म्हणाले, 'आम्ही कोणताही...'
Ajit Pawar Angry: अजित पवार आज पुण्यामधील आळंदीच्या दौऱ्यावर असून ते ठिकठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अशाच एका छोटेखानी जाहीर भाषणामध्ये त्यांनी संताप व्यक्त केला.

Maharashtra Weather News : पश्चिम महाराष्ट्रावर ढगांची चादर; मुंबईसह राज्यात हवामानाची विचित्र स्थिती...
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणारा हा पाऊस आता फार काळ राज्यात तग धरणार नसून, येत्या काळात तो परतीचा प्रवास सुरु करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

खरंच अजित पवारांनी मुख्यमंत्रिपद मागितलं का? म्हणाले, 'अमितभाई मुंबईमध्ये...'
Ajit Pawar Demand CM Post: अजित पवार यांनी सोमवारी मुंबई विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी महायुतीमधील इतर पक्षांचे नेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित होते.

Mumbai-Pune एक्सप्रेस वेवरील बोगद्यात विचित्र अपघात! एकाचा मृत्यू
Mumbai Pune Expressway Accident: गणेशोत्सवानिमित्त सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहनांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत असतानाच आज सकाळी या मार्गावर एक भीषण अपघात झाला.

तासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले
Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्ष प्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना,आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत.

अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.